Showing posts with label Marathi Suvichar. Show all posts
Showing posts with label Marathi Suvichar. Show all posts

स्वर्ग

..............॥ सुविचार ॥..........
चांगले कुटुंब आणि जीवाला जीव देणारे
मित्र भेटणे म्हणजे
दुसर काही नसून जिवंतपणीच मिळालेला  स्वर्ग आहे.

Suvichar...

.. जिवाला स्पर्श करणारा सुविचार ..

       "भाकरी मिळवणे अवघड नाही."
पण ज्याच्या समवेत हसत खेळत तिचा तुकडा मोडावा अशी इच्छा व्हावी अशी माणसे मिळणे अवघड आहे,
म्हणुन आपण माणसे जपली पाहिजे

             

सुविचार

औदर्य म्हणजे तुमच्या क्षमतेपेक्षा अधिक देणं
आणि आत्मसन्मान म्हणजे
तुमच्या गरजेपेक्षा कमी घेणं …