लोक म्हणतात, पैसे जवळ ठेवा, वाईट वेळेत कामाला येईल.
आम्ही म्हणतो चांगल्या लोकांच्या सोबतीत रहा, वाईट वेळच नाही येणार.
लोक म्हणतात, पैसे जवळ ठेवा, वाईट वेळेत कामाला येईल.
आम्ही म्हणतो चांगल्या लोकांच्या सोबतीत रहा, वाईट वेळच नाही येणार.
मनात नेहमी जिंकण्याची
आशा असावी. कारण नशीब
बदलो ना बदलो..
पण वेळ नक्कीच बदलते..
!!.शुभ प्रभात..शुभ दिन..!!
📩📩📩📩📩📩📩📩📩📩📩
ना कुणाशी स्पर्धा असावी, ना कुणाचा द्वेष असावा,
ना कुणाच्या पुढे
जाण्याची आकांक्षा असावी, ना कुणाला कमी लेखण्याची गुर्मी असावी,
फक्त स्वतःला सिद्ध करण्याची
जिद्द असावी...!!
🌹🌞शुभ सकाळ 🌞🌹
📩📩📩📩📩📩📩📩📩📩📩
आनंद' हा एक 'भास' आहे,
ज्याच्या शोधात आज
प्रत्येकजण आहे.
'दु:ख' हा एक 'अनुभव' आहे ,जो प्रत्येकाकडे आहे
तरीही अशा जीवनात तोच 'जिंकतो',
ज्याचा 'स्वत:वर पूर्ण विश्वास' आहे.
रोज सकाळी उठल्यावर
श्रीमंत आणि महान व्यक्तींच्या
नावाची यादी वाचा......!
जर त्यात आपले नाव नसेल तर.......
.
.
.
"उठा, आणि कामाला लागा....!"
Be Positive
🌄शुभ सकाळ🌅