Showing posts with label Happy Children's Day. Show all posts
Showing posts with label Happy Children's Day. Show all posts

Baldinchya Hardik shubheccha

लहानपणी सर्व विचारायचे तुला काय
व्हायचंय? पण उत्तर कधी सापडलंच नाही ..
आज जर कोणी विचारलं ना तर उत्तर एकच
असेल, "मला पुन्हा लहान व्हायचंय...."
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Children's Day