Showing posts with label Gele te Divas Rahilya tya Aathavani. Show all posts
Showing posts with label Gele te Divas Rahilya tya Aathavani. Show all posts

मित्र

आणखी एक शाळेची आठवण.!
शाळेत आपन ज्या मुलीवर लाईन मारायचो😯😯

त्या मुलीला सरानी काही विचारले तर अख्खा वर्ग आपल्याकडे
पाहायचा
हे साले मित्र सगळे असेच असतात,
चिडवून
सतावून
जीव
नकोसा करतात,
तरीही नेहमी हवेसेच
वाटतात.............


लग्नापूर्वी प्रेयसीला पाहून

" आयटम सही है "
म्हणून चिडवतात , मात्र लग्ना नंतर तीलाच
आदराने
' वहिनी ' अशी हाक मारतात
हे साले मित्र सगळे असेच असतात...............

जेवतांना एकमेकांच्या डब्यावर
सगळ्यांचीच नजर असते,
खास पदार्थ सर्वाना पुरेल , याची मात्र
खात्री नसते.
पण.....................
एखाद्या दिवशी डबा नाही आणला,
तरी आपलेच ताट
इतरांपेक्षा जास्त भरते.
हे साले मित्र सगळे असेच असतात...................

नाक्यावारती गप्पा मारताना..
तीन में पाँच -
बिस्किट अन् चहाची अशी आँर्डर सुटते,
बिल भरण्याची वेळ
आली कि सर्वांचीच
पांगा पांग
होते ,
मात्र
अचानक
कधी बाबाना admit करावे
लागते,
"आहोत आम्ही पाठीशी" म्हणत
advance
नकळत भरले
जाते.
हे साले मित्र सगळे असेच असतात...........................

अवचित
एखादा प्रसंग ओढावला तर, सख्खे
नातेवाईक
ही
पाठ
फिरवतात,
अशावेळी छळणारे हेच
मित्र
पाठीशी भक्कमपणे उभे राहतात,
रक्ताच्या नात्या पेक्षा ही मैत्रीचे
नाते श्रेष्ठ ठरवितात.
हे साले मित्र सगळे असेच असतात........................
चिडवून
सतावून जीव
नकोसा करतात.
तरीही नेहमी हवेसेच
वाटतात..........................
 जी गोष्ट आई वडिलांना माहित नसते ती मित्रांना  माहित
असते........................


जी गोष्ट शिक्षकांना माहित नसते ती मित्रांना  माहित असते..............


जी गोष्ट गर्ल फ्रेंडला माहित नसते ती मित्राला माहित असते..................


जी गोष्ट बायकोला देखील  माहित नसते ती मित्रांना  माहित असते...................


आई वडिलांचं एवढंच काय पण बायकोचं सुद्धा उष्टं
खाताना कधी कधी मन संकोच करतं.
पण मित्राचं उष्ट मात्र बिनधास्त चालते..........................


मित्रांवर जळलो असेल मनातून.
 खरं आहे.

पण .....................








शेवटी कोण रडलं नाही तरी मित्र मात्र जिथे असेल तिथे
डोळ्यात पाणी काढेल हे नक्की...........................
Dedicated to all friends

1950-1995

नक्की वाचा मन प्रसन्न होइल..😇

ज्यांचा जन्म ई.सन 1950 -1995 दरम्यान झाला आहे..

आपल्याला विशेष आशिर्वाद प्राप्त आहे..

👍 आपण कधी जनावरासारखे पुस्तकांचे ओझे वाहुन शाळेत गेलो नाही...

👍 शाळा सुटल्यावर आपण छान रमत गमत, खेळत घरी गेलो आहोत.

👍  आपण आपल्या खर्‍या मित्रांसोबत खेळलो.. net फ्रेंड्स सोबत नाही.

👍 तहान लागल्यावर नळाचे पाणी पिणे आपल्यासाठी safe होते आणि आपण कधी बिसलरी घेतली नाही.

👍 आपण चार जणात एकाच ग्लासात उसाचा रस share करुनही आजारी नाही पडलो.

👍 आपण रोज एक प्लेट मिठाई आणि भात खाऊनही कधी जाड नाही झालो.

👍 आपण अनवाणी फिरलो तरी कधी पायाला काही झाले नाही.

👍 आपल्याला healthy राहण्यासाठी कधी कॅल्शिअम नाही घ्यावे लागले.

👍 आपली खेळणी आपणच बनवली.. एखादी काडीपेटी सुध्दा आपल्यासाठी एक गाडी होउन जायची.

👍 आपण जास्त वेळ आपल्या पालकांसोबत घालवला.

👍 आपल्या जवळ मोबाइल, DVD's, Play station, Xboxes, PC, Internet, chatting कधीच नव्हते कारण आपल्या जवळ Real मित्र होते.

👍 आपण मित्रांच्या घरी कधीही जायचो, खेळायचो, तिथेच जेवायचो. आपण कधी फोन करुन येऊ का म्हणुन विचारले नाही.

👍 आपण एक अदभुत रसायन आहोत.. कारण आपणच आहोत अशी पिढी, ज्यानी आपल्या पालकांची आज्ञा पाळलीय.

आपण भले स्पेशल नाही पण 'लिमिटेड एडिशन' तर नक्कीच आहोत..!!!

आपण स्पेशल मदर्स डे
कधी साजरा नाही केला
कारण आई शिवाय आपल जग नव्हत

" गेले ते दिवस 
       राहिल्या त्या आठवणी   "
बरोबर ना.....??