"गाडीची पुढची काच खूप मोठी असते आणि मागे कोण आहे ते बघण्याचा आरसा मात्र अगदी छोटासा असतो. असे का? तर भूतकाळाला फारच थोडे महत्व आहे. मागे फक्त लक्ष्य ठेवा. भविष्यकाळ महत्वाचा. पुढे बघा. आणि पुढे जात रहा. आयुष्यातल्या सगळ्याच गोष्टी अल्पकाळ टिकणार्या असतात. मनासारख्या घडत असतील तेव्हा त्यांचा भरपूर आस्वाद घ्या. कारण त्या लवकर संपतील. आणि मनाविरूध्द गोष्ठी घडत असतील तर काळजी करू नका, त्या लवकर संपणार आहेत..
Nice Thoughts
सूर्योदया पासून सूर्यास्ता पर्यंत अनेक जण भेटतात...
खूप जण आपल्या जवळ येतात आणि दुरावतात ही...
अनेक जण आपल्याला शब्द देतात आणि विसरतात ही...
सूर्यास्ता नंतर स्वतः ची सावलीही दूर जाते...
पण जे लोक आपली शेवटपर्यंत साथ देतात तीच लोक आपली असतात....
जीवनात संकटांचं येणं म्हणजे
"Part of life" आहे,
आणि...
त्या संकटांना हसत सामोरे जाऊन,
बाहेर पडणं म्हणजे
"Art of life" आहे...!
History, science
इतिहास सांगतो की काल सुख होतं !
विज्ञान सांगतं की उद्या सुख असेल!
पण माणुसकी सांगते की जर मन खरं असेल आणि हृदय चांगलं असेल तर दररोज सुख आहे !!
Nice lines ever
कुणी चांगले म्हणावे म्हणून
काम करू नका ,
आपण करीत असलेल्या कामाने
अनेकांचे भले होणार असल्यास
ते काम सोडूच नका.
जर आपला हेतुच शुध्द आणि
प्रामाणिक असेल तर...
आपल्यावर टीका करणाऱ्यांच्या
टीकेला काहीच महत्व नसते.
चांगल्या कर्मांची फळे
चांगलीच असतात.
मुखातून गेलेला राम आणि
निस्वार्थापणे केलेले काम
कधीही व्यर्थ जात नाहीत."
Marathi Thoughts
माणूस हा सवडीनुसार ,वागत असतो...!
चहात माशी पडली तर चहा फेकून देतो,
पण साजूक तूपात माशी पडली तर तो
माशी फेकून देतो तूप नाही..
अगदी तसच...
आवडत्या माणसाने चूक केली तर
काहीही न बोलता ती पोटात घालतो पण
जर नावडत्याने केली तर आकांडतांडव
करून बोभाटा करतो.
'माझं' म्हणून नाही "आपलं" म्हणून जगता आलं पाहिजे ...
जग खुप 'चांगलं' आहे फक्त चांगलं "वागता" आलं पाहिजे ...
सगळं विकत घेता येतं पण संस्कार नाही।
कितीही केल तरी वाळवंटात आणि समुद्रात पिक घेता येत नाही
देह सर्वांचा सारखाच।
फरक फक्त विचारांचा।
खरा सर्वात श्रीमंत
माणूसही तसाच असतो, प्रेमाचा एक शब्द मिळाला तर तो भारावून जातो मग त्यासाठी प्रेमाची शब्दगंगा मुक्तपणे उधळायला तो तयार होतो.
प्रेमाने जोडलेली चार माणसं व त्यासाठी लागणारे दोन गोड शब्द हे वैभव ज्याच्याजवळ आहे तोच या जगात खरा सर्वात श्रीमंत !
घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही
डावलणारी माणसं स्वार्था साठीच
जवळ येतात,
परंतु विचारांनी विचारांशी बांधलेली
माणसं निस्वार्थी पणे संकटात
सुध्दा जवळ येतात..
आपण चंदन असल्याची
घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही. त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो...!!
Nice lines
माणंसावर जेवढ प्रेम कराव तेवढेच ते दुर जातात,
फुलाना जास्त कवटाळल्यानंतर पाकळ्या हि गळुन जातात,
ज्याना मनापासुन आपल मानल तिच आपल्याला विसरुन जातात,
फुले वाळु लागले कि फुलपाखरु देखील सोडुन जातात...
Nice lines
माणंसावर जेवढ प्रेम कराव तेवढेच ते दुर जातात,
फुलाना जास्त कवटाळल्यानंतर पाकळ्या हि गळुन जातात,
ज्याना मनापासुन आपल मानल तिच आपल्याला विसरुन जातात,
फुले वाळु लागले कि फुलपाखरु देखील सोडुन जातात...
Suvichar
'"आजचा सुवीचार
"आठवण"
किती सोपा शब्द आहे हा,
दुसऱ्याने काढली तर त्याची किंमत नसते.
पण तीच आठवण स्वतःला येते तेंव्हा त्याचे महत्व कळते...
Nice Thoughts
|| एक विचार ||
जे अंत:करणातून निपजते तेच अंत:करणाला जाऊन भिडते.
भव्य विचार हा सुगंधासारखा असतो; तो पसरावावा लागत नाही; आपोआप पसरतो.
शुभ मंगल दिन !!!
Nice Thoughts
🌸सदाफुली सांगते रुसुन रुसुन रहायच
नसत हसून हसून जगायच असत.
🍁रातराणी सांगते अंधाराला घाबरायच
नसत काळोखात ही फुलायच असत.
🌹गुलाब सांगतो येता जाता रडायच
नसत काट्यात सुद्धा हसायच असत
🌼बकुळि म्हणते सावळ्या रंगाने हिरमुसायच
नसत गुणाच्या गंधाने जिंकायच असत
🌷कमळ म्हणते संकटाच्या चिखलात बुडायच
नसत संकटाना बुडवून फुलायच असत.
🌾🍃🍂🌾🍃🍂🌾🍃
💐💐शुभ सकाळ💐💐
Nice lines for today's
गरज संपली की विचारांना
डावलणारी माणसं स्वार्था साठीच
जवळ येतात,
परंतु विचारांनी विचारांशी बांधलेली
माणसं निस्वार्थी पणे संकटात
सुध्दा जवळ येतात..
आपण चंदन असल्याची
घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही.
त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो...!!
Jarur vacha...
🙏 नमस्कार 🙏
दुष्ट माणसांना हे जग शुध्द नरकासारखे दिसते, सज्जनांना ते सर्व श्रेष्ठ स्वर्गा सारखे दिसते, द्वेष करणा-याला सर्वत्र द्वेषच आढळतो, भांडखोरांना भांडणा शिवाय दुसरे काहीच दिसत नाही.....!
शांत स्वभावाच्या माणसांना सर्वत्र शांतीचा प्रत्यय योतो, पुर्णत्वाप्रत पोहोचलेल्या माणसाला ईश्वरा व्यतीरीक्त दुसरे काहीच दिसत नाही....!!
स्वामी विवेकानंद...
मित्रानों जरुर वाचा......!!
एकदा गाडगेबाबा पंढरपुरला गेले होते. चंद्रभागेच्या तीरावर फिरताना त्यांना एक भट् काही लोकांसमोर पिंडदान विधी करत होता. भट् त्या लोकांनी तयार केलेले पक्वान्न वरच्या दिशेने फेकत होता व काहीतरी बडबड करत होता...!
गाडगेबाबा भटाला म्हणाले, " ये काय करुन राहीलाय, बाप्पा......?"
भट् म्हणाला, " तुला दिसत नाही का "..... ?
मी हे अन्न या लोकांच्या स्वर्गातील " मातापित्यांना " पाठवत आहे....
संत गाडगेबाबांनी थोडावेळ विचार केला. भटाला धडा शिकवायचा हे ठरवले. गाडगेबाबा चंद्रभागेत उतरले व हातातील गाडग्याने जोरजोरात पाणी भटजी कडे फेकु लागले. भटाला राग आला. तो रागाने ओरडला," हे मुर्ख मानसा हे काय करतोस तु ".......?,"
गाडगेबाबा शांतपणे म्हणाले, " माझी अमरावतीला संत्र्याची बाग आहे, तीला मी पाणी घालतोय " सर्वजण हासायला लागले. भट् म्हणाला," अरे वेड्या इतक्या दुर आमरावतीला येथुन पाणी कसे जाईल....?"
बाबा पटकन बोलले," तुम्ही जर मेलेल्या लोकांना स्वरगात जेवण पाठवता. मग मी इथुन फेकलेलं
पाणी आमरावतीला का नाही जाणार., बाप्पा "......?"
तात्पर्य : - बुद्धीचा वापर करा....!!!
साखरेची गोडी
गोडी जीभे वर
काही सेकंदच रहते
पण माणसाच्या स्वभावतील
गोडी मात्र
शेवट पर्यन्त
मनात घर
करुण जाते"
Excellent lines of Life
'माझं' म्हणून नाही "आपलं" म्हणून जगता आलं पाहिजे ...
जग खुप 'चांगलं' आहे फक्त चांगलं "वागता" आलं पाहिजे ...
सगळं विकत घेता येतं पण संस्कार नाही।
कितीही केल तरी वाळवंटात आणि समुद्रात पिक घेता येत नाही।
देह सर्वांचा सारखाच।
फरक फक्त विचारांचा।
'आनंद' हा एक 'भास' आहे,
ज्याच्या शोधात आज
प्रत्येकजण आहे.
'दु:ख' हा एक 'अनुभव' आहे, जे प्रत्येकाकडे आहे.
तरीही अशा जीवनात तोच 'जिंकतो',
ज्याचा 'स्वत:वर पूर्ण विश्वास' आहे.
💥"शुभ सकाळ"💥
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
Nice Lines
👉 नशिबाने दिलेल्या पदाचा गैरवापर करू नका..... कोणाचा अपमान करू नका आणि कोणाला कमीही लेखू नका.....
- तुम्ही खूप शक्तिशाली असाल,
पण वेळ ही तुमच्यापेक्षाही शक्तिशाली आहे.....
- कोणी कितीही महान झाला असेल,
पण निसर्ग कोणाला कधीच लायकीपेक्षा महान बनण्याचा क्षण देत नाही.......
स्वतःवर कधीही अहंकार करू नका
देवाने तुमच्या-माझ्यासारख्या किती जणांना मातीतून घडवलं आणि मातीतच घातलं......
-स्वामी विवेकानंद
Part of life
सूर्योदया पासून सूर्यास्ता पर्यंत अनेक जण भेटतात...
खूप जण आपल्या जवळ येतात आणि दुरावतात ही...
अनेक जण आपल्याला शब्द देतात आणि विसरतात ही...
सूर्यास्ता नंतर स्वतः ची सावलीही दूर जाते...
पण जे लोक आपली शेवटपर्यंत साथ देतात तीच लोक आपली असतात....
जीवनात संकटांचं येणं म्हणजे
"Part of life" आहे,
आणि...
त्या संकटांना हसत सामोरे जाऊन,
बाहेर पडणं म्हणजे
"Art of life" आहे...!!
Zhopala
झोपाळा जेवढा मागे जातो तेवढाच,
तो पुढे देखील येतो,
सुख आणि दु:ख दोन्ही
जीवनात बरोबर येतात.
जीवनाचा झोपाळा मागे गेला,
म्हणून घाबरु नका ,
तो पुढे ही तितकाच येईल.
Vishwas
माणसाला " चमकायच " असेल तर
त्याला स्व:ताचाच " प्रकाश "
आणि
" झळकायचे " असेल तर
स्व:ताचेच " तेज "
निर्माण करता आले पाहीजे...
झाडावर बसलेला पक्षी फांदी हलल्यानंतरही घाबरत
नाही...
कारण , त्याचा फांदीवर नाही तर स्व:ताच्या पंखावर
" विश्वास " असतो..