Showing posts with label Images FB Whatsapp SMS. Show all posts
Showing posts with label Images FB Whatsapp SMS. Show all posts

वेड्या मनाला सखे आता कसा आवरू

पापण्यांचे पंख लावून
आज उडू पाहतय पाखरू...
तूच सांग या वेड्या मनाला
सखे आता कसा आवरू....

चल जगूया मस्त …


जय शिवराय👑


आरे कापल्या जरी आमच्या नसा तरी उधळण होईल भगव्या रक्ताची आणि फाडली जरी आमची छाती तरी मुर्ती दिसेल फक्त 🚩🚩शिवरायांची 🚩🚩
जय शिवराय👑 👏👏

झुंड़ ‪#‎mein‬ तो Suvar🐗 आते हे ‪#‎शेर‬ 🐯हमेशा अकेला आता हे

जर ‪#‎निसर्गाचे‬ काही नियम नसते.....
तर आमचे ‪#‎रक्त_सूद्धा_भगवे‬ असते.....!🚩🚩
‪#‎बेटा‬ झुंड़ ‪#‎mein‬ तो Suvar🐗 आते हे ‪#‎शेर‬ 🐯हमेशा अकेला आता हे
फक्त 👉‪#‎जय‬ शिवराय👏

वाघ म्हातारा झाला तरी गवत खात नाही,....


वाघ म्हातारा झाला तरी 
गवत खात नाही,....
गरबा नाचला म्हणून मराठी माणूस
गुजराती होत नाही ......
.
नाचायला आमची पोर
मयत सोडून कुठे पण नाचतात,...
वेळ पडली तर इतरांना पण
आपल्या तालावर नाचवतात....
कुणी कितीही ओरडा,
कुठे नेउन ठेवलाय महाराष्ट्र माझा,
महाराष्ट्र काल पण एक नंबर होता,
आज आहे आणि उद्या पण राहणार...!!!
कारण इतिहास पण साक्षीदार आहे की,
दिल्लीचेही तत्ख्त राखतो महाराष्ट्र माझा...
*** *** जय महाराष्ट्र *** ***Jay shivray 🚩 🚩 👏


Single





Khare Prem


Prem


Bandu