Showing posts with label Good Morning SMS. Show all posts
Showing posts with label Good Morning SMS. Show all posts

🌞 || *प्रभातपुष्प* || 🌞
🌸🌸 🌸 🌸🌸🌸

       जीवनाच्या बँकेत
       " *सत्कर्मांचा*"
          " *बँलन्स*"
       पुरेसा असेल तर
     " *सुखाचा* *चेक*"
               कधीच
           " *बाउंस*"
           होणार नाही .

|| *आपला* *दिवस* *आनंदात* *जाओ* |                                             🙏

सकाळ म्हणजे फक्त सुर्योदय नसते,
ती एक देवाची सुंदर कलाकृती असते.
तो अंधारावर मिळवलेला विजय असतो,
जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते आणि आपल्या आयुष्यातल्या नव्या दिवसाची आणि ध्येयाची सुरूवात असते. शुभ प्रभात.

सकाळ म्हणजे फक्त सुर्योदय नसते,
ती एक देवाची सुंदर कलाकृती असते.
तो अंधारावर मिळवलेला विजय असतो,
जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची
साक्ष असते आणि आपल्या आयुष्यातल्या
  नव्या दिवसाची आणि ध्येयाची सुरूवात असते. शुभ प्रभात..

सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात
नाजुक ऊन्हाची प्रेमळ साद
मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल
रोज तुमच्या आयुष्यात येऊ दे सुंदर सकाळ...
Good morning 😊

Great Sms

सुविचार :

जगा इतके की, आयुष्य कमी पडेल. हसा इतके की, आनंद कमी पडेल.

काही मिळाले किंवा नाही मिळाले,
तो नशिबाचा खेळ आहे.

पण प्रयत्न इतके करा की, परमेश्वराला देणे भागच पडेल.

💐सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात 💐
         🌺 शुभ सकाळ 🌺

Great Day Ahead

दुःखाला सांगा ' खल्लास'
प्रत्येक दिवस असतो ' झक्कास '
नका होवू कधी ' उदास '
तुम्ही आहात एकदम ' खास '
आनंदी रहा प्रत्येक ' क्षणास '
प्रत्येक क्षण जगायचा ठेवा मनी ' ध्यास '
असूद्या स्वतःवर नेहमी ' विश्वास '

शुभ प्रभात..तुमचा दिवस शुभ जावो.....😊

Good morning Sms

🍃🌺🍃🌺🍃🌺🍃🌺
🍀     आपुलकी असेल,    🍀
          तर आयुष्य सुंदर..
       💐 फुले  असतील, 💐
              तर बाग सुंदर...
          गालातल्या गालात
       एक छोटस हसु असेल,
        😊 तर चेहरा सुंदर...
                    आणि....
      नाती मनापासून जपली,
        तर आठवणी सुंदर...!
       

🌺🌼 शुभ सकाळ 🌼🌺
         🙏🙏🙏🙏

Good morning Sms

दवात भीजलेल्या फ़ुलांच्या पाकळ्यांना बिलगून आजचा दिवस ऊजाडला
धुक्यात हरवलेल्या धुसर वाटेवर
सुर्यकिरणांना आज मार्ग सापडला

Good morning Sms

ऊजेडणारी प्रत्येक सकाळ तुम्हाला दोन पर्याय देऊन
जाते,
झोपुन स्वप्न पाहत रहा....
किंवा ऊठुन स्वप्नाचा पाठलाग करा.....
पर्याय आपणच निवडायचा असतो....
सुप्रभात......

Chaha ki coffee ☕

चहा…! की कॉफी…!!

चहा म्हणजे उत्साह..

कॉफी म्हणजे स्टाईल..!

चहा म्हणजे मैत्री..

कॉफी म्हणजे प्रेम..!!

चहा एकदम झटपट..

कॉफी अक्षरशः निवांत..!

चहा म्हणजे झकास..

कॉफी म्हणजे वाह मस्त..!!

चहा म्हणजे कथा संग्रह..

कॉफी म्हणजे कादंबरी..!

चहा नेहमी मंद दुपार नंतर..

कॉफी एक धुंद संध्याकाळी.!!

चहा चिंब भिजल्यावर..

कॉफी ढग दाटुन आल्यावर.!

चहा = discussion..

कॉफी = conversation..!!

चहा = living room..

कॉफी = waiting room..!

चहा म्हणजे उस्फूर्तता..

कॉफी म्हणजे उत्कटता..!!

चहा = धडपडीचे दिवस..

कॉफी = धडधडीचे दिवस..!

चहा वर्तमानात दमल्यावर..

कॉफी भूतकाळात रमल्यावर..!!

चहा पिताना भविष्य रंगवायचे..

कॉफी पिताना स्वप्न रंगवायची..!!

:-: शुभ प्रभात

Shubh Prabhat

गोड माणसांच्या आठवणींनी… आयुष्य कस गोड बनत.
दिवसाची सुरूवात अशी गोड झाल्यावर..नकळंत ओठांवर हास्य खुलत.
शुभ प्रभात .. शुभ दिवस…

1440 minutes

रोज सकाळी उठल्यावर परमेश्वर आपल्या हाती एक कोरा चेक ठेवतो..
त्यावर रक्कम टाकलेली असते...
"1440 मिनिटे".....
म्हणजेच "24 तास"....
  दर एक दिवसाला एक चेक या हिशेबाने अशी कितीतरी रक्कम आपल्या खाती जमा होते.
आता ती कशी वापरायची हे आपण ठरवायचं.
          🌺 शुभ सकाळ 🌺

शुभ सकाळ SMS

फुलाला वाढायला ज्याप्रकारे सूर्य
किरणांची आवश्यकता असते तसेच
मनुष्याला प्रगतीसाठी चांगल्या
विचारांची आवश्यकता असते..
तुमच्या गुणवत्तेवर किंवा क्षमतेवर कोणी शंका घेत असेल तर मुळीच कमीपणा वाटू देवू नका. कारण लोक नेहमी
सोन्याच्या शुध्दतेवरच शंका घेतात,
लोखंडाच्या नाही..
 "शुभ सकाळ" 

Time

!!⏰!! " वेळेची सुंदर व्याख्या " !!⏰!!
" वेळ " फार हळू येते जेव्हा आपण तीची उत्कंठेने वाट पहात असतो
" वेळ " खुप लवकर निघुन जाते जेव्हा आपल्याला उशीर होतो
" वेळ " अगदीच कमी असतो जेव्हा आपण खुप आनंदी असतो
" वेळ " जाता जात नाही जेव्हा आपल्याला वेदना होत असतात
" वेळ " प्रत्येक वेळी आपल्या सोई प्रमाणे येत नाही . . 👍
Good Morning

माणुसकी

झाकलेल्या मुठीतून वाळूचा कण निसटावा तस हळू हळू आयुष्य निघून चाललंय…
आणि...
आपण उगीच भ्रमात आहोत कि आपण वर्षा वर्षाने मोठ होत चाललोय.

प्रेम "माणसावर" करा त्याच्या "सवयीवर" नाही… . "नाराज" व्हा त्याच्या बोलण्यावर पण "त्याच्यावर" नाही… . "विसरा" त्याच्या "चुका" पण त्याला नाही… . कारण "माणुसकी" पेक्षा मोठ काहीच नाही…
   
        🍃🍂🍁  शुभ सकाळ 🍁🍂🍃                    ☕☕☕

Shubh Prabhat

कोकिळेच्या मंजुळ सुरांनी ,
फुलांच्या हळुवार सुगंधांनी
आणि
सूर्याच्या कोमल किरणांनी ,
ही सकाळ आपलं स्वागत करत आहे.
सुप्रभात !!

Good morning Sms

एक नवीन दिवस सुंदर आणि आल्हादकारी सकाळ घेऊन येईल…
मनाच्या अंतरंगामधे नवीन पालवी फुटेल …
प्रत्येक क्षणाकडे पाहून कणाकणाला जाणीव होईल त्या सूर्योदयाची, ज्याची सगळे आतुरतेने वाट पाहत आहेत.
शुभ प्रभात.

उठा रे सार्यांनी आता सकाळ झाली

उगवला नभी सुर्य अजून एका प्रसन्न सकाळी
चराचरात चैतन्य आले अंधारी रात्र कुठे गडप झाली
 मंद मंद वारा डोलणारे फुल उमललेली हर एक कळी
सोनी पिवळी कोवळी किरणे धरेवर अथांग चहुकडे पसरली
 खिडकीतून डोकावून आत आली हळूचं गालाला स्पर्श करुन म्हणाली.
उठा रे सार्यांनी आता सकाळ झाली

शुभ प्रभात SMS

कधी चुक झाल्यास माफ करा पण,
कधी  माणुसकी कमी करु नका..!!
चूक  ही  आयुष्याचं  एक  पान  आहे, पण 'नाती ' म्हणजे  आयुष्याचं ' पुस्तक' आहे. गरज  पडली  तर  चुकीचं  पान  फाडून  टाका.पण एका पानासाठी अख्खं 'पुस्तक' गमावू नका.
 शुभ प्रभात

शुभसकाळ Good Morning

"शुभसकाळ" म्हणजे केवळ
शुभेच्छा देण्याची
औपचारीकता नव्हे तर
दिवसाच्या सुरुवातीच्या
पहील्या मिनीटाला मी तुमची
काढलेली "आठवण" आहे...