हुशारी दाखण्याऐवजी कधी कधी
समोरच्याला शांततेत समजून घेणे फायद्याचं असतं.
कुशाग्र बुद्धीने न मिळणार्या काही गोष्टी कणवाळू हृदयाने सहज मिळतात!
✍🏻
*"नशिबाने मिळालेली*
*गोड माणसं*
*क्षणिक झालेल्या त्रासाने*
*तोडून टाकू नये,*"
*कारण काय सांगावं*
*उद्या सगळं असेल पण*
*सोबतीला कुणी हक्काने*
*भांडणारं, रुसणारं आणि*
*छोट्याशा समजुतीने लगेच*
*खुदकनं हसणारं गोड प्रेम*
*आयुष्यात नसेल.*
*ते वाळवंट अनुभवण्या पेक्षा*
*आत्ताच बागेची काळजी घेण*
*चांगलं आहे....,!!*
*शुभ सकाळ*
"मोगरा" कितीही दुर
असला तरी "सुंगध" येतोच,
. . तसेच
"आपली माणसे" किती ही दुर
असली तरी "आठवण येतेच"...
साखर गोड आहे असे कागदावर लिहून चालत नाही
खाल्ल्यावरच तिची चव कळते,
तसेच,
नुसतेच नाते आहे,सांगून भागत नाही,
तर ते टिकवायला लागते
चांगल व्यक्तीमत्व घेऊन जन्माला येणं हे आई-वडीलांकडून आपल्याला Gift असतं;
पण एक चांगल व्यक्तीमत्व म्हणून
जगणं स्वत:च Achievement असतं........
💐💐💐*सुविचार*💐💐💐
" कोणती हि व्यक्ती तुमच्या जवळ तीन कारणांन मुळे येते .
*प्रेमामुळे*
*कमतरतेमुळे*
आणि
*तुमच्या प्रभावामुळे .....!!*
*प्रेमामुळे* आली तर *प्रेम दया* ,
*कमतरतेमुळे* आली तर *मदत करा* ,
आणि जर *तुमच्या प्रभावामुळे* आली असेल तर *स्वतःला भाग्यवान समजा आणि आनंदी रहा* .....
कारण *देवाने तुमच्यामध्ये एवढी क्षमता दिली आहे म्हणुन*
🍁🍁*शुभ सकाळ*🍁🍁
"विहरीत जाणारी बादली झुकते तेंव्हा पाणी भरून येते
तसे जीवनात काही मिळवायचे असेल तर निश्चितच झुकावे लागेल"
"विहीर खणत असताना
काठावर बसणाऱ्या लोकांचं लक्ष
विहीरीतील दगडांकडे नसतं तर त्या दगडांमध्येही कुठं तरी
पाणी दिसतंय का हेच ते पहात असतात.
आपल्या आयुष्यात येणाऱ्या
माणसाचं निरीक्षण करतानाही
त्यांच्यातील वाईट गोष्टींऐवजी
चांगले गुण शोधण्याचा प्रयत्न केल्या गेला पाहिजे.
नक्कीच चांगल्या गोष्टीसुद्धा सापडतील."।।
💐शुभ दिवस💐