आपट्याची पाने त्याला ह्रदयाचा आकार, मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार, आनंदाच्या क्षणांना सर्वांचा होकार, विजयादशमीच्या निमित्ताने करावा शुभेच्छांचा स्वीकार. !! विजयादशमीच्या मनसे हार्दीक शुभेच्छा !!
Happy Vijayadasami
आपटयाची पानं त्याला हृदयाचा आकार,
मनाचे बंध त्यांना प्रेमाची झंकार,
आनंदाच्या क्षणांना सर्वांचा रुकार,
"विजयादशमी"च्या निमित्ताने करावा शुभेच्छांचा स्वीकार.
!!!!सर्वांना दसर्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!
*****************************************
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्या...
ठेवुनी चेहरा हसरा, दुख सगळे विसरा....
सोनियाचा दिन आपुला, तो विजयादशमी दसरा....
करुनी वध रावणाचा, राम राज्याने दिला आसरा....
संपवूनी रावण भ्रष्टाचाराचा, आनंदाने करू दसरा साजरा.....
*****************************************
मराठी संस्कृतीचा ठेउनिया मान
तुम्हा सर्वाना देतो मी सोनियाचे पान...
सोने घेताना ...ठेवा चेहरा ' हसरा '
तुम्हा सर्वाना ... " शुभ दसरा "
*****************************************
आपट्याची पाने, झेंडुची फुले,
घेऊन आली अश्विनातली विजयादशमी..
दस-याच्या आज शुभ दिनी,
सुख-सम्रुद्धी नांदो आपल्या जीवनी..
दस-याच्या लाख - लाख शुभेच्छा !
*****************************************
लावा दारी ,
सुखाचे किरण येऊदे घरी ,
पूर्ण होवूदे तुमच्या सर्व इच्छा ,
विजया दशमीच्या
तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!!!
*****************************************
मराठी अस्मितेची मराठी शान"
मराठी परंपरेचा मराठी मान"
आज सोन्यासारखा दिवस घेऊन येयील"
आयुष्यात तुमच्या सुख, समृद्धी आणि समाधान"
... शुभ दसरा !!!..
सर्वाना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!!
सोनं घ्या सोन्यासारखं राव्हा!!!!
*****************************************
दारात फुले झेंडूची,
लूट करा आज सोन्याची,
तुमच्या जीवनी धारा वाहू दे हर्षाची,
ही एकच शुभेच्छा दसर्याची…..
सर्वांना विजयादशमीच्या खुप साऱ्या मंगलमयी शुभेच्छा.!!!!
Vinod
Happy Dasara
झेंडूचे तोरण आज लावा दारी, सुखाचे किरण येवू दया घरी, पुर्ण होवू दे तुमच्या सार्या इच्छा, विजया दशमीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.
नवरात्र.... रंग
दुसरा रंग मुलगी झाल्यावरही मुलगा झाल्याइतकाच आनंद मानायचा.
तिसरा रंग आपल्याच मुलीकडे लायबलिटी म्हणून न पहाता ऍसेट म्हणून पहायच्या वृत्तीचा.
चौथा रंग मुलीला भरपूर शिकवून स्वावलंबी करायच्या मानसिकतेचा.
पाचवा रंग बायकांवरचे फडतूस आणि आकसयुक्त विनोद बंद करायचा.
सहावा रंग पुरुषांनी आपल्या शारीरिक ताकदीचा माज सोडून स्त्रीच्या बौद्धिक आणि मानसिक कणखरतेला सलाम करायचा.
सातवा रंग स्त्री ही फक्त "मादी" नसून अनेक बाबतीत आपल्याहून श्रेष्ठ असलेली "माणूस" आहे हे लक्षात घ्यायचा.
आठवा रंग विनयभंग, बलात्कार, हुंडाबळी ह्याबाबत अत्यंत कठोर कायदे करून, लवकर न्याय करून समाजातील नराधमांच्या मनात भीती निर्माण करायचा.
नववा रंग "स्त्री पुरुष समानता" हा विषय टाळ्या मिळवणारी भाषणे, कौतुक मिळवणारे लेख आणि फक्त एक स्वप्न ह्यातून बाहेर येऊन अन्न, वस्त्र, निवारा इतका मूलभूत होऊन प्रत्येकाने निसर्गत: अंगी बाणवण्याचा.
जगाने हे रंग पाळले तर आपल्या घरात, शेजारी, समाजात, देशात, जगात आपल्याला रोज भेटणाऱ्या दुर्गा, अंबाबाई, महालक्ष्मी आपल्याला प्रसन्न होतील, अनेक आशिर्वाद देतील. मग प्रत्येक दिवस "विजयादशमी" असेल. सोने लुटावे लागणार नाही....आयुष्याचे सोने होईल!

दसरा साजरा करण्यामागील शास्त्र व इतिहास - History Behind Dasara Festival
`दसरा' साजरा करण्यामागील शास्त्र व इतिहास
१. तिथी
२. व्युत्पत्ती आणि अर्थ
३. समानार्थी शब्द
आ. दुर्गानवरात्र संपल्यानंतर लगेच दसरा हा दिवस येतो; म्हणून याला 'नवरात्रीच्या समाप्तीचा दिवस' असेही मानतात.'
४. इतिहास
आ. 'प्रभु श्रीराम याच दिवशी रावण वधाकरिता निघाला होता. श्रीरामाने रावणावर विजय मिळवून त्याचा वध केला, तोही याच दिवशी. या घटनांच्या संकेतामुळे या दिवसाला 'विजयादशमी' असे नाव मिळाले आहे.
इ. पांडवांनी अज्ञातवास संपताच शक्तीपूजन करून शमीच्या वृक्षावरची आपली शस्त्रे परत घेतली आणि विराटाच्या गायी पळवणार्या कौरवसैन्यावर स्वारी करून विजय मिळवला, तो याच दिवशी.
ई. दसऱ्याच्या दिवशी इष्टमित्रांना आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे. या प्रथेलाही ऐतिहासिक महत्त्व आहे. मराठे वीर मोहिमेवर गेल्यानंतर शत्रूचा प्रदेश लुटून सोन्यानाण्यांच्या रूपाने संपत्ती घरी आणत असत. असे हे विजयी वीर किंवा शिलेदार मोहिमेवरून परत आले की, दारात त्यांची पत्नी किंवा बहीण त्यांना ओवाळीत असे. मग ते परमुलखातून लुटून आणलेल्या त्या संपत्तीतला एखादा नग त्या ओवाळणीच्या तबकात टाकीत असत. घरात गेल्यावर आणलेली लूट देवापुढे ठेवीत. नंतर देवाला आणि वाडवडिलांना नमस्कार करून आशीर्वाद घेत असत. या घटनेची स्मृती सध्याच्या काळात आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याच्या रूपाने शिल्लक उरली आहे.
उ. प्रारंभी दसरा सण एक कृषीविषयक लोकोत्सव होता. पावसाळ्यात पेरलेले पहिले पीक घरात आल्यावर शेतकरी हा उत्सव साजरा करीत. नवरात्रात घटस्थापनेच्या दिवशी घटाखालच्या स्थंडिलावर नऊ धान्यांची पेरणी करतात आणि दसर्याच्या दिवशी त्या धान्यांचे वाढलेले अंकुर उपटून देवाला वाहतात. कित्येक ठिकाणी शेतातल्या भाताच्या लोंब्या तोडून आणून त्या प्रवेशद्वारावर तोरणासारख्या बांधतात. ही प्रथाही या सणाचे कृषीविषयक स्वरूपच व्यक्त करते. पुढे याच सणाला धार्मिक स्वरूप दिले गेले. तसेच तो एक राजकीय स्वरूपाचा सणही ठरला.
५. महत्त्व
६. सण साजरा करण्याची पद्धत
अ. सीमोल्लंघन
अपराण्हकाली (तिसर्या प्रहरी, दुपारी) गावाच्या सीमेबाहेर ईशान्य दिशेकडे सीमोल्लंघनासाठी जातात. जिथे शमीचा किंवा आपट्याचा वृक्ष असेल, तिथे थांबतात.
आ. शमीपूजन
पुढील श्लोकांनी शमीची प्रार्थना करतात.
इ. आपट्याचे पूजन
आपट्याची पूजा करायची असल्यास पुढील मंत्र म्हणतात -
अश्मन्तक महावृक्ष महादोषनिवारण ।
|
इ १. आपट्याची पाने सोने म्हणून देणे
शमीची नाही; पण आपट्याची पाने सोने म्हणून देवाला वाहतात आणि इष्टमित्रांना देतात. सोने हे लहानांनी मोठ्यांना द्यायचे असते, असा संकेत आहे.
ई. अपराजितापूजन
ज्या ठिकाणी शमीची पूजा होते, त्याच ठिकाणी भूमीवर अष्टदल काढून त्यावर अपराजितेची मूर्ती ठेवतात आणि तिची पूजा करून पुढील मंत्राने प्रार्थना करतात.
हारेण तु विचित्रेण भास्वत्कनकमेखला ।
|
उ. शस्त्रे आणि उपकरणे यांचे पूजन
७. लौकिक प्रथा
कृषीविषयक लोकोत्सव
श्रीराम व हनुमान तत्त्वे आणि क्षात्रवृत्ती जागृत करणारा दसरा
Dasara
💐💐🌹दसरा.🌹💐💐
या दिवशी म्हणे 🍂सोन वाटतात...
सर्वांना 🍂सोन वाटण्या एवढा मी 💰श्रीमंत नाही...
पण नशीबानं मला जी 🍂सोन्यासारखी माणसं मला मिळाली...
त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न...
🍂सोन्या सारखे तर तुम्ही सर्व आहातच...
सदैव असेच राहा...
आणि तुमची साथ अशीच शेवट पर्यंत राहुद्या......
1दिवस अगोदरच तुम्हा🌟सर्वांना🌟
आणि तुमच्या सह 🏠परिवाराला
👉दस-याच्या👈 कोटी कोटी शुभेच्छा
💐 🌹💐
Dasara
दसरा....
या दिवशी म्हणे सोन वाटतात...
सर्वांना सोन वाटण्या एवढा मी श्रीमंत नाही...
पण नशीबानं मला जी सोन्यासारखी माणसं मला मिळाली...
त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न...
सोन्या सारखे तर तुम्ही सर्व आहातच...
सदैव असेच राहा...
आणि तुमची साथ अशीच शेवट पर्यंत राहुद्या......
एक दिवस अगोदरच तुम्हा सर्वांना
आणि तुमच्या सह परिवाराला
दस-याच्या कोटी कोटी शुभेच्छा
Happy Dasara
आपट्याची पाने त्याला ह्रदयाचा आकार,
मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार,
आनंदाच्या क्षणांना सर्वांचा होकार,
विजयादशमीच्या निमित्ताने करावा शुभेच्छांचा स्वीकार.
Happy Dasara
💐✨🎁आला आहे दसरा,
प्रोब्लेम सारे विसरा,
विचार करू नका दूसरा,
चेहरा ठेवा नेहमी हसरा,
आणि तुम्हाला Advance मध्ये “HAPPY DASARA” 👏🏽😀✨
Soneri Kiranancha….
Soneri Diwas….
Soneri Diwasachya…
Soneri Shubhechchha….
Keval….
Sonyasarkhya Lokanna….!
Happy Dasara….!
“Marathi parmprecha marathi man”
Aaj sonyasarkha diwas gheun yeyil
aayushya tumchya sukh aani samudhi
“Happy Dassehra,”
Aaj Ahe Divas Khup Khas,
Tula Sarve Sukh Labo ya Jagat,
Premane Betuya apan Ya Dasryat.
Wishing You Happy Dasera
DasaraProblem sare visra
Vichar karu naka dusra
Chehra theva nehami Hasra!
Hindutva Aapli Shan,
SONE LUTUNI Sajara Karu,
Aani Wadhvu Maharashtrachi Shaan.
DASARACHYA Hardik Subhecchha.
sukhaache kiran yevude ghari,
purna hovude tumchya sarva ichha,
vijaya dashamichya tumhala hardik shubhechha.
zenduchee phule,
ghevuni aali ashvinatali “vijayadashmi”
dasryachyaa aaj shubh dini
sukh samruddhi naando tumachya jivani.
Happy Dussehra
असत्य पर सत्य की विजय
बुराई पर अच्छाई की विजय
पाप पर पुण्य की विजय
अत्याचार पर सदाचार की विजय
क्रोध पर दया, क्षमा की विजय
अज्ञान पर ज्ञान की विजय
रावण पर श्रीराम की विजय
के प्रतीक पावन पर्व
विजयादशमी की हार्दीक शुभकामनायेँ।
Vaasna (Lust)
Krodha (Anger)
Lobh (Greed)
Moh (Attachment)
Ahamkaar (Ego)
Grihna (Disgust)
Anyaaya (Injustice)
Irshya (Jealousy)
Swarth (Selfishness)
Amanavta (Cruelty)
Happy Dussehra 2015!!
The day marks the victory of Goddess Durga over such demons as Shumbh and Nishumbh. It is a day when devotees worship Goddess Shakti. Shakti represents strength, ability and courage. This day also celebrates the victory of Lord Rama over the demon king Ravana.
Dussehra is derived from Sanskrit Dasha-hara meaning “remover of bad fate” meaning remover of ten heads of Ravana’s; and this festival is also referred to as Navratri and Durgotsav.
May Goddess Durga remove your bad fate and give you success and happiness in your endeavours!
Happy Dussehra 2015!!
Light up for you.
The hopes of Happy times,
And dreams for a year full of smiles!
Happy Dussehra 2015!!
Happy Dasara
Soneri Kiranancha….
Soneri Diwas….
Soneri Diwasachya…
Soneri Shubhechchha….
Keval….
Sonyasarkhya Lokanna….!
Happy Dasara….!
“Marathi parmprecha marathi man”
Aaj sonyasarkha diwas gheun yeyil
aayushya tumchya sukh aani samudhi
“Happy Dassehra,”
Aaj Ahe Divas Khup Khas,
Tula Sarve Sukh Labo ya Jagat,
Premane Betuya apan Ya Dasryat.
Wishing You Happy Dasera
DasaraProblem sare visra
Vichar karu naka dusra
Chehra theva nehami Hasra!
Hindutva Aapli Shan,
SONE LUTUNI Sajara Karu,
Aani Wadhvu Maharashtrachi Shaan.
DASARACHYA Hardik Subhecchha.
sukhaache kiran yevude ghari,
purna hovude tumchya sarva ichha,
vijaya dashamichya tumhala hardik shubhechha.
zenduchee phule,
ghevuni aali ashvinatali “vijayadashmi”
dasryachyaa aaj shubh dini
sukh samruddhi naando tumachya jivani.
Happy Dussehra
Happy Dasara
प्रिय ,
अँडमीन
आपला गृप निर्माण झाल्यापासून गृपवरील सदस्य नियमित मेसेज टाकतात तरी याची नोंद आपण घ्यावी. आणि प्रत्येक सदस्याला एक तेलाची बाटली , मोती साबण , सुगंधी उटणे आणि प्रत्येक मेसेज च्या 20% बोनस रुपात मिळावा हि नम्र विनंती
कळावे ,
आपला विश्वासू
सदस्य
दसरा
दसरा....
या दिवशी म्हणे सोन वाटतात...
एवढा मी श्रीमंत नाही...
पण नशीबानं जी सोन्यासारखी
माणसं मला मिळाली...
त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न...
सोन्या सारखे तर तुम्ही आहातच...
सदैव असेच राहा...
२ दिवस अगोदरच दस-याच्या शुभेच्छा...



