Showing posts with label Happy Makar Sankranti. Show all posts
Showing posts with label Happy Makar Sankranti. Show all posts

"मकरसंक्रातीच्या खूप खूप शुभेच्छा"।।

उत्कर्षाचे अत्तर सुगंधी
          चोहिकडे शिंपावे,...!!
         सुखाचे मंगल क्षण
          आपणांस लाभावे..........!!
श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे.........!!
 शुभेच्छांने अवघे अंगण तुमचे भरावे.......!!
दुःख असावे तिळासारखे,
आनंद असावा गुळासारखा,
जीवन असावे तिळगुळासारखे.
"मकरसंक्रातीच्या खूप खूप शुभेच्छा"।।

जीवन असावे तिळगुळासारखे.

उत्कर्षाचे अत्तर सुगंधी
          चोहिकडे शिंपावे,...!!
         सुखाचे मंगल क्षण
          आपणांस लाभावे..........!!
श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे.........!!
 शुभेच्छांने अवघे अंगण तुमचे भरावे.......!!
दुःख असावे तिळासारखे,
आनंद असावा गुळासारखा,
जीवन असावे तिळगुळासारखे.
"भोगीच्या व मकरसंक्रातीच्या खूप खूप शुभेच्छा"।।🌞

मकरसंक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा in Marathi

गोड गोड शब्दांचा फुलवा पाक,
स्नेहांचे तिळ मिळवा त्यात,
तिळावर फुलेल पाकाचा काटा,
प्रेमाने भेटा आणि तिळगुळ वाटा...
*मकरसंक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा *
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
तिळाची उब लाभो तुम्हाला,
गुळाचा गोड़वा येवो जीवनाला,
यशाची पतंग उड़ो गगना वरती,
तुम्हास अणि तुमच्या परिवारास…
SHUBH SANKRANTI
🔷🔷🔷🔷🔷🔷🔷
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
 परक्यांना हि आपलसं करतील असे काही गोड शब्द असतात
शब्दांनाही कोडे पडावे अशी काही गोड माणसं असतात,
किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात.
अशाच गोड माणसांना व त्यांच्या परीवाराला मकर संक्रातिच्यां गोड गोड शुभेच्छा
तीळ गुळ घ्या गोड गोड बोला.....
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 पैशाने श्रीमंत असणारी माणसं पावला-पावलावर भेटतात पन मनाने श्रीमंत असलेली माणसं भेटण्यासाठी पावले झिजवावी लागतात अशाच सोन्यासारख्या माणसांना मकर संक्रातीच्या हादीँक शुभेच्छा
🔷🔷🔷🔷🔷🔷🔷
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
 गोड गोड शब्दांचा फुलवा पाक,
स्नेहांचे तिळ मिळवा त्यात,
तिळावर फुलेल पाकाचा काटा,
प्रेमाने भेटा आणि तिळगुळ वाटा...
*मकरसंक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा *
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
 गुळातील गोडवा ओठावर येऊ द्या..मनातील कडवापणा बाहेर पडू द्या… या संक्रांतीला तीळगुळ खाताना आमची आठवण राहू द्या….गोड गोड मित्रांना!!!!मकर संक्रांतीच्या हार्दीक शुभेच्छा ....................
🔷🔷🔷🔷🔷🔷🔷
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
 एक तिळ रुसला , फुगला रडत रडत गुळाच्या पाकात पडला खटकन हसला हातावर येताच बोलू लागला तिळगुळ
घ्या गोड गोड बोला .
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
 आठवण सूर्याची,
साठवण स्नेहाची,
कणभर तीळ,
मनभर प्रेम,
गुलाचा गोड़वा,
स्नेह वाढवा…
“तिळगुळ घ्या गोड गोड बोला”

संक्रांतीच्या­ हार्दीक शुभेच्छा

★★तिऴात मिसऴला गुऴ
त्याचा केला लाडु
★★मधुर नात्यासाठी गोड गोड बोलू ★★तिळ
आणि गुऴा सारखी राहावी आपली
★★मैञी घट्ट,
आणि मधुरही
★★ऩात्यातील कटुंता इथेच
संपवा
★★तिळगुळ घ्या नि गोड गोड
बोला
★★झाले गेले विसरून जाऊ
★★तिळगुळ
खात गोड गोड बोलू★★★
संक्रांतीच्या­ हार्दीक शुभेच्छा😊😊😘😘★★★

भोगीच्या व मकरसंक्रातीच्या खूप खूप शुभेच्छा

उत्कर्षाचे अत्तर सुगंधी
          चोहिकडे शिंपावे,...!!
         सुखाचे मंगल क्षण
          आपणांस लाभावे..........!!
श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे.........!!
 शुभेच्छांने अवघे अंगण तुमचे भरावे.......!!
दुःख असावे तिळासारखे,
आनंद असावा गुळासारखा,
जीवन असावे तिळगुळासारखे.
"भोगीच्या व मकरसंक्रातीच्या खूप खूप शुभेच्छा"।।

मराठमोळा सण - मकर संक्रांती

@¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤ ¤¤¤@
(( म....* मराठमोळा सण *     ((
 \\ क....* कणखर बाणा *      \\
   \\ र....* रंगीबिरंगी तिळगुळ *  \\
     \\ सं..* संगीतमय वातावरण * \\
       \\ क्रां....* क्रांतीची  मशाल *   \\
         ))  त.....* तळपणारे तेज. *     ))
        @¤¤¤¤¤¤¤¤¤¤ ¤¤¤¤@
.       
💐🙏मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

Makar Sankranti Sms

नभी उंचच उंच लहरू दे पतंग,
आयुष्यात बहरू दे एक नवी उमंग,
आणि आयुष्यात पसरू दे आनंद-तरंग....


मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.... -

मकरसंक्रातीच्या खूप खूप शुभेच्छा

गुळातील गोडवा ओठावर येऊ द्या..
मनातील कडवापणा बाहेर पडूद्या…
या संक्रांतीला तीळगुळ
खाताना आमची आठवण राहू द्या….
गोड गोड मकर संक्रांतीच्या हार्दीक शुभेच्छा ....................
 उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे,...
दुःख असावे तिळासारखे,आनंद असावा गुळासारखा, जीवन असावे तिळगुळासारखे."भोगीच्या व मकरसंक्रातीच्या खूप खूप शुभेच्छा"।।

तीळ गुळ घ्या गोड गोड बोला....

परक्यांना हि आपलसं करतील असे काही गोड शब्द असतात
शब्दांनाही कोडे पडावे अशी काही गोड माणसं असतात,
किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात.
अशाच गोड माणसांना व त्यांच्या परीवाराला मकर संक्रातिच्यां गोड गोड शुभेच्छा
तीळ गुळ घ्या गोड गोड बोला....

भोगीच्या व मकरसंक्रातीच्या खूप खूप शुभेच्छा

गुळातील गोडवा ओठावर येऊ
द्या..मनातील कडवापणा बाहेर
पडूद्या… या संक्रांतीला तीळगुळ
खाताना आमची आठवण राहू द्या….
गोड गोड
मकर संक्रांतीच्या हार्दीक
शुभेच्छा ....................
 उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे,...दुःख असावे तिळासारखे,आनंद असावा गुळासारखा, जीवन असावे तिळगुळासारखे."भोगीच्या व मकरसंक्रातीच्या खूप खूप शुभेच्छा"।।

Happy Bhogi | Happy Makar Sankranti

उसे नही दुंगा मै ....तीळगुळ...

कवी इज Back.😛....... 
अगर ग्रूप में किसीने भी की.. चुळबुळ..                 अगर ग्रुप में किसीने भी   की.. चुळबुळ...
.
.
.
.
.

उसे नही दुंगा मै ....तीळगुळ...
.😜  😛😏👊👊

Related Aathavale mhanun pathavale
Tilgul ghya ani god god bola .....,,

Nahi tar .......

2 quarter ghya ani ....
watel te bola🍻🍻 🍻🍻

Related Post Shravan Month SMS

संक्रांत स्पेशल SMS

    🔸संक्रांत स्पेशल🔹

मित्रांनो.......

आपल्या बायकोचा फ़ोटो पतंगावर चिटकवा व हवेत उडवा.. आणि

बायको गेली उड़त ह्याचा आनंद लुटा.

तिळगुळ घ्या गोडगोड बोला....

🎐🎐🎐🎐🎐🎐🎐🎐🎐🎐
🍛 कणभर तिळ
🍖 मन भर प्रेम
🍘 गुळाचा गोडवा
🍩 आपूलकी वाढवा
🍲 तिळगुळ घ्या गोडगोड बोला.... 
मकरसंक्रातीच्या गोड गोड शुभेच्छा..

मकरसंक्रातीच्या खूप खूप शुभेच्छा

दुःख असावे तिळासारखे,आनंद असावा गुळासारखा,
जीवन असावे तिळगुळासारखे."मकरसंक्रातीच्या खूप खूप शुभेच्छा"।।

Happy Makar Sankranti from Shantabai

Gulacha Godva, Apulki vadhava,
Vadhva Godva,Vadhava godva,vadha  godva.......Shantabai😂😂😂🙊🙊🙊😂😂

Happy Makar Sankranti Sms in Marathi

गोड गोड शब्दांचा
फुलवा पाक,
स्नेहांचे तिळ
मिळवा त्यात,
तिळावर फुलेल
पाकाचा काटा,
प्रेमाने भेटा आणि
तिळगुळ वाटा...
*मकरसंक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा *