"सैराट"  बघितला आणि मनापासुन आवडला सुध्दा...
पण मला ऐक प्रर्कशाने जनवले की, यात फक्त ऐका बाजुचीच सर्वञ चर्चा  सुरु झली आणि आहे सुध्दा ती म्हणजे फक्त आणि फक्त आर्ची आणि परशा च्या प्रेमाची.....! पण यात दुसरी बाजु ही तितकीच महत्वाची आहे ती म्हणजे परशा, सल्या आणि प्रदीप, (लगंड) या तिघांच्या " मैञी" ची..  उगडा नागडा असुन सुध्दा मनापासुन परशाला आर्ची आल्याचे सांगणाय्रा त्या प्रदीप ची, आर्ची ने फोन नंबर मागताच आपला फोन नंबर देनाय्रा सल्याची,(परशा कडे
फोनच नसतो) परशा सोबत मरेस्तोवर मार खानारी ती दोघं, कसलाही विचार न करता परशा आणि आर्ची सोबत पळणारी ती दोघं, आर्चीने परशाला  होकार देताच पहीला आर्ची- आर्ची म्हनणारी चल "वहिणीच्या" घरी जावू म्हनणारी  ती दोघं, जड अंतकरणाने परशाच्या कुंटूबांच सामान देनारी ती दोघं व त्यांच्या कडे दु:खत नजरेने पाहणारी ती दोघं .....
कायमची आठवणीत राहुन गेली. आशा या "मैञीला" मानापासुन सलाम...
म्हणुनच म्हणतो ऐक वेळ आर्ची सारखी कुणी भेटली नाही तरी चालेल पण सल्या व प्रदीप सारखी जिवाला जिव देणारी मिञ सांबाळा....Sairaat Sairat

   🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺

No comments:

Post a Comment