Showing posts with label Girlfriend Boyfriend SMS. Show all posts
Showing posts with label Girlfriend Boyfriend SMS. Show all posts

प्रियकर : प्रिये, तु कधीच डोळ्यांत पाणी साठवु नकोस.
प्रेमिका : (लाजत) का रे…?
प्रियकर : कारण साठलेल्या पाण्यात डेंग्यूचे डास अंडी घालतात. - 😂😂😂😂😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝

गर्लफ्रेंड 🙎🏻:- जानु मला माफ कर, तुला काही
सांगायचं आहे...

बॉयफ्रेंड👲 :- सांग ना डिअर ?.

गर्लफ्रेंड 🙎🏻:- मी तुझ्यापासुन काहीतरी
लपवलंय, माझा साखरपुडा झालाय आणि
पुढच्या आठवड्यात लग्न होऩार आहे...आपण
इतका वेळ सोबत राहीलो, चँटिंग केली, पिक्चर
पाहीले, २-२ तास बोललो, आणि..............

ब्वॉयफ्रेंड👲 :- अगं बस-बस , पागल आता
रडवशील का मला,,

चल जाऊदे आज मी पण
तुला माझ्या बायकोपोरांशी ओळख करुन देतो😳😂

गर्लफ्रेंड ढगात 😝😂😂😂😂😆😆😆.

Heart attack SMS

मुलगी : माझ्या पोटात तुझ्या प्रेमाची निशाणी आहे...!
:
मुलगा : पण मी तर अस काहीच नाही केल...!
:
:
:
:
:
:
:
:
:
:
मुलगी : अरे तु प्रेमाने दुपारी समोसा दिला होतास ना तो मी आत्ता खाल्ला...!
:
मुलगा : तुझया आयचा घो... जरा निट भंकस करत जाना...!
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

मला १०००/- रु देना प्लीज ?

रेयसी : जानू माझी पर्स घरी
राहिली रे , मला १०००/- रु
देना प्लीज ?
प्रियकर : अग , एवढेच ना ,
तुझ्यासाठी कायपण
हे घे .............१० रुपये...😑😑
रिक्षा कर , घरी जा , आणी
पर्स घेवून ये . जा ..😜😜😜😂😂😂😝😝

गर्लफ्रेँड कशी असावी..

गर्लफ्रेँड कशी असावी...?" tongue emoticon
.
.
'मला विचारण्याआधी माझ्या आईची विचारणा करणारी!'
.
.
'तुझा भाऊ पागल आहे अस
माझ्या बहीणीला सांगणारी!'
.
'मित्रांनी चिडवलं तरी मनात लाजुन 'काय
हे?'
.
अस मला हळु
आवाजात विचारणारी!'
.
.
'आपण स्वता: बनवुन
आणलेला डबा नकळत माझ्या बँगेत ठेवणारी!
.
.
'लहान सहान कारणांमुळे माझ डोक खाणारी!'
.
.
'कधी कधी भांडुन तु पण
तसालाच अस सांगणारी!
.
'माझा चेहरा बघताच
माझा मुड समजुन
घेणारी!'
.
.
'मला साथ देऊन
माझ्यापेक्षाही माझ्यावर प्रेम
करणारी!"

मला वाटल पैसेच नाहीत कि काय..??

एक मुलगा एका मुलीला
खुप मोठया Restaurant
मधे घेऊन गेला..
.
.
मुलगा-जान मला तुला एक
सांगायच आहे??
.
.
मुलगी-काय बेबी??
.
.
मूलगा-मला Already एक
"गर्लफ्रेंड" आहे
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मूलगी-घाबरवल ना येडया
.
मला वाटल पैसेच नाहीत कि काय..??

त्याला माझे नाव सांग…

बॉयफ्रेंड – हाय डार्लिंग.. कुठे आहेस?
गर्लफ्रेंड – अरे पुण्याला आलीये..
फिनिक्स मॉल मधे,
एक ब्लू जिन्स पाहिली आहे २०००ची,
घेते आता मस्त आहे, तू कुठे आहेस?
बॉयफ्रेंड – मी इथं इस्लामपुरात गांधी
चौकात तुझ्या मागे उभा आहे,
आता अर्धा तास भांडून सुद्धा तो दूकानदार ती 200
ची जिन्स 150 ला देत नसेल तर,
त्याला माझे नाव सांग…
मित्र आहे तो आपला…..