Showing posts with label Exam Sms. Show all posts
Showing posts with label Exam Sms. Show all posts

Hsc and SSC Exam Timetables 2017

🚺 *दहावीचे वेळापत्रक* 🚺
तारीख वेळ विषय

७ मार्च - सकाळी ११ ते दुपारी २ - मराठी
९ मार्च - सकाळी ११ ते दुपारी २ - हिंदी
११ मार्च - सकाळी ११ ते दुपारी २ - इंग्रजी
१४ मार्च - सकाळी ११ ते दुपारी १ - बीजगणित
१६ मार्च - सकाळी ११ ते दुपारी १ - भूमिती
१८ मार्च - सकाळी ११ ते दुपारी १ - विज्ञान - १
२० मार्च - सकाळी ११ ते दुपारी १ - विज्ञान - २
२२ मार्च - सकाळी ११ ते दुपारी १ - इतिहास
२५ मार्च - सकाळी ११ ते दुपारी १ - भूगोल

🚺 *बारावीचे वेळापत्रक*🚺
तारीख वेळ विषय

२८ फेब्रु सकाळी ११ ते दुपारी २ इंग्रजी
२ मार्च - सकाळी ११ ते दुपारी २ - मराठी
४ मार्च - सकाळी ११ ते दुपारी २ - भौतिकशास्त्र
६ मार्च - सकाळी ११ ते दुपारी २ - गणित
८ मार्च - सकाळी ११ ते दुपारी २ - रसायनशास्त्र
१० मार्च - सकाळी ११ ते दुपारी २ - जीवशास्त्र
१४ मार्च - सकाळी ११ ते दुपारी २ - इतिहास
१७ मार्च - सकाळी ११ ते दुपारी २ - भूगोल
२० मार्च -११ ते १.३० आयटी (शिक्षणशास्त्र प्रविष्ट परीक्षार्थी वगळून ) आणि इतर ‍व्यावसायिक विषय पेपर -१
२२ मार्च - सकाळी ११ ते दुपारी १.३० आयटी (ग्रंथलाय व माहितीशास्त्र प्रविष्ट परीक्षार्थी वगळून ) आणि इतर ‍व्यावसायिक विषय पेपर -१

HSC SSC EXAM TIMETABLE 2017

अशक्य जोक

*अशक्य जोक*
👇👇👇👇👇👇
                     *कहर*
😀😀😜😜😜

गुरुजी : सांग बर प्राचीन भारतात *गणित* आणि *भुमिती* किती प्रगत होती.

गंपू : श्रीमद् भगवतगीतेत पार्थ म्हणून ज्या अर्जुनाचा उल्लेख केला, त्या पार्थाचा गौरवर्णिय यवनीपासून झालेला पुत्र म्हणजेच *पार्थागोरस(पायथ्यागोरस)*..!!

हा पुत्र यवनीच्या पोटी जन्मला असल्याने त्यास सर्वजण विदेशी म्हणून हिणवू लागले.

तेव्हा अर्जुनाचा सहोदर बंधु कुंतीपुत्र कर्ण याने त्यास आश्रय दिला, कारण तोही कुंतीपुत्र असूनही उपेक्षित वर्गातील होता.

"पार्थागोरस, तू आणि मी पांडव असूनही एकाच उपेक्षित वर्गातील आहोत , तुझा नि माझा वर्ग एकच आहे".

कर्णाच्या वाक्याने *'कर्ण'* आणि *'वर्ग'* हे दोन शब्द , पायथागोरसच्या मनावर लहानपणीच कोरले गेले.

त्यामुळेच कर्णाच्या या कृतीने उपकृत होवून पायथागोरस ने कर्ण हा ईतरांपेक्षा मोठा असा सिद्धांत मांडला.

त्यातूनच पुढे कर्ण वर्ग हा इतर दोन भुजांच्या वर्गाबरोबर असतो असे मत मान्य झाले.

त्याच्या या सिद्धांताचे विचार *वर्तुळ* व्यास मुनीनी पुर्ण केल्यामुळे, वर्तुळाचा *व्यास* हा वर्तुळास दोन समान भागात विभागतो असा गणितीय सिद्धांत पुढे प्रसृत झाला.

कंस हा तर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाचा मामा. तो गणितात कच्चा होता, देविकीच्या मुलांना मारताना त्याचे गणित चुकले आणि कृष्ण जन्म होउन मृत्यू अटळ बनला.

कृष्णाच्या हातून मोक्ष प्राप्ती होत असताना कंसाची ईच्छा प्रकट केली होती की, गणितात माझ्या नावाने कांहीतरी असावे म्हणून, कंसाच्या वधानंतर त्याचे स्मऱण असावे म्हणून गणितात ( ) *कंस* वापरतात.

यावरून प्राचीन भारतात गणित आणि भुमिती किती प्रगत होती, हे सिध्द होते.

गुरूजी ICU मध्ये आहेत.

Marathi Exam SMS Collection

Ganya is back

शाळेत english  चे lecture चालू असते ..
मास्तर _ :  गण्या ' it ' केव्हा वापरतात ??

गण्या _: घर बांधताना !!!!
😂😂😂😂😂



खतरनाक विनोद
गुरूजी: गन्या, हुंडा म्हणजे काय रे सांग जरा..?
गन्या : जेव्हा एखादा महापुरुष...
एखाद्या स्त्रीला आजन्म सहन करण्यासाठी  मानसिक दृष्ट्या तयार होतो तेव्हा त्याला प्रोत्साहन-भत्ता... तथा अनुदान म्हणून... जी रक्कम दिली जाते त्यालाच आपल्या मातृभाषेत हुंडा 🎁असे म्हणतात..!
😄😂😃😅
गन्याला भारतरत्न जाहीर..!
😂😃😄😅😅😄😃😂😂

कॉलेजच्या फळ्यावर एक सुविचार लिहिला होता.
झाडावर आपल्या गर्लफ्रेंडचे नाव लिहिण्या पेक्षा तिच्या नावाने एक झाड लावा...!!!
मग त्याने मैत्रिणींची यादी बनवली आणि शेवटी 4 एकरात सोयाबीन पेरले. 😝😝


लोक म्हणतात कि एक दिवस दारू 🍺 पिल्याने सतत सवय लागते. पण आम्ही लहान पणा पासून अभ्यास 📖 करतो पण सवयच लागत नाही. याला म्हणतात Control. 😂😂😝😝😜😜

😂खूप दिवसांनी मला आवडलेला विनोद 😂
😜😜😝
पहिला मित्र:- हाय गाईज,
काय काय लागतं रे Exam च्या Hall Ticket साठी?
एक फोटोच ना, कि आणखी काही?
दुसरा मिञ:- दोन वाटी तांदूळ, अर्धा चमचा हळद, थोडं खोबरं आणि चवी पुरतं मीठ.
आणि हो,
एक ब्लाउज पीस पण घे!
मँडम ची ओटी भरुन जाऊ जाता जाता....!
😝😝😝😆😆😆😆😂😂

याला म्हणतात कॉनफिडन्स

याला म्हणतात कॉनफिडन्स😝😝👇👇👇

मुलाचा बाप :-आपल्या मुलाला
 बेदम मारत असतो.
 शेजारी:- का मारताय एवढं
,कायझाल ?
मुलाचा बाप : - उद्या ह्याच्या
 शाळेचा निकाल
 आहे
 शेजारी: मग आज का मारताय.

मुलाचा बाप: मी उद्या
 गावाला चाललोय
(Confidence😂😂😂😝😝😝)⁠⁠⁠⁠

Funny Composition on Gandul

10th English paper

 Essay - My favorite animal.

 Gaandul. ( गांडुळ )

         Gaandul Is seen only in paavsala. Below dagad you find more more gandul. Gandul frend of Shetkari. Gandul forward reverse gear chalving his gaadi.
         Gaandul walvaling only in maati. Gaandul khat very good. Gaandul State Animal.
         Gaandul upyogi pading to catch fish. Gaandul adkaving to hook. Hook putting in water. Gaandul gayab. No masa miling. Put another gaandul on hook... Gaandul walvaling... Masa adking to Gal... Gandul maring pan maasa miling. Gaandul is very good :

😂😂😂😝 पेपर तपासणार शिक्षकाने स्वताला पेटवून घेतले आहे😂😂😜😜😝😝😆😆

आपल्या सिलॅबस बद्दल आपल्या पेक्षा
जास्त माहिती....................
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
कॉलेज समोरच्या Zerox वाल्याला असते !.