Showing posts with label Happy Valentines Day. Show all posts
Showing posts with label Happy Valentines Day. Show all posts

तोच आठवडा त्यांच्यासाठी पण❤

 👉🏻 "Rose" तर  तिला पण द्या जी तुमच्यासाठी "रोज" दुःखांशी संघर्ष करुन झगडत असते.
   
  👉🏻"Propose"तर तीला पण करा जी तुमच्या व्यक्तिमत्वाच्या "pose" ची खरी शिल्पकार असते.

👉🏻"Chocolate" तर तीला पण द्या जी स्वतः झटुन तुम्हाला आयुष्यात"ready&set" करते.

 👉🏻"Teddy" तर तीला पण द्या जी तुम्हाला लहानपणापासुनच "teddy" सारख जपत असते.

👉🏻"Promise" तर तीला पण करा जिने तुमच्या करीता सगळी सुखे "miss" केलेले असते.

👉🏻"Kiss" तर तीच्या पण पायांना करा जिने तुमच्यासाठी पाय झिजवले असते.

👉🏻"Hug" तर तिला पण करा जिने तुम्हाला तिच्या "कुशीत" मौल्यवान वस्तु सारखे जपले असते.

👉🏻"VALENTINE" तर तिच्या सोबत पण साजरा करा जिने तुम्हाला प्रेम करायला शिकवले असते.

👉🏻"girlfriend" नावाच्या बाईच्या आधी पण एक बाई असते.
     तिचे नाव "आई"असते.
अडाणी जरी असली तरी १०० girlfriend च्या प्रेमाला भारी असते.

👉🏻boyfriend नावाच्या "babu" आधि पण एक "बाबा" असतो.
   त्याचे नाव "बाप" असते.
स्वतः चा  खिसा रिकामा ठेवुन तुमच्यासाठी पैसे त्याच ATM मधुन येत असते.

प्रेम करावे

💕"जमेल तसे प्रत्तेकाने ...
.....कुणावर तरी प्रेम करावे ...

कधी संमतीने ..कधी एकतर्फी ..
पण,दोन्हीकडे हि सेम करावे ..!!

प्रेम सखीवर करावे ..
बहिणीच्या राखीवर करावे ..!

आईच्या मायेवर करावे ..
बापाच्या छायेवर करावे ..!

प्रेम पुत्रावर करावे ..जमल्यास ,
दिलदार शत्रूवर हि करावे ..!

प्रेम मातीवर करावे ..
निधड्या छातीवर करावे ..!

शिवबाच्या बाण्यावर ...लताच्या गाण्यावर
प्रेम ..सचिन च्या खेळावर आणि
वारकर्यांच्या टाळाव र  हि करावे !

प्रेम पुलंच्या पुस्तकावर करावे ..
प्रेम गणपतीच्या मस्तकावर हि करावे ..!!

महाराष्ट्राबरोबरच ..देशावर ...आणि ,
अगदी ..न चुकता .स्वतःवर ...जमेल तसे प्रेम
करावे .!!!!!!
💕Happy Valentines Day 💕

Valentine Day Card

मुलगी दुकानदाराला: काका असं Valentine Day Card आहे का ज्यात
लिहीलंय 'तू माझे पहिले आणि शेवटचे प्रेम आहेस'.
दुकानदार: हो आहे की..
मुलगी: बरं, पाच द्या....
😂😂😂

आज वेलेंटाइन डे

आज वेलेंटाइन डे

माझ्यावर प्रेम करणारे,
माझ्या सुख-दुखाःत साथ देणारे,
वेळोवेळी मदत करणारे,
मला समजुन घेणारे,
माझ्यावर विश्वास ठेवणारे,
जिवा-भावाची माणस एवढी मिळाली कि,
कधी प्रियसीची गरजच नाही वाटली
"तुम्ही सर्व माझ्या आयुष्यात महत्वाचे आहात"
"तुमच्या असण्यानेच माझे आयुष्य परिपूर्ण आहे.

Valentine Funny SMS in Marathi

पटाने 😘 को तो हम भी पटा लेते शहर की सारी लडकियां 👌... मगर इस बादशाह 😎 को इश्क का शौक है , आवारगी का नही 😈....!!
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
असे स्टेट्स ठेवणारे आती शहाणे Valentine's day ला दुसऱ्याच्या GF कडे भिकार्यासारखं बघत असतात.😅

Girlfriend deta ka re

🌹ValinetineDay जवळ येत आहे...
💐



कोणी 💃🏻girlfriend 💃🏻 देता का रे? girlfriend ......
 
या तुफानी " ❤प्रेमसम्राटाला❤" कोणी 💃🏻girlfriend 💃🏻 देता का.....

एक प्रेमसम्राट girlfriend वाचून , तीच्या प्रेमा वाचून , देवाच्या दये वाचून , इकडे तिकडे हिंडत आहे... .

जी propose reject करणार नाही अशी मुलगी शोधतं आहे....

जीने आमच्यावर प्रेम केलं ते आम्हाला विसरले,  आणि आम्ही जिच्यावर प्रेम केलं ती ही आम्हाला विसरली..
तर मग हे करूणाकरा,  हे २० रूपये चे गुलाबाचे फुल घेऊन आम्ही कोणाला I love you बोलायचं रे..

कुणी girlfriend देता का रे? girlfriend..??😩😭

😂😂😂😂

New propose style

मुलगा - तु एकदम माझ्या बायकोसारखी दिसतेस...
.
.
.
.
.
.
.
.
मुलगी - ओह्ह...काय नाव तुझ्या बायकोचं???
.
.
.
.
.
.
.
.
मुलगा- माझं अजुन लग्न नाही झालेलं....
.
.
.
.
.
.
.
.
तात्पर्य : नवीन पद्धतीने प्रपोज करायला शिका.. !

#MissionValentineDay #Target #14Feb
😂😂😂😂😂