Showing posts with label Happy भाऊबीज. Show all posts
Showing posts with label Happy भाऊबीज. Show all posts

Ek Bahin

प्रत्येकाला एक बहिण असावी .

मोठी लहान शांत
खोडकर
कशीही असावी
पण एक बहिण असावी .

मोठी असेल तर आई बाबांपासून
वाचवणारी ,

लहान असेल
तर आपल्या पाठीमागे लपणारी .

मोठी असल्यास गुपचूप
आपल्या पाॅकेट मध्ये पैसे
ठेवणारी .

लहान
असल्यास
चुपचाप काढून घेणारी .

लहान असो वा मोठी ,
छोट्या छोट्या गोष्टी साठी भांडणारी .
एक बहिण प्रत्येकाला असावी .

मोठी असल्यास आपलं चुकल्यावर
कान
ओढणारी .

लहान
असल्यास
तिचं चुकल्यावर "साॅरी दादा "म्हणणारी.

लहान असो वा मोठी आपल्याला
एक
बहिण आसावी .

आपल्या एकाद्या मैत्रिणीला "वहिनी "
म्हणून हाक
मारणारी
एक बहिण प्रत्येकाला असावी .

मोठी असल्यास प्रत्येक
महिन्याला नवा शर्ट
आणणारी ,

लहान असल्यास
प्रत्येक पगारात
आपल्या खिशाला चंदन लावणारी .

ओवाळणी काय टाकायची हे
स्वतः ठरवत
असली तरीही तितक्याच
ओढीने
राखी पसंत
करून आणणारी .
एक बहिण
प्रत्येकाला असावी .

कठीण प्रसंगी खंबीर राहील
स्त्री शक्तीच ती ,
स्वतःपेक्षा हि जास्त
आपल्यावर प्रेम
करणारी
प्रत्येकाला एक बहिण असावी......!

आणि म्हणूनच मुलगी वाचवा देश
वाचवा ।
भाऊबिजेच्या हार्दिक शुभेच्छा...

बहिण

ए जा निघ कधी लग्न करून जातेस ना याचीच वाट बघतोय अस बोलतो तो भाऊ असतो...
लग्न झाल्यावर काय करशील ते दिसतय अस बोलतो तो भाऊ असतो...
माझ्या phone ला हाथ लाऊ नकोस पण आपला phone हक्काने घेतो तो भाऊ असतो...
तोंडावर कडु पण मित्रांच्यात बहीणी बद्दल खुप बोलतो तो भाऊ असतो...
ए आई हीला गप बसव नायतर ही गेली आता अस टपोरी भाषेत बोलतो तो भाऊ असतो...
पणबहीणीच्या लग्नात गपचुप एका बाजुला रडत असतो ना तो भाऊ असतो... 
भाऊबीजेच्या खुप खुप शुभेच्छा.

Bhaubij

😎मी माझ्या बहिणीला 😘सहज विचारलं काय देऊ👆तुला❄भाऊबीजला**❄
तर ती म्हणाली *StAtUS* जिच्यासाठी टाकतो👆त्या👰वहिनीचे🙏दर्शन करून दे बस*😛

Ek Bahin

प्रत्येकाला एक बहिण असावी .

मोठी लहान शांत
खोडकर
कशीही असावी
पण एक बहिण असावी .

मोठी असेल तर आई बाबांपासून
वाचवणारी ,

लहान असेल
तर आपल्या पाठीमागे लपणारी .

मोठी असल्यास गुपचूप
आपल्या पाॅकेट मध्ये पैसे
ठेवणारी .

लहान
असल्यास
चुपचाप काढून घेणारी .

लहान असो वा मोठी ,
छोट्या छोट्या गोष्टी साठी भांडणारी .
एक बहिण प्रत्येकाला असावी .

मोठी असल्यास आपलं चुकल्यावर
कान
ओढणारी .

लहान
असल्यास
तिचं चुकल्यावर "साॅरी दादा "म्हणणारी.

लहान असो वा मोठी आपल्याला
एक
बहिण आसावी .

आपल्या एकाद्या मैत्रिणीला "वहिनी "
म्हणून हाक
मारणारी
एक बहिण प्रत्येकाला असावी .

मोठी असल्यास प्रत्येक
महिन्याला नवा शर्ट
आणणारी ,

लहान असल्यास
प्रत्येक पगारात
आपल्या खिशाला चंदन लावणारी .

ओवाळणी काय टाकायची हे
स्वतः ठरवत
असली तरीही तितक्याच
ओढीने
राखी पसंत
करून आणणारी .
एक बहिण
प्रत्येकाला असावी .

कठीण प्रसंगी खंबीर राहील
स्त्री शक्तीच ती ,
स्वतःपेक्षा हि जास्त
आपल्यावर प्रेम
करणारी
प्रत्येकाला एक बहिण असावी......!

आणि म्हणूनच मुलगी वाचवा देश
वाचवा ।
भाऊबिजेच्या हार्दिक शुभेच्छा...