Showing posts with label Happy Gandhi Jayanti. Show all posts
Showing posts with label Happy Gandhi Jayanti. Show all posts

Gandhi

👉 छोटु: आई, गांधीजी चोर आणी बेवडा होता का गं?.






आई: नाही ..






छोटु: मग गांधी जयंती ला बँक आणी दारु चे दुकाने बंद का असतात ... 🆚😆😆😂😂

Gandhi

किती अजीब गोष्ट आहे 
.
गांधी जयतीला 1 🍻🚫दिवस दारु बंद ठवली जाते.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
आणि🍻🍸 364 दिवस गांधीजींचाच photo देऊन दारू विकत घेतली जाते.

Gandhi Jayanti

मुलगी :- मम्मी, आज
मला एका मुलाने
गालावर किस केलं..
.
.
. मम्मी :- मग
त्याला कानाखाली मारलीस
कि नाही ?
.
.
. मुलगी :- नाही मम्मी,
मला तेव्हा गांधीगिरी आठवली आणि मी दुसरा गाल
पुढे केला..
.
.
.
( मम्मी बेशुध्द........ .....)
Happy Gandhi Jayanti