Showing posts with label Movie Masti. Show all posts
Showing posts with label Movie Masti. Show all posts

🍾🍻नट सम्राट गटारी🍻🍾

कोणी बियर देतं का बियर बियर बियर

या तुफानी बेवड्याला बिhयर देत का कोणी बियर  

  तु पी or not तु पी
that is the question ?😞

ए वाइनशॉप वाल्या , तू इतका कठोर का झालास ?🍻🍻🍻

एका बाजूला ... आम्ही ज्यांना पाजली
ते आम्हाला विसरतात😥😞🍻

आणि दुसर्‍या बाजूला, ज्यानं आम्हाला पाजली...
तो तू ही आम्हाला विसरतोस,😥😜

मग रिकाम्या बिअर चे हे गाठोडे घेऊन ... हे करुणाकरा

आम्ही बेवड्यांनी
कोणाच्या अड्ड्यावर  बसायच रे !🙇🙇

तु पी or not तु पी
that is the question ?🚶🏃🏻🏃🏻
Happy Gatari 🍻🍻🍗🍤
😂😂😂😂😂

काल बसमध्ये एकीला वीचारल कुठ ऊतरायचय ?
लागली की राव येड्यागत करायला..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
ईथन थेट पुढच्या स्टॉपला ऊतरनार हाय मी..
एकटीच ऊतरनार हाय हा मी..😜😜😜😜😛

👴🏻मोदिनीं बायकोला 👵🏼सोडले
ते pm झाले,
🚨🚨🚨🚨🚨🚨🚨

👱🏽मंजुळेनीं बायकोला 👵🏼सोडले
ते सैराट झाले,
👫 👫 👫 👫 👫 👫 👫

🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃
काही कळेना राव काय करावं ?
रिस्क घेऊ का नको...
😇😇😇😇😇😇😇😇

😜😜😝😝😜😜😝😝

आत्ताच मरीन लाईन  वरुन ट्रेन पकडली.
बाजुला एक मुलगी बसली होती

मुलगी : काय चिपकतोय रे ??

मी : कुठं काय ??

मुलगी : मगापसुन चिपकतोयस की...

मी : तुला कसं कळलं ? तुला चिपकतोय मी..

मुलगी : मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं.

मी : तुच कशाला चिपकती ? तुच नको चिपकु की मग ?

मुलगी : मी चिपकेन नाहीतर कायपण करेन.

मी : मग मी पण चिपकेन नाहीतर कायपण करेन. तुला नसेल आवडत तर तु नको चिपकु.

मुलगी : मी कुठं म्हणली मला नाही आवडत.

आयला तिच्या नादात दहीसर उतरायचे सोडुन विरारला  गेलो ना राव.
😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀

याला म्हणतात *सैऱाट*

अहो सैराट पाहुन पिढी बिघडनार असेल तर.....

मला सांगा......
राजा हरीश्चंद्र पाहुन किती लोक सत्यवादी झाले...?
रंग दे बंसती पाहुन किती क्रांतिकारी झाले.....?
लोकमान्य पाहुन किती टिळकांसारखे देशभक्त झाले....?
तानी पाहुन किती मुली कलेक्टर झाल्या....?
सिंघम पाहुन किती पोरं आयपीएस झाले...?

काहुन डोक्याच दही करता राव.
मुकाट्यानं जा पिक्चर पाहा.पॉपकॉर्न खा.बिसलेरी प्या अन् घरी या.
हा समाज कधीच किर्तनानं सुधरला नाही आन् तमाश्यान बिघडला नाही.

मुलींच्या कपाळावर किस करणे म्हणजे...
" रिस्पेक्ट "........
मुलींच्या गालावर किस करणे म्हणजे....
." काळजी "....
मुलींच्या डोळ्यावर किस करणे म्हणजे ...
" काळजी आणि प्रेम " ..
मुलींच्या ओठांवर किस करणे म्हणजे.....
"प्रेम ".. ...
पण मुलींच्या बापाच्या समोर किस करणे म्हणजे ... .
" फक्त सैराट.....!!
😂😂😂😂😂

सैराटची सुरवात पहताना वाटल एकदा तरी  प्रेम करायला हव होत
.
.
..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
पन शेवट पाहताना वाटल बर झाल
आम्ही घरच्यांच्या मर्ज़ीने लग्न केल ते

----------------------------

सैराट पाहुन एक गोष्ट समजली.........
.
.
.
.
.
.
.
.
.

.
.
.
.
पळून लग्न केल आणि घरच्याचा विरोध असेल तर चुकून पन घरच्याशी संपर्क करू नये....  गोड बोलून मारत्यात राव......😂😂😂😂😂
----------------------------

सैराट बघुन आल्या पासुन

लव्ह मँरेज केलेला मित्र

सासुरवाडी वरून फोन आला तरी घाबरतोय .    

😝😝😝😝😝😝
----------------

सैराट वर बंदी आणली पाहिजे राव ,


ट्रेलर



बघुन आमचि आयटम पन माग लागलि राव,


चल विहिरीत उडी मारु ,,

तिला काय माहित दुष्काळ पडलाय ईकड 😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜


: सैराटच्या झिंग झिंगाट या गाण्याच्या बाबतीत एक नवीन खुलासा...
पत्रकार: झिंगाट गाण्यामधे केलेल्या डान्स ची कल्पना तुम्हाला कशी सुचली???
नागराज मंजुळे: तस काही फार अवघड नव्हतं मी फक्त त्यांना सांगितलं होतं की अमरावती च्या पोरांसारख नाचा...
--------------------------

: सैराट  मध्ये  एकच  खटकलं   राव ...

आर्ची  ची  आई  गोरी ...
आर्ची  चा  बाप  गोरा  ...
आर्ची  पण  गोरी ...














मग  हे  गैबानं प्रिन्स  काळं कस  .....!!!! 🤔🤔🤔
------------------

: ह्याच्या माईला  #सैराट पिक्चर  कोणी काढलाय...
आमची पन बायको बुलेट पाहिजे म्हणतिया 🏍
..🔫🔫🔫
....
...
........

मग मी पण, बोललो...!!
...

पहिली विहरीत उडी मारुन दाखव  मग देतो बुलेट........🏍🏍😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝

आता समजले की कटाप्पाने बाहुबलीला का मारले
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
कारण बाहुबलीकडे सैराटची तिकीटे होती😜😜😜😜😝😝

😋उखाणा..आर्ची स्पेशल😆
ऐका......
हे माझे सखाराम
मी त्यांची रंगू...
हे माझे सखाराम
मी त्यांची रंगू.
.
.
.
मराठी कळतय का नाय
का english मधे सांगू 😝😝😝

सैराट पाहिला
.
पण प्रिन्स काळतोंड्या �� माकडाने
.
आर्ची परशाला का मारल
समजना राव
.
चहा पिला ☕
.
पोहे पण करत होती आर्ची
.
ब्हवतेक प्रिन्सला म्यागी �� पाहिजे होती…����������😂😂😂

कोणी बियर देतं का बियर

कोणी बियर देतं का बियर....या तुफानी बेवड्याला बियर देत का कोणी बियर  

  तु पी or not तु पी
that is the question ?

ए वाइनशॉप वाल्या , तू इतका कठोर का झालास ?

एका बाजूला ... आम्ही ज्यांना पाजली
ते आम्हाला विसरतात

आणि दुसर्‍या बाजूला, ज्यानं आम्हाला पाजली...
तो तू ही आम्हाला विसरतोस,

मग रिकाम्या बिअर चे हे गाठोडे घेऊन ... हे करुणाकरा ,
आम्ही बेवड्यांनी
कोणाच्या अड्ड्यावर  बसायच रे !

तु पी or not तु पी
that is the question ?

नेटसम्राट‬.

24 तास आॅनलाईन
असणा-यांच्या जिवनावर चित्रपट येतोय.....
.
.
.
.
.
.
.
.
.
.
‪#‎नेटसम्राट‬.
.
.
.
.
कुणी डाटा देत का डाटा...
😂😂😂😆😆😀

Bajirao Mastani

🏃मी लहान होतो तेव्हा .....

...
...
मस्तानी हे मला बाजीरावांचे आडनाव वाटायच...
.....
.....

😂😂
पण आत्ता लक्षात आले कि आयटमच्या नावाने चिडवायची स्टाईल तेव्हापासूनची आहे...😂😂