आर्ची परशाला का पटली माहितीये ..

कारण

परशाला 12 वी ला 72 % मार्क
आणि आर्ची ला 55 %

म्हणून आर्ची परशाला पटते
व त्याला पळवून पण नेते ..

म्हणून सांगतोय अभ्यास करा ..
पोरी आपोआप मागे लागतील ..

बायको नवऱ्याला विचारते.....

"शंकर पार्वतीच्या फोटोत
शंकर त्रिशुळाबरोबर उभा आहेत.

विष्णू लक्ष्मीच्या फोटोत
विष्णू चक्राबरोबर उभा आहेत.

राम सिताच्या फोटोत
राम पण धनुष्याबरोबर उभा आहेत.


सर्व देव आपल्या बायकांबरोबर
अस्र-शस्त्र घेऊन उभे आहेत. पण....

फ़क्त
राधा कृष्णाच्या फोटोत कृष्ण बासरी वाजवातांना दिसतो. असे का?"




नवऱ्याने मोठे मजेदार उत्तर दिले....

"सर्व देव आपआपल्या बायकांबरोबर आहेत म्हणून अस्त्र-शस्त्र बरोबर आहेत.

पण फ़क्त कृष्ण
आपल्या गर्लफ्रेंड बरोबर आहे. म्हणून तो 'मजेत' बासरी वाजवत उभा आहे."

बायको गार नवरा पसार
😝😝😜😜😜😉

Sairat Effects

😂😂😂😝😝😝😃😃😃
गण्या -  hello !!! कुठे आहेस रे  ??

पक्या- कट्ट्यावर.... का  रे ??

गण्या -  4  5  पोरं घेऊन ये माझ्या घरी
जायचं आहे...

पक्या-  का   रे  ???

गण्या-  काय नाय रे

मेहुणा आलाय घरी.😜😜😂😂😂😆😆😆

मनुष्य हा एक विचित्र प्राणी आहे  :

जो भावूक झाल्यावर आपल्या आईची आठवण काढतो ,

आणि राग आल्यावर दुसरयाच्या आईची ..
😜😜😜

आता तरी जागे व्हा !!

मागील प्रत्येक १० वर्षांपूर्वी 35 ते 40 अंश से असलेले
तापमान आज ४3पार केले आहे.

पुढील प्रत्येक ५:५ वर्षात
४५:५० नंतर ६० अंश से
पर्यंत जाईल

तेव्हा अशी रडायची वेळ
येईल कि आहे ती झाडेही
सुकतील. तुमचा २२ हजारांचा ऐसी तुम्हाला दगा देईल .दिल्लीवाले पण
बुलेट ट्रेनने पानी पाठवणार नाहीत.
आपला जिल्हा हा वाळवंट व्हायला
वेळ लागणार नाही..

रडू नका
लक्ष्यात असुद्या

तमाम नागरिकांना
जाहिर आवाहन ; कृपया जे करायचे ते स्वत:च करा.

१.येत्या पावसाळ्यात प्रत्येकाने ५ झाडे लावा
३ वर्ष पोटच्या मुलासारखे
संगोपन करा.
२. पानी वाचवण्याचा संदेश प्रसार करा. प्रत्येक धरणांचा गाळ काढण्यास
मदत करुन पाण्याची पातळी वाढवण्याचा प्रयत्न करा

५ वर्षात 2 कोटी 50 लाख झाडे

मनापासून विचार करा

सर्वांनी एकत्र या
हायवे, मोकळ्या जागा वाटून घ्या. दर रविवारी
घर सोडा, एक दिवस पर्यावरन,संवर्धनासाठी द्या.

रिकामे massages पाठवण्यापेक्क्षा हा १०० वेळा पाठवा.सुखी व्हाल..

धन्यवाद !!

सैराट मधल्या लंगड्याच्या सपनीला अटक हाेणार.. कारण
_
_
_
_
_
_
-
-
-
महाराष्ट्रात गुटखा बंदी असुन पण ती गुटखा विकत हाेती...😂😂😂😂

पोलीस तक्रार आता व्हॉट्सअॅपवर :-

मुंबई, नवी मुंबई वगळता राज्यात सर्वत्र व्हाॅटस्अॅप क्रमांक सुरू...

मुंबई : सर्वसामान्य जनतेला पोलीसांपर्यंत पोहोचणे अधिक सोपे व्हावे, तसेच आसपास घडणा-या गुन्ह्यांची माहिती पुराव्यासह नागरिकांना कळविता यावी, यासाठी राज्यात सर्वत्र पोलीसांनी व्हॉट्सअॅप क्रमांक सुरू केले आहेत. प्रत्येक परिक्षेत्रात जिल्हानिहाय वेगळे व्हॉट्सअॅप क्रमांक सुरू करण्याचे आदेश पोलीस महासंचालक प्रविण दिक्षित यांनी दिले होते. त्यानुसार राज्यात हे क्रमांक सुरू झाले आहेत. नागरिकांनी तक्रार केल्यास तातडीने त्याला प्रतिसाद देणे, हा उद्देश हे क्रमांक सुरू करण्यामागे आहे.

पोलीस महासंचालक पदाची सूत्रे स्विकारल्यापासून प्रविण दीक्षित यांनी महाराष्ट्र पोलीस दल अधिकाधिक लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. नागरिकांनी पोलीसांना सहकार्य केले, तर समाजातील गैरप्रकारांना तातडीने आळा बसेल, अशी भूमिका महासंचालक दीक्षित यांनी घेतली होती. यात प्रत्येक पोलीस कर्मचारी व अधिका-यांने स्वतःचे ई-मेल आय.डी. तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यापुढे एक पाऊल जात सर्वसामान्यांना आपल्या तक्रारी मोबाइलच्या माध्यमातून करता याव्यात, यासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी एक वेगळा व्हॉटसअॅप क्रमांक सुरू करावा, असे आदेश महासंचालकांनी दिले होते. मुंबई, नवी मुंबई वगळता इतर सर्व जिल्ह्यांमध्ये ही सेवा सुरू झाली आहे.

अनेकदा नागरिक पोलिसांना तक्रार करण्यास कचरतात किंवा परिसरात गैरप्रकार सुरू असले, तरी पुराव्याअभावी त्यावर कारवाई करता येत नाही, अशावेळी नागरिकांची मदत आम्हाला नक्कीच होईल. नागरिकांनी एखादी तक्रार केल्यानंतर त्यावर पोलीसांनी तातडीने कार्यवाही करणे अपेक्षित आहे.

              - प्रविण दीक्षित
(पोलीस महासंचालक-महाराष्ट्र राज्य)

* राज्यातील प्रमुख शहरांचे व्हाॅटस् अॅप क्रमांक :-


- ठाणे ग्रामीण :
७०४५१००१११,
७०४५१००२२२.

- पुणे शहर :
८९७५२८३१००,
८९७५९५३१००.

- नाशिक शहर :
९६७३६७७७३१.

- औरंगाबाद शहर :
८३९००२२२२२,
७७४१०२२२२२.

- औरंगाबाद ग्रामीण :
९८८१९३२२२२,
७७६८९३२२२२.

- कोल्हापूर ग्रामीण :
९५५२३२८३८३,
७२१८०३८५८५.

- नाशिक ग्रामीण :
८३९०८२१९५२,
८३९०८२२३५२.

- जळगाव :
९४२२२१०७०१,
९४२२२१०७०२.

- अहमदनगर :
९६६५८८७००९,
९१५६४३८०८८.

- नागपूर ग्रामीण :
७७५८९०३०७९,
७७५८९०३०७५.

* अन्य क्रमांक व इतर परीक्षेत्राचे व्हॉटसअॅप क्रमांक mahapolice.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध आहेत.

"आई"..."आई"..."आई"...असते...
देऊळ नसते...
देव नसते...
दुधावरली साय नसते...
फुल नसते...
चंद्र, तारा, वारा, चांदण्या, आकाश नसते...
अथांग अथांग सागर नसते...
"आई"...म्हणजे नक्की काय...?
कोणीही सांगू शकणार नाही...
पण तरीही मला वाटते...
"आई"... म्हणजे तीच्या मुलाला...
या जगात तुच "सर्वश्रेष्ठ" आहेस...
असा आत्मविश्वास देणारी...
एक महान...प्रेमळ...व्यक्ती...असते !!!
"आई"..."आईच"...असते...!!!!
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
Manasi

आईचा गर्भ
मला आवडलेली कविता
______________________
किती मंद तो प्रकाश तूझ्या गर्भामध्ये होता.
______________________
स्वर्गातला तो काळ माझ्या भोवताली होता.
_______________________
एकटाच मी अन माझं जग तुच होतीस.
________________________
या भयान जगापासून मला लपवून तू होतीस.
________________________
तूझ्या हृदयाचा आवाज किती मधुर तो होता.
________________________
तुझ्या प्रत्येक स्पंदनावर माझा छोटा जीव होता.
_________________________
तुला मला जोड़नारी एक कोमल दोर आत होती.
________________________
तुझी नाळ ती जणू वेल मला लपेटलेली होती.
_________________________
तुझा आवाज येता ओठ माझे हसायचे.
_________________________
कान माझे फक्त़ तुझ्या आवाजाला तरसायचे.
_________________________
तू स्वतःला किती किती जपायचीस.
_________________________
एक मी जगावं म्हणून तू किती किती मरायचीस.
_________________________
जन्म मला देताना किती सोसले तू त्रास.
_________________________
पण मी जगावं फक्त हाच तुझा ध्यास.
_________________________
गर्भातले ते महीने पुन्हा येणार नाहीत.
_________________________
पण मी अजूनही तुझ्याशिवाय जगू शकणारच नाही.
-माझी आई! Happy mother day...

राम कृष्ण हरी

एक प्रश्न उपस्थित झाला 😕 होता की,
रामकृष्णहरी का म्हणतात?

छान उत्तर मिळाले :-
आयुष्यात सूखी आणि समृद्ध होण्यासाठी
'रामाचा आचार',,
'कृष्णाचा विचार' आणि
'हरिचा उच्चार' फार गरजेच आहे..
...बोला
               🙏🏻राम कृष्ण हरी 🙏

Happy Mother's Day

💟आई साठी एकसुंदर ओळ💟

👉🏻पूर्वजन्माची पुण्याई असावी ,
     जन्म जो तुझ्या गर्भात घेतला,
        जग पाहिलं नव्हतं तरी
 नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला 😘
happy mother's day😘

Makeup and breakup

च्यामायला छंद असावेत
आर्ची सारखे..
पोहायचा,
टँक्टर चालवायचा,
बुलेट चालवायचा...
.
.
नाहीतर 99% मुलींचे दोनच छंद
.
.
.
मेक अप & ब्रेक अप
😜😜😝😝😝😝😂😂

मुलगी प्रेमाने मुलाच्या छातीवर
डोके ठेवत " जानु तुझे ह्रदय
कीती मऊ आहे रे"
मुलगा :
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
" ह्रदय नाही ते
     शर्टच्या खिशात गाय छाप
आणि चुणापुडी ठेवलीय...''
😂😂😂😂😂

कोकिळा स्वतःची भाषा बोलते म्हणून ती मुक्त आहे. परंतु पोपट दुसऱ्याची भाषा बोलतो म्हणून तो पिंजर्यात गुलाम बनून राहतो .स्वतःची भाषा .स्वतःचे विचार आणि स्वतःवर विश्वास ठेवा...
💐 शुभ सकाळ💐

Special aai

पुरूषांची नावे प्रथम कुठे कुठे येतात,
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
काका-काकी

दादा-दीदी

आज्जा-आज्जी

नाना-नानी

मामा-मामी

भैय्या-भाभी

नवरा-बायको

दादा-वहिणी




पण  एकाच नात्यात पुरूष मागे आहे,
कोनतं सागां,
👇
.
.
.
.
.

💗आई-वडील💗

आई शी स्पर्धा कोणीच करू शकत नाही आणी करू पण नका,,,

चागंल वाटल तर नक्की शेअर करा

Sairat

जातीचे " प्रेत " कधीचेच गाडले गेलेले आहे , पण काही जाती-अंत (वंत ) समतेच्या नावाखाली  जातीचे " भूत ' उभे करून " जाती " चा जातीयवाद उकरून काढत आहेत , कार्य अर्थाने हे " जंतू " धोकादायक . द्वेषाचीच भाषा बोलून भूतकाळाचे " प्रेत " आता भूत बवून  हि लोक विनाकारण एका  " विशिष्ठ व प्रतीष्टीठ , सहिष्णू " समाजाला टार्गेट करताहेत .

मी स्वःता कुठलीही जात मानत नाही किंवा कुठलाही धर्म मानत नाही .    मी स्वःता जाती अंत साठी कुठल्याही ( दलित ते अति -दलित -आदिवासी ) मुलीशी विवाह करण्यास माझी तयारी आहे  ( शिक्षणाची अट असणार आहे )  ,  पण काही " जंतू " मात्र आता पण आपल्या विकृत मानसिकते चे प्रदर्शन करत  " विशिष्ठ व प्रतीष्टीठ , सहिष्णू " समाजाच्या स्त्रियान वर चिखल फेक करतात .

प्रत्येक वेळेस ह्या जंतूंचा  " दगडाचा " निशाणा  फक्त " तो " सहिष्णू समाजच का असतो ???? इतर कोणी दुसरे का नाही ??? नेमक्या " त्याच " समाजातील स्त्रियांचं का बदनाम केल्या जाते ?? इतर कोणी दुसरे का नाही ???

ज्या समाजाने खर्या अर्थाने सर्वसमावेशक , जो परिवर्तनाच्या लढ्याचे शिलेदार आहेत , जातीअंताची चळवळ त  ज्यांनी ठळकपणे आपली  भूमिका मांडली , त्या समाजाला मुळात काही  त्या " जंतू " प्रवृतींच्या विशिष्ठ गटां कडून  विनाकारण डीवचावना चा प्रयत्न होतोय . सोशल मिडीयावर जा प्रकारे , विटंबनात्मक मेसेजेस आणि पोस्त वितरीत होतायत ते बघून " त्या " प्रवृत्तीचा मुल हेतू काय होता आणि त्यांना नेमके काय दाखून द्याचे होते ते सिद्ध झाले आहे .

  स्वजातीतील किंवा इतर जातीतील खायला महाग असणार्यांना आपल्या मुली देतील काय?  मी जर शोषीत समाजातली मुलीशी लग्न करतो म्हटलं तर पहिला विरोध त्याच समाजाकडून होतो ...... पण हे लोक ह्या गोष्टी वर सिनेमा नाही काढतील. .... कारण त्याच Target दुसरंच आहे.

School Jokes

गुरुजी- काय समजले नसेल तर विचारा...
.
.
.
.
बंड्या- गुरुजी फळा पुसल्यावर फळ्यावरील अक्शरे कोठे  जातात.
गुरुजी डोकं आपटून मेलं.
😛😝😜😆😁😂😆😬😬😷😷
शिक्षक : मुलांनो सुई टोचल्यावर रक्त
का बाहेर येते?

.
.
.

.

बंडया: सुई कोणी टोचली ते बघायला.😝😝😝😝

मास्तरांनी 🏃कोरड्या विहिरीत उडी मारली....
😜😜😜😜😜😜😜😜😜

गुरूजी: तुझी हजेरी कमी आहे.. तू परीक्षेला नाही बसू शकत.....
गण्या: फिकीर नाॅट गुरूजी... आपल्याला जराबी घमेंड नाय ...आपून उब्यानेच पेपर लिवू बगा...
गुरूजींनी शाळा सोडली...
😆😆😆😆

पेपर मधे प्रश्न होता......शास्त्रिय कारणे द्या.....

.डोक्यावर पांघरुण घेऊन झोपू नये.......

.एका कार्ट्याने ऊत्तर लिहिले.......' कारण कोण झोपलय ते कळत नाही ' .

..मास्तरांनी बदाबदा बडवला..
😛😛

गुरूजी : दिवाळीला रांगोळीच्या आजुबाजूला पणत्या का लावतात ?

बंडू : रांगोळीला थंडी वाजू नये म्हणून ...... !!

(आफ्रिकेच्या जंगलात पळून गेलेल्या गुरुजींना महाराष्ट्र पोलिस अजूनही शोधतायत !!)

😳😳😳😛😛😛😛

आई :- "चिंटु लवकर
आंघोळ करून घे,
नाहीतर शाळा बुडेल..!"

चिंटु :- "आई बादलीभर
पाण्यात शाळा कशी
काय बुडेल् ग ?
आईने  बादलीतच बुडवून बुडवून हानला

😂😂😂😂
गण्यानी आज सायन्सला ही मागे सोडलं .........

बाई-- पाल हि कोण होती ?
.
.
गण्या-- पाल ही एक गरिब मगर आहे जीला लहानपणी Born-vita नाही मिळाला आणि त्या मुळे ति कुपोषित राहिली.......
.
.
.
.
.
.
.
.
.
बाईंनी शाळा सोडली
आता रोडवर शेंगदाणे विकत्यात................
😂😆😝😝
भूगोलाचे सर पृथ्वी परिक्रमेबद्दल माहिती देत असतात.
सर - बंडू, सांग पाहू पृथ्वी आणि चंद्रामध्ये काय संबंध आहे ?
बंडू - सर, भावा-बहिणीचा.
सर - काय ?
बंडू - हो सर,कारण आपण पृथ्वीला माता आणि चंद्राला मामा म्हणतो..

गुरुजी कुंभ मेळयात निघुन गेले
😂😂😂😂😂😂😂
गुरुजी- दळणवळण म्हणजे काय??

विद्यार्थी- एखादी मुलगी 'दळण' घेऊन जाताना 'वळून' पाहते त्याला "दळणवळण" म्हणतात...
.
.
गुरुजी राजीनामा देऊन आषाढी वारीला निघालेत..
😁😁 😝
मास्तर.  ; सांग शुन्या पेक्षा लहान संख्या कोणती आहे का

मुलगा : आहे ना

मास्तर : कोणती सांग

मुलगा     : टिंब. "." 👈

😝😝😛😜😝😜😝😞

मास्तरानी b.ed. ची डिग्री विकली

हि प्रेम कथा वाचून डोळ्यातून अश्रू नाही आले
तर नवलच... त्या दोघांचे एकमेकांवर जीवापाड
प्रेम होते. त्याचं जरा जास्तच.
तिच्यासाठी काय करु आणि काय नको असं
त्याला झालेलं. पण त्याचा खिसा कायम
फ़ाटलेला. कडकाच होता बिचारा. पण भलताच
romantic . तिच्याशिवाय
जगण्याची कल्पनाही त्याला करवत नसे.
तिला काहीतरी गिफ़्ट द्यावं असं
त्याला मनापासुन वाटतं होतं. पण द्यायच
काय...? खिशात तर दिडक्या नाहीत..शेवटी न
राहवुन त्याने तिला रंगीत कागदांची फ़ुलंच
प्रेझेण्ट केली.. ती खुष
होती..तशीही तिची त्याच्याकडुन फ़ार
मोठी अपेशा नव्हती. तो जे देत होता त्यात
ती समाधानीच होती.. तसाही तो सामन्यच
होता. जेमतेम नोकरी.. भविष्यात काही करुन
दाखवेल असं पाणीही त्याच्यात दिसत
नव्हतं...पण एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले ते
दोन जीव सुखात होते..... पण एक दिवस
सगळा नुरच पालटला..ती म्हणाली, "
तुझ्याबरोबरं आयुष्य जगायंच म्हणजे नेहमी असं
रडखड्त, मन मारतचं जगावं लागेल..काय सुखात
ठेवणार तु मला..? काय आहे तुझ्याकडे...? - तर
काहीच नाहि...मी परदेशी चालले
आहे..पुन्हा कधीच परत येणार नाही..तु
मला विसर. आजपासुन आपले मार्ग निराळे..
माझा- तुझा संबंध एकडेच संपला......."
ती कायमची निघुन गेली... हा मॊडुन
पडला....संपलाच जणु काही....सर्व काही संपले
त्याच्यासाठी.. दिवस सरले
आणि याच्या मनातली दु:खाची लाट ऒसरुन
संतापाच्या लाह्या तड्तडायला लागल्या..त्याने
ठरवलं, ’ तिने पॆशांसाठी आपल्याला सोडलं
ना..? मग आता पॆसाच कमवुन दाखवायचा.
इतका की आपल्यापुढे सारं जग तिला थिटं
दिसलं पाहिजे..’ पुढे.. या जिद्दीने पेटुन
उठ्ला तो..झोकुन दिलं स्वतःला..! कष्ट
केले..राब राब राबला..मित्रांनी मदत
केली.चांगले लॊक भेट्ले..त्याचे दिवस
पालटले..तो खुप श्रींमत
झाला..स्वतःची कंपनी उभारली..पॆसा, नोकर,
चाकर, गाड्या, मानमरातब सगळं कमावलं.
विरहाच्या आगीतुन,
प्रेमभंगाच्या अपमानास्पद दुःखातुन तो बाहेर
पडला..उभा राहिला..जगण्यासाठी धडपडला आणि यशस्वीही झाला..पण
तरीही त्याच्या मनात चुटपुट कायमच
होती..ती सोडुन गेल्याची..तिनं
नाकारल्याची..आपल्या गरीबीचा अपमान
केल्याची..तिच्यावरच्या प्रेमाची जागा एव्हाना तिरस्काराने
घेतली होती..एक दिवस त्याच्या आलिशान
गाडीतुन तो जात होता..बाहेर मुसळधार
पाऊस पडत होता..गाडिच्या काचेतुन बाहेर
पाहतो तर म्हातारं व्रुद्ध जोडपं एकाच
छत्रीत कुड्कुडत उभं
होतं..भिजलेल्या त्या दोघांना पाऊल उचलणं
अवघड झालं होतं.. त्याने
गाडी थांबवली..आणि नीट पाहीलं..हे ’ तिचेच’
आई-वडील.!! त्याने त्यांच्याजवळ
गाडी थांबवली..त्यांना गाडीत
बसण्याचा आग्रह करावा असं त्याला वाटत
होत..त्याच्या मनातली सुडाची आग
जागी झाली होती..
त्यांनी आपली श्रींमती पहावी..त्यानी आपली गाडी पहावी..आपली प्रगती पाहून
त्यांच्या लेकीनं जे काय केलं त्याचा पश्चाताप
व्हावा..असं त्याला मनोमन वाटतं
होत..तिला धडा शिकवण्याच्या..अपमाना च्या घावांची परतफ़ेड
करण्याच्या एका वळणावर आपण आलॊ आहोत हे
त्त्याला जाणवतं. ते दोघे मात्र स्मशान
भुमीकडे थकल्या खाद्यांने चालतच
राहातात..हा गाडीतुन उतरुन त्यांच्या मागे
जातॊ. "..पाहतो आणि कोसळतोच.." तिचाच
फ़ोटो..तसाच हसरा चेहरा...आण कबरीजवळ
ठेवलेली त्याने दिलेली कागदांची फ़ुलं...
हा सुन्न झाला...धावतच
गेला कबरीकडे...तिच्या आईबाबांना विचारलं...
काय झालं ते सांगा.... ते
म्हणाले..."ती परदेशी कधीच
गेली नाही.तिला ' कर्करोग’
झाला होता..तो झाल्याचं कळलं तेव्हा थोडे
दिवस होतए
तिच्या हातात...आपल्या अकाली जाण्याचं दुःख
तुझ्या वाट्याला येऊ नये म्हणुन
प्रेमभंगाचा चटका देवुन ती गेली..तू संतापुन
उभा राहशील..जगशील..यावर तिचा विश्वास
होता.., म्हणुन तिनं तुला सोडुन
जाण्याचा नाटक केले..ती गेली...आणि तू
जगलासं.....

Funny jokes

सर: इंग्रजांनी चंद्रावर
पाणी अणि बर्फाचा शोध लावला आहे,
आता सांगा तुम्ही यातून काय शिकाल?
.
.
.
.
.
..
गण्या: सर आता फक्त आपल्याला दारू आणि चकणा घेऊन जायच आहे!

प्रेम प्रकरण करा💑

पण एवढे करू नका की.

लग्नाला पोरगी पाहायला गेल्यावर
पोरगी म्हणेल की

"हा माझ्या मैत्रिणीचा बॉयफ्रेंड आहे"

😂😂😂😂😂😂😂

गुरुजीः बंड्या तु शाळेत
कशाला येतोस ?
बंड्याः विद्यासाठी गुरुजी
गुरुजीः मग तु वर्गात
का झोपला होतास..
बंड्याः काय गुरुजी एकदम सोपं आहे
अहो आज विद्या आली नाही म्हणुन
झोपलो होतो गुरुजी.

वडील:मी तुझ्यासाठी मुलगी पाहिली आहे. तू तिच्याशीच लग्न करायचे...
मुलगा : मी नाही करणार....
वडील : मुलगी Bill Gates ची आहे....
विचार कर
.....
मुलगा : पप्पा....
मी तर मस्करी करत होतो....
मी तय्यार आहे
(मुलाचे वडील Bill Gates कडे जातात)
वडील : माझा मुलगा तुमच्या मुलीशी लग्नकरू इच्छितो...
Bill Gates :हे शक्य नाही....
वडील : माझा मुलगा स्विस बॅंकेचा CEOआहे..
Bill Gates :लग्नाला माझी परवानगी आहे....
(मुलाचे वडील स्विस बॅंकेच्या अध्यक्षाकडे जातात)
वडील :माझ्या मुलाला तुमच्या बॅंकेचा CEOबनवा....
अध्यक्ष : हे शक्य नाही....
वडील : माझा मुलगा Bill Gates चा जावई आहे....
अधक्ष्य : तुमच्या मुलाची नौकरी पक्की....
याला म्हणतात खरी मॅनेजमेंट स्किल