Showing posts with label Attitude SMS. Show all posts
Showing posts with label Attitude SMS. Show all posts

Marathi Attitude Sms

"कोणी ढकलुन देईपर्यंत कोणाच्याही दारात🚪 उभे राहु नका.

"मान-सन्मान 🙏🏻त्यांचाच करा......, जे तुम्हाला बरोबरीने सोबत👫👬 घेऊन चालतील.......!😉

आपन धोका नाय देत....

काही लोकांना आपण तो पर्यन्तच ‪#‎special‬
असतो,
जो पर्यन्त आपल्या जागी
दुसरे कोणी येत नाही.
पण
माझ्यासाठी तुम्ही कायम
special आहात आणि
राहणार...
आपन धोका नाय देत....

Puneri Attitude

|| Puneri Attitude ||

काेणत्या शाळेत जाताेस,बाळा.?

एक तर मी बाळ नाही
आणि
मी शाळेत जात नाही,
मला 'पाठवतात'..!

Loan

1980 साली
IDBI बँकेने धीरुभाई अंबानी यांना कर्ज
देण्यास
स्पष्ट शब्दांत नकार दर्शवला होता...
आता तेच अंबानी IDBI विकत घ्यायचे
प्लानिंग
करत आहेत...
जगात अशक्य असे काहीच नाही, फक्त
इच्छाशक्ती हवी...
गेल्या आठवड्यात मलाही SBI बँकेने कर्ज
देण्यास
नकार देऊन तिच चुक केलीय...

आता चुकिला माफी नाहि😜😜

मेलेल्या मढ्यावर रडणारे बरेच असतात।
पण जिवंत माणसाला समजून घेणारे कोणीच नसते।
आजकालचे तरुण स्वताच्या आई पेक्षा
गल्लितल्या भाई ला जास्त  मानतात
स्व:ताच्या जिवावर  जगायला_शिका .....
थोडीशी फाटेल , पण अभिमान_वाटेल ...!