Showing posts with label Marathi SAD SMS. Show all posts
Showing posts with label Marathi SAD SMS. Show all posts

आता तु नाहीस म्हणून काय झाले,

आता तु नाहीस म्हणून काय झाले,
तु दिलेल्या आठवणी तरी आहेत..
तुझ्या बरोबर राहीलेल्या प्रत्येक
क्षणाच्या जाणिवा तरी आहेत..
आता तु नाहीस म्हणून काय झाले,
तुझा हसरा चेहरा सदैव मनात आहे..
तुझ्या अस्तित्वाच्या सावल्यांच्या,
पाऊलखुणा तरी आहेत..
आता तु नाहीस म्हणून काय झाले,
तुझ्याबरोबर पाहिलेली स्वप्नं तरी आहेत,
त्याचं स्वप्नांच्या नगरात जायची
माझी वाट तरी मोकळी आहे..
आता तु नाहीस म्हणून काय झाले,
तुझ्याकडून मिळालेली प्रेरणा तरी आहे..
याचं प्रेरणेच्या जोरावर,
आज मी उंच भरारी घेत आहे..
आता तु नाहीस म्हणून काय झाले,
तुझा शब्द न शब्द कानात घुमत आहे..
गर्दीत उभी राहूनही,एकटचं तुझी वाट पाहत
आहे.....

एक कहाणी असी पण

एक मुलगी आसते
एका मेडीकल मधे कामाला असते स्वभावाने खुप शांत
आसेच एका मुला बरोबर तीची ओळख होते
ओळख मैत्रीमधे बदलते
एक दीवस तो मुलगा तिला प्रपोज करतो
ती काही न बोलता तेथुन निघुन जाते १ - २ दीवसांनी तो
तीला परत भेटतो आणि विचारतो तु
त्या दिवशी उत्तर न देता का निघुन गेलीस
तेव्हा ती डोळ्यात पानी आनते आन् बोलते आज नंतर तु
मला परत कधीच भेटू नकोस मला माझे जीवन जगू दे
मी स्री म्हणून जन्माला आले हीच माझी सर्वात मोठी चूक
बाबांना मुलगा हवा होता पण मी झाले त्या दीवसानंतर
माझा फक्त तिरस्कारच झाला
मी आज पर्यँत एकाच क्षणाची वाट बघतेय
का कधी बाबा मला प्रेमाने साद घालतील आणि मीठीत
घेवून
दोन शब्द माझ्याशी बोलतील
आणि जर मी तुला होकार दीला असता तर स्रीभृन
हत्या का होतात याचे उत्तर मला माझेच उदाहरण भेटले
आसते तर आज नंतर तु मला परत कधीच भेटू नकोस
तेव्हा तो म्हणतो मी शेवटचा श्वास आसे पर्यँत तुझी वाट
बघेल
दोघे तेथुन निघुन जातात
काही महीन्या नंतर ती त्याला भेटते खूप आनंदी आसते
तेव्हा तो तीला म्हणतो मला माहीत होते एक ना एक दिवस
तु मला नक्की भेटशील
ती म्हणते आज नंतर मला बाबा कधीच कोसणार नाही
आणि आज पासून आपण फक्त मित्र आणि मित्रच बनुन
राहू
मला आज तु वचन देशील
तो म्हणतो काय ती म्हणते तुझ्या लग्नाला मला नक्की
बोलावशील
तो तीच्या भावना समजुन घेतो
मग दोघे पन एकमेकांच्या मीठीत खुप रडतात
आणि तेथुन वेगळे होतात
काही दीवसांनी त्याचे लग्न जमते मग तो तीला
लग्नाची पत्रीका पोस्टाने पाठवतो लग्नाच्या दीवशी तो
तीला खुप शोधतो पण
ती त्याला काही दीसत नाही
मग त्याला अक्षदा टाकतांना तीचे आई बाबा दिसतात
नंतर तो त्यांना स्टेजवर बोलावतो त्यांच्या पाया पडून
आर्शिवाद घेतो ती का नाही आली विचारतो तेव्हा तीच्या
आई बाबांच्या डोळ्यात पानी येते ते
मुलाच्या डोक्यावर हात फिरवतात आणि तेथुन निघुन
जातात
काही दीवसांनी तो तीची चौकशी करतो तेव्हा त्याला मोठा
धक्का बसतो त्याला कळते
की तीचे बाबा खुप कर्ज बाजारी झाले होते म्हणुन तीने
स्वताचा विमा ऊतरवला आणि शेवट मला भेटली आणि
त्याच दीवशी भरवेगाने जात
असलेल्या गाडीखाली स्वताचा जीव दीला.......

Nice lines

माणंसावर जेवढ प्रेम कराव तेवढेच ते दुर जातात,
फुलाना जास्त कवटाळल्यानंतर पाकळ्या हि गळुन जातात,
ज्याना मनापासुन आपल मानल तिच आपल्याला विसरुन जातात,
फुले वाळु लागले कि फुलपाखरु देखील सोडुन जातात...

Nice lines

माणंसावर जेवढ प्रेम कराव तेवढेच ते दुर जातात,
फुलाना जास्त कवटाळल्यानंतर पाकळ्या हि गळुन जातात,
ज्याना मनापासुन आपल मानल तिच आपल्याला विसरुन जातात,
फुले वाळु लागले कि फुलपाखरु देखील सोडुन जातात...

Tu nahi boli tar....

तु नाही बोललीस तर ...!!
--------------------
तु ठरव , तुला मी हवा नको
माझे जीवन तुझ्याच हाती
तुझ्या अबोल्यानं माझं आयुष्य
घटत
तुझ्या बोलण्यानं माझं आयुष्य
वाढतं ...!!
तु नाही बोललीस तर
सिगरेटचे आणखी दोन झुरके जास्त
घेतो
स्वताःलाच आणखी जाळून घेतो
आयुष्य माझे मी कमी करून घेतो ...!!
तु नाही बोललीस तर
दारूचे आणखी दोन पेग जास्त घेतो
स्वताःलाच आणखी नासवून घेतो
आयुष्य माझे मी कमी करून घेतो ...!!
तु नाही बोललीस तर
भाकरीचे आणखी दोन घास कमी
खातो
स्वताःलाच आणखी ऊपाशी ठेवून
घेतो
आयुष्य माझे मी कमी करून घेतो ...!!
तु नाही बोललीस तर
दुःखाचे आणखी दोन भार ऊराशी
घेतो
स्वताःलाच आणखी मी कैद करून
घेतो
आयुष्य माझे मी कमी करून घेतो ...!!
तु नाही बोललीस तर
दररोज आणखी थोडा थोडा मरत
जातो
स्वताःलाच आणखी मी मारत जातो
आयुष्य माझे मी कमी करून घेतो ...!!

Tu

नशिबात नव्हतीस तु म्हणुन
वेगळ्या झाल्या वाटा आयुष्याच्या......
वेदना लागुन गेल्या मनी
तु आयुष्यात नसण्याच्या...

वेडे मन आजही
वाट तुझी पाहते,
अंधारल्या आयुष्यात
मज उणीव तुझी भासते...

Hoti Ti Bet Akherchi,
Nahi Visanar Kadi,
Ka Ala To shan Majya Jivani,
Konala Sangu Maji Premachi Kahani.