"वय" आणि "जीवन" यांच्यात फक्त इतकाच फरक आहे...
जे मित्रांविना सरते ते
"वय" आणि ,
जे मित्रांबरोबर सरते ते "जीवन"
🙏अशीच साथ राहु दया🙏
"खास माझ्या जिवलग मित्रांसाठी"
👇👇👇👇👇👇👇👇
🕒"घड्याळा मध्ये तीन
काटे असतात...!
🕗ते तीनही काटे
एकमेकांना एका तासा मध्ये
फक्त एकदाच भेटतात...!
🕒आणि ते सुद्धा फक्त
एका सेकंदा साठीच...!
🕗पण...,
तरी सुद्धा ह्या एका सेकंदाच्या गोड
भेटी साठी हे काटे
एकमेकांना धरून राहिले
आहेत...,
नाही का...?
🕒आपली मैत्री अशीच आहे...,
आपण
एकमेकांना कधीतरीच
भेटतो...,
🕗पण...,
तरीही मनाने आपण
एकमेकांना धरून
राहिलो आहोत...!!!
🕒त्या गोड
भेटीसाठी आणि त्या गोड
आठवणीसाठी...!!!
🕗आयुष्यं हे बदलतं असतं...!
🕒शाळेपासून कॉलेजपर्यंत...!
🕗चाळीपासून फ्लँटपर्यंत....!
🕒पुस्तकापासून फाईलपर्यंत...!
🕗जीन्सपासून फॉर्मलपर्यंत.....!
🕒पॉकेटमनीपासून पगारापर्यंत...!
🕗प्रेयसीपासून पत्नीपर्यंत.....!
🕒लहाणपणापासुन वृद्धत्वापर्यंत....!
पण.....,
पण.....,
🕗मित्र मात्र तसेच राहतात.....!
*
*
*
*
*
*
*
🕒प्रेमळ, जिवलग, सच्चे आणि जिवास जिव देणारे...!
🕗माझ्या आयुष्यातील सर्व जिवलग
मित्रांच्या मैत्रीला...,
माझा...,
🌹 !!! "मानाचा मुजरा" !!! 🌹
🌍निर्सगाला रंग हवा असतो.
फुलांना गंध हवा असतो.
माणुस हा एकटा कसा राहणार, कारण.......
त्यालाही मैञीचा छंद हवा असतो.
🐾धावपळीच्या जगण्यामध्ये ,
एक विसावा नक्की घ्यावा .....
गरम गरम चहा घेऊन ,
कामा मध्ये ऊत्साह आणावा .....
मैत्रीच्या जिवनामध्येही ,
आठवणीचा गाव यावा .....
ह्रदयात जपलेल्या प्रत्येकाला ,
रोज नक्की आवाज द्यावा ......!
🌹💐🌹💐🌹💐🌹
लहान पणी जेंव्हा मित्र lemon गोळी शर्टाच्या कापडात अर्धी दातात धरून तोडायचा
आणि म्हणायचा
घे कोणती घेतो
दोन्ही सारख्याच आहेत
आणी आज ......😔😔
तोच मित्र क्वार्टरमधून
दोन पेग ग्लासात
ओतल्यावर
सांगतो घे कोणता पेग घेतो
दोन्ही सारखेच भरलेत
त्याच्या निस्वार्थ पणाचा अभिमान तेव्हापण होता आणी आज पण आहे .
खरंच...☺😊😆😆😆😆😆
मैत्री👬केली तर जात ✝☪🕉 पाहू नका.☝🏻
आणि मदत केली तर ती 😮बोलून दाखवू नका.☝🏻
🍾🍻🍷🍺किंग फिशर चा सील👌 आणि 👲🏻दोस्ताचा दिल💔एकदा तोडला...की विषय⚡ संपला.
जे कामावर निघालेत त्यांनी बॅगेत बाटली, सोडा व चकना घेउन निघावे म्हणजे कुठेही अडकलात तर अडचण व्हायला नको🍻😜
जर पावसाने केला राडा..
तर लगेच ग्लासं काढा ....
🍷🍺🍷🍺🍷🍻🍾
*_हळूहळू वय निघून जातं........_*
*_जीवन आठवणींच पुस्तक बनून जातं._*
*_कधी कुणाची आठवण खूप सतावते._*
*_कधी आठवणींच्या आधारे जीवन निघून जाते._*
*_किनाऱ्यांवर सागराचा खजाना नाही येत._*
*_पुन्हा जीवनात मित्र जुने नाही येत........_*
*_जगा या क्षणांना हसून मित्रांनो. पुन्हा फिरून मैत्रीचा हा काळ नाही येत ..._..
नदीचा उगम छोटा असतो ; पण
ती पुढे जाऊन जिवदायिनी बनते. चांगल्या कामाची सुरुवात नेहमी छोटी असते, मात्र सातत्य आणि विश्वासपूर्ण वाटचाल असेल तर निश्चित ध्येय गाठता येते.
*साखर* गोड आहे कागदावर लिहून चालत नाही....
*खाल्ल्यावरच तिची चव कळते*
तसेच,
*नाते, मैत्री व प्रेम आहे सांगून भागत नाही*...
तर ती प्रतिसाद देवून टिकवावी लागते.
*चांगल्या मैत्रीचा ठेवा भाग्यवंतांनाच मिळतो*....
गर्दीतल्या थोड्यांशीच आपला सूर जुळतो.....
💐💐सुप्रभात💐💐
"सैराट" बघितला आणि मनापासुन आवडला सुध्दा...
पण मला ऐक प्रर्कशाने जनवले की, यात फक्त ऐका बाजुचीच सर्वञ चर्चा सुरु झली आणि आहे सुध्दा ती म्हणजे फक्त आणि फक्त आर्ची आणि परशा च्या प्रेमाची.....! पण यात दुसरी बाजु ही तितकीच महत्वाची आहे ती म्हणजे परशा, सल्या आणि प्रदीप, (लगंड) या तिघांच्या " मैञी" ची.. उगडा नागडा असुन सुध्दा मनापासुन परशाला आर्ची आल्याचे सांगणाय्रा त्या प्रदीप ची, आर्ची ने फोन नंबर मागताच आपला फोन नंबर देनाय्रा सल्याची,(परशा कडे
फोनच नसतो) परशा सोबत मरेस्तोवर मार खानारी ती दोघं, कसलाही विचार न करता परशा आणि आर्ची सोबत पळणारी ती दोघं, आर्चीने परशाला होकार देताच पहीला आर्ची- आर्ची म्हनणारी चल "वहिणीच्या" घरी जावू म्हनणारी ती दोघं, जड अंतकरणाने परशाच्या कुंटूबांच सामान देनारी ती दोघं व त्यांच्या कडे दु:खत नजरेने पाहणारी ती दोघं .....
कायमची आठवणीत राहुन गेली. आशा या "मैञीला" मानापासुन सलाम...
म्हणुनच म्हणतो ऐक वेळ आर्ची सारखी कुणी भेटली नाही तरी चालेल पण सल्या व प्रदीप सारखी जिवाला जिव देणारी मिञ सांबाळा....Sairaat Sairat
🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺
👵🏻😊प्रेम तेंव्हा असते
जेंव्हा आई रात्री उशापाशी येते
आणि बोलते
बाळा झोप राहिलेला अभ्यास
उद्या कर
.
👨🏻😊प्रेम तेंव्हा असते
जेंव्हा आपण
घरी उशिरा येतो आणि वडील
बोलतात
बाळा उशीर होणार होता तर
एखादा फोन
तरी करायचास.
.
👩🏻😊प्रेम तेंव्हा असते
जेंव्हा आपण एखाद्या मुलीशी फोनवर
बोलत असतो
आणि वहिनी बोलतात
ओय हिरो एखादी मुलगी वगैरे
पटवली कि नाही
.
👧🏻😊प्रेम तेंव्हा असते
जेंव्हा छोटी बहिण बोलते
बघ हा दादा माझ लग्न झाल ना मग
बघते
कोण तुझ काम करेल ते
.
👦🏻😊प्रेम तेंव्हा असते
जेंव्हा आपला मूड खराब असतो
आणि तेवढ्यात आपला मोठा भाऊ जवळ येवून बोलतो...
हे नाटक्या चल कुठेतरी फिरून येऊन
.
👱🏻😊प्रेम तेंव्हा असते
जेंव्हा एखाद्या जुन्या मित्राचा call
येतो आणि तो बोलतो
ये खजूर मेलास कि जिवंत आहेस अजून
हे खर प्रेम...
.
.
.
खरच तुमच्या जीवनात हे क्षण
वाया घालवू
नका
प्रेम म्हणजे फक्त
एक मुलगा आणि एक मुलगी👫 नसते
प्रेम म्हणजे हेच कि जे तुमच्या जवळ
असत
नेहमी
पण समजायला थोडा उशीर होतो
आणि राहतो तो फक्त डोळ्यांमध्ये
आसवांचा ओलावा ——
हे आयुष्य दिले आई-बाबानीं
हे आयुष्य घडवले शिक्षकांनी
पण हे आयुष्य
- सजवले
- रंगवले
- बहरवले
- फुलवले
फक्त आणि फक्त तुमच्या 👉सारख्या "मित्रांनी"
माझ्या आयुष्यातील
सर्व जिवलग मित्रांच्या मैत्रीला,
माझा......... 👇
!!मानाचा मुजरा !!
👫👬👫👬💝👬👫👬👫
जिभेला झालेली जखम लवकर बरी
होते पण जिभेमुळे झालेली जखम
कधीच बरी होत नाही...
शेवटचे वाक्य नक्की वाचा !!!
======
🌹देव प्रत्येकाच्या घरी जाऊ
शकत नाही म्हणून त्याने
निर्माण केली
👉 'आई'👌
🌹देव प्रत्येकाशी बोलु शकत
नाही म्हणून निर्माण केले
संत
🌹देव प्रत्यक्ष मदत करू शकत
नाही म्हणून निर्माण केले
👉 'मित्र'👌
👍👍👍शुभ सकाळ👍👍👍
आपल्या मैत्रीच् नाव काय ठेवू ?
' स्वप्न ' ठेवलं तर अपूर्ण राहील.
' मन ' ठेवलं तर कधीतरी तुटेल.
मग खुप विचार केला
आणि
ठरवल की ......
" श्वास " ठेवू या कारण आयुष्याच्या
शेवटपर्यंत ' सोबत ' राहता येईल .
प्रेम तेंव्हा असते
जेंव्हा आई रात्री उशापाशी येते
आणि बोलते
बाळा झोप राहिलेला अभ्यास
उद्या कर
.
... प्रेम तेंव्हा असते
जेंव्हा आपण
घरी उशिरा येतो आणि वडील
बोलतात
बाळा उशीर होणार होता तर
एखादा फोन
तरी करायचास.
.
प्रेम तेंव्हा असते
जेंव्हा आपण एखाद्या मुलीशी फोनवर
बोलत असतो
आणि वहिनी बोलतात
ओय हिरो एखादी मुलगी वगैरे
पटवली कि नाही
.
प्रेम तेंव्हा असते
जेंव्हा छोटी बहिण बोलते
बघ हा दादा माझ लग्न झाल ना मग
बघते
कोण तुझ काम करेल ते
.
प्रेम तेंव्हा असते
जेंव्हा आपला मूड खराब असतो
आणि तेवढ्यात आपला मोठा भाऊ जवळ येवून बोलतो...
हे नाटक्या चल कुठेतरी फिरून येऊन
.
प्रेम तेंव्हा असते
जेंव्हा एखाद्या जुन्या मित्राचा call
येतो आणि तो बोलतो
ये खजूर मेलास कि जिवंत आहेस अजून
हे खर प्रेम...
.
.
.
खरच तुमच्या जीवनात हे क्षण
वाया घालवू
नका
प्रेम म्हणजे फक्त
एक मुलगा आणि एक मुलगी नसते
प्रेम म्हणजे हेच कि जे तुमच्या जवळ
असत
नेहमी
पण समजायला थोडा उशीर होतो
आणि राहतो तो फक्त डोळ्यांमध्ये
आसवांचा ओलावा ——
हे आयुष्य दिले आई-बाबानीं
हे आयुष्य घडवले शिक्षकांनी
पण हे आयुष्य
- सजवले
- रंगवले
- बहरवले
- फुलवले
फक्त आणि फक्त तुमच्या 👉सारख्या "मित्रांनी"
प्रेमळं,
जिवलगं,
सच्चे आणि जिवास जिव
देणारे..
माझ्या आयुष्यातील
सर्व जिवलग मित्रांच्या मैत्रीला,
माझा......... 👇
👏👏 !!मानाचा मुजरा !! 👏👏
काळजातले भाव हे नजरेने बघुन कळत
नसतात,भावनांचे बंध हे नेहमीच जुळत
नसतात,मिळतात येथे माणसे
लाखोँनी हजारोंनी,पण तुमच्यासारखे
मित्र हे रोज रोज मिळत नसतात. .
🌺शुभ सकाळ🌺
Happy holi .......