स्वप्ने डोळ्यांत साठवुन ठेवु नयेत,
कदचित ती आश्रूंबरोबर
वाहून जातील..... ...
ती ह्रुदयात जपून ठेवावीत,
कारण ह्रुदयाचा प्रत्येक ठोका,
ही स्वप्ने पुर्ण करण्याची
प्रेरणा देईल..
Showing posts with label Swapnachya Palikade. Show all posts
Showing posts with label Swapnachya Palikade. Show all posts
Swapne
Swapachya palikade
मास्तर: काय रे पप्या & गण्या आज उशीर का झाला तुम्हाला..?
.
गण्या : गुरुजी काल रात्री स्वप्नात मी अमेरिकेला गेलेलो,
तिथून यायला उशीर झाला..
.
मास्तर: आणि पप्या तुला का रे उशीर झाला ??
.
पप्या : गुरुजी, मी गण्याला आणायला एअरपोर्ट वर गेलेलो...
😂खुप धुतले राव मस्तरने
😛😛😛☺☺😂😂😂😝😂😝
Subscribe to:
Posts (Atom)