दुःखाला सांगा ' खल्लास' प्रत्येक दिवस असतो ' झक्कास ' नका होवू कधी ' उदास ' तुम्ही आहात एकदम ' खास ' आनंदी रहा प्रत्येक ' क्षणास ' प्रत्येक क्षण जगायचा ठेवा मनी ' ध्यास ' असूद्या स्वतःवर नेहमी ' विश्वास '
शुभ प्रभात..तुमचा दिवस शुभ जावो.....😊
No comments:
Post a Comment