Showing posts with label Girls mhanje Girls. Show all posts
Showing posts with label Girls mhanje Girls. Show all posts

😘बाबांवर प्रेम करणाऱ्या सर्व लेकींनी दोन मिनिटे वेळ काढून वाचाच !!
***************
न चुकता रात्री झोपताना गाढ विश्वासाने आपल्या अंगावर हात टाकून झोपणारी मुलगी
"आजपासून एकटी झोपणार म्हणते" तेंव्हा ती मोठी होते ....
****
शाळेत जाताना चिमुकल्या बोटांनी हात घट्ट धरणारी मुलगी आज रस्ता ओलांङताना दंड पकङून
"सांभाळून बाबा" असं म्हणते तेंव्हा ती मोठी होते.....
***
दोन केक आणी आईस्क्रिम खाऊन पण आपल्या वाटणीचा केक हक्काने खाणारी मुलगी आज
"बाबा एक घास हवा का?"
विचारते तेंव्हा ती मोठी होते.....
***
जरासे लागलं की आपण मलम लावताना आजून जोराने रङणारी मुलगी आज "बाबा ङोक दुखतय का? बाम लावू का ?" विचारते तेंव्हा ती मोठी होते......
***
चॉकलेटसाठी एक दोन रूपये हक्काने मागताना रडणारी मुलगी आज
"बाबा तुम्हाला पाहीजे तर माझ्या पिगी मधले पैसे घ्या" म्हणते तेंव्हा ती मोठी होते.......
***
मिकी माऊस आणी छोटा भिम बघण्यासाठी रिमोट हातात घट्ट धरणारी मुलगी आज "बाबा तुम्हाला बातम्या बघायच्या आहेत का ?" असं विचारते तेंव्हा ती मोठी होते.......
***
बाहेरगावी कामाला जाताना
बाबा जाऊ नको ना ssss म्हणत बॅग आत नेवून लपवणारी मुलगी आज
"बाबा तुमची बॅग भरू का विचारते" तेंव्हा ती मोठी होते......
***
पटकन मोठी झालेली ती,
लग्न करून जाताना
"बाबा रङू नको" म्हणत स्वतः धाय मोकलुन रङते
तेंव्हा मात्र ती परत लहान होते...
तेंव्हा मात्र ती परत लहान होते...
****

       शेवटच्या चार ओळीत सारे सामावले आहे. वेगळे अजून काय सांगू ? पण एक लक्षात ठेवा ग मुलींनो, तुम्ही म्हणजे बाबाच्या काळजाचा तुकडा असता. मुलावर प्रेम असेलही बाबांचे पण मुलीवर "जीव" असतो. म्हणूनच तुम्हीही त्याला जीवापाड जपा. त्याला तुमच्याकडून फार काही नको असतं. फक्त निखळ प्रेम हवं असतं. आणि त्या प्रेमापुढे जगातलं कोणतंही "सैराट" प्रेम हे फिकेच आहे. बाप होता म्हणून तर तुम्ही हे जग पाहू शकलात, या एका गोष्टीसाठी का होईना त्या बाबाला तो कधी चुकलाच तर मन मोठे करून माफ करा.


आवडल्यास नक्की शेअर करा.
😔👏👌

माझी मुलगी मोठी झाली.
एके दिवशी सहज म्हणाली,
*'पप्पा मी तुम्हाला कधी रडवलंय का?'*

मी म्हटलं, 'का रे पिल्लू असं का विचारतेस?'

ती : 'काही नाही असंच.'

मी : 'नीट आठवत नाही. पण एकदा '

ती : 'कधी?' तिनं अधिरतेनं विचारलं.

मी म्हणालो, 'तू एक वर्षाची असताना मी तुझ्यासमोर पैसे, पेन आणि खेळणं ठेवलं. कारण मला बघायचं होतं की, तू काय उचलतेस?
तुझी निवड ठरविणार होती की, मोठेपणी तू कशाला जास्त महत्व देतेस.
जसे *पैसे* म्हणजे संपत्ती, *पेन* म्हणजे बुद्धी आणि *खेळणं* म्हणजे आनंद.'

मी हे सर्व सहजच पण उत्सुकतेने करत होतो.

मला बघायची होती तुझी निवड.

तू एकाच ठिकाणी बसून आळीपाळीने सर्व गोष्टींकडे बघत होतीस आणि मी तुझ्या पुढ्यातच बसून शांततेने तुझ्याकडे पहात होतो.

तू रांगत-रांगत पुढे आलीस.
मी श्वास रोखून पहात होतो आणि क्षणार्धात तू त्या सगळ्या वस्तू बाजूला सारून माझ्या मिठीत शिरलीस.

माझ्या लक्षातच नाही आलं की,
'या सगळ्यांबरोबर मीसुद्धा असू शकतो.'

ती पहिली वेळ होती जेव्हा तू मला रडवलंस.

*खास मुलींच्या पप्पांसाठी.*
खरंच मुलगी पाहिजेच.👍🏻👭👭👭 —

2 ते 3 वेळा जरुर वाचा....

एका मुलीला तिच्या वडिलांनी ३५,००० ₹ चा *मोबाईल* भेट दिला.
दुसर्‍या दिवशी तिला विचारले.

*मोबाईल* मिळाल्यावर तु सर्वप्रथम काय केले...??

मुलगी :- मी Scratch Guard लावला आणि Cover बसवले.

बाप :- तुला अस करण्यास कोणी Force केलं का...??

मुलगी :-  नाही.

बाप :- तुला अस वाटत नाही का की तु Manufacturer चा Insult केलाय...??

मुलगी :- नाही., उलट Manufacturer ने Cover आणि Scratch Guard लावणे Recommend केलय.

बाप :- *मोबाईल* स्वस्त आणि  दिसायला खराब आहे म्हणुन तु Cover बसवले आहे...??

मुलगी :- नाही., उलट त्याला Damage व्हायला नको म्हणुन मी Cover बसवले.

बाप :- Cover लावल्यावर त्याची  Beauty कमी झाली का...??

मुलगी :- नाही पप्पा., उलट तो जास्त Beautiful दिसतोय.


बापाने प्रेमाने मुली कडे पाहिले आणि म्हणाला..." मुली *मोबाईल* पेक्षा किमती आणि सुंदर तुझ *शरीर* आहे. त्याला अंगभर कपडे घालुन Cover केल तर त्याचे *सौंदर्य* अजुन वाढेल... 😒
मुलगी निरुत्तर झाली. 😐🤐
😥😔😥😔😢😔😢😔😢😔😢

सर्वांनी नक्की शेअर करावी अशी पोस्ट 🙏

माझी छकुली मोठी झाली.
एकेदिवशी सहजच म्हणाली," बाबा, मी कधी तुला रडवलय का रे ?"
मी म्हटलं," हो ."
"कधी ?" तिनं अधिरतेनं विचारलं.
मी म्हणालो," तु एक वर्षाची असताना मी तुझ्या समोर पैसे, पेन आणि खेळणं ठेवलं कारण मला बघायचं होतं तु काय उचलतेस. तुझी निवड ठरवणार होती की मोठेपणी तु कशाला जास्त महत्व देतेस. जसे पैसे म्हणजे संपत्ती, पेन म्हणजे बुद्धी आणि खेळणं म्हणजे आनंद.
मी हे सर्व सहजच पण उत्सुकतेने करत होतो. मला बघायची होती तुझी निवड.
तु एकाच ठिकाणी बसून आळीपाळीने सर्व गोष्टींकडे बघत होतीस आणि मी पुढ्यातच बसून शांततेने तुझ्याकडे पहात होतो.
तु रांगत रांगत पुढे आलीस, मी श्वास रोखून पहात होतो आणि क्षणार्धात तु त्या सगळ्या वस्तू बाजूला सारून माझ्या मिठीत शिरलीस.
माझ्या लक्षातच नाही आलं की या सगळ्यांबरोबर मी सुद्धा एक निवड असू शकतो.
ती पहिली आणि शेवटची वेळ होती जेव्हा तु मला अक्षरशः रडवलसं.
Jarur wacha !! Khuup sundar  lihilay !!

बारिक पिनचा चार्जर..

एक मुलगी घरातून पळून जावुन लग्न करते.....
.
.
आणि ३ दिवसांनी परत घरी येते,
.
.
वडील(रागाने) :
आता काय हवयं??
.
.
.
.
.
.
मुलगी :
बारीक पिनचा चार्जर.!!!😜😂😂😂😂😂

Muli.. Mulagi

मुली !!
घरामध्ये जेव्हा मुलगी बोलते आणि बोलतच राहते तेव्हा घरातील प्रत्येक जण म्हणतो, "तोंड दुखत नाही का तुझं? किती बडबड, बडबड !"
आणि जेव्हा मुलगी शांत असते तेव्हा आई म्हणते, "बरी आहेस ना तू?"
वडील म्हणतात, "आज घरामध्ये एवढी शांतता का बरं?"
भाऊ म्हणतो, "रागावलीस का?"
आणि जेव्हा ती सासरी जाते, तेव्हा सगळे म्हणतात, "असं वाटतं घराची शोभाच गेली !"
""मुलगी म्हणजे घरातील खळाळतं अविरत संगीत !""
""मुलगी म्हणजे भावना, मोहकता, गोडवा आणि प्रामाणिकतेला समर्पित व्यक्ती !!""
""मुलींनी मुलगी असण्याचा व ज्यांना मुलगी आहे त्यांनी गर्व बाळगला पाहिजे !!!""
""तीचे अस्तित्व कधीच विसरता येणार नाही व तीची अनुपस्थिती बेचव जीवना सारखी असते !!!!!""

Very nice must read.

Why married daughters come to visit their parents ?

Very nice must read.

👰🌹मुली येत नाहीत माहेरी काही घ्यायला 🌹👰

💠 मुली येतात माहेरी
आपल्या मुळांना प्रेमाचा ओलावा द्यायला....🌾🌾

💠  त्या येतात भावांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायला.... 👬
त्या येतात आपलं लहानपण शोधायला....

💠 त्या येतात अंगणात स्नेहाचा दीपक ठेवायला....
मुली येत नाहीत माहेरी काही घ्यायला....

💠 मुली येतात काळा दोरा दारावर बांधायला....
कुणाची द्रुष्ट लागु नये म्हणून आपल्या घराला....🏠

💠 त्या येतात मायेच्या झऱ्याखाली स्नान करायला....
त्या येतात सगळ्यांना आपलं थोडं-थोडं प्रेम द्यायला....💚
मुली येत नाहीत माहेरी काही घ्यायला....

💠 मुली जेव्हा परत जातात सासरी....
बरंच काही जातात सोडून त्या आपल्या माहेरी....
तीचे गोड हसणें आठवले कि नकळत....
सर्वांचे डोळे होतात ओले काठावरी....😪

💠 जेव्हाही मुली येतात आपल्या माहेरपणाला....
खरंतर त्या येतात आपल्या प्रेमाच्या वैभवाची उधळण करायला....
मुली येत नाहीत माहेरी काही घ्यायला....

♻ खूप चंचल, खूप आनंद देणाऱ्या असतात ह्या मुली....
♻ नाजूक मनाच्या आणि भोळ्या असतात ह्या मुली....
♻ छोट्या - छोट्या गोष्टी वर रडणाऱ्या....
♻ खूप निष्पाप असतात ह्या मुली....
♻ प्रेम वात्सल्य भरभरून असणाऱ्या देवाची देणगी असतात ह्या मुली....
♻ घर कसं प्रफुल्लीत होतं, जेव्हा हसतात ह्या मुली....
♻ काळजाचं पाणी होतं तेव्हा....
♻ लग्न होऊन जेव्हा दुसऱ्या घरी जातात ह्या मुली....
♻ खूप एकटं - एकटं वाटतं किती रडवुन जातात ह्या मुली....
♻ आनंदाच प्रतीक आई बाबांच्या खूप लाडक्या असतात ह्या मुली....
♻ हे मी नाही म्हणत....
♻ हे तर साक्षात देव म्हणतो कि....
♻ मी जेव्हा खूप प्रसन्न असतो तेव्हा जन्म घेतात ह्या मुली....
👏👏👏👏
       *********
Dedicated to all the Mothers, Sisters, Daughters & Friends.
👰🙎👭👭🙎👰

Muli

मूली खुप भित्र्या असतात.🙍🏻
.
.
.
.
एकट्या असतील तर एकटेपणाची भीती.😢
.
.
.
.
गर्दी मधे असेल तर कोणी धक्का मारेल
याची भीती.😣
.
.
.
.हवा आली तर ओढणी उड़ेल याची भीती.🙎🏻
.
.
.
.
लहानपणी आई वडीलांचीभीती😪
.
.
.
.
मोठेपणी भावाची भीती.😒
.
.
.
.
त्या खुप घाबरतात आणि तो पर्यंत
घाबरतात..........😔
.
.
.
जोपर्यंत त्यांना त्यांचा आयुष्याच्या
जोड़ीदार (नवरा) भेटत नाही...........👫
.
.
.
.आणि मग हाच तो व्यक्ती असतो..........🚶🏻👈🏼
.
.
.
.ज्याच्यावर त्या सगळा सुड उगावतात.....🙅🏻
😂😂😜😜😁😁😂😂😉😉😉😂😂