Sairat

जातीचे " प्रेत " कधीचेच गाडले गेलेले आहे , पण काही जाती-अंत (वंत ) समतेच्या नावाखाली  जातीचे " भूत ' उभे करून " जाती " चा जातीयवाद उकरून काढत आहेत , कार्य अर्थाने हे " जंतू " धोकादायक . द्वेषाचीच भाषा बोलून भूतकाळाचे " प्रेत " आता भूत बवून  हि लोक विनाकारण एका  " विशिष्ठ व प्रतीष्टीठ , सहिष्णू " समाजाला टार्गेट करताहेत .

मी स्वःता कुठलीही जात मानत नाही किंवा कुठलाही धर्म मानत नाही .    मी स्वःता जाती अंत साठी कुठल्याही ( दलित ते अति -दलित -आदिवासी ) मुलीशी विवाह करण्यास माझी तयारी आहे  ( शिक्षणाची अट असणार आहे )  ,  पण काही " जंतू " मात्र आता पण आपल्या विकृत मानसिकते चे प्रदर्शन करत  " विशिष्ठ व प्रतीष्टीठ , सहिष्णू " समाजाच्या स्त्रियान वर चिखल फेक करतात .

प्रत्येक वेळेस ह्या जंतूंचा  " दगडाचा " निशाणा  फक्त " तो " सहिष्णू समाजच का असतो ???? इतर कोणी दुसरे का नाही ??? नेमक्या " त्याच " समाजातील स्त्रियांचं का बदनाम केल्या जाते ?? इतर कोणी दुसरे का नाही ???

ज्या समाजाने खर्या अर्थाने सर्वसमावेशक , जो परिवर्तनाच्या लढ्याचे शिलेदार आहेत , जातीअंताची चळवळ त  ज्यांनी ठळकपणे आपली  भूमिका मांडली , त्या समाजाला मुळात काही  त्या " जंतू " प्रवृतींच्या विशिष्ठ गटां कडून  विनाकारण डीवचावना चा प्रयत्न होतोय . सोशल मिडीयावर जा प्रकारे , विटंबनात्मक मेसेजेस आणि पोस्त वितरीत होतायत ते बघून " त्या " प्रवृत्तीचा मुल हेतू काय होता आणि त्यांना नेमके काय दाखून द्याचे होते ते सिद्ध झाले आहे .

  स्वजातीतील किंवा इतर जातीतील खायला महाग असणार्यांना आपल्या मुली देतील काय?  मी जर शोषीत समाजातली मुलीशी लग्न करतो म्हटलं तर पहिला विरोध त्याच समाजाकडून होतो ...... पण हे लोक ह्या गोष्टी वर सिनेमा नाही काढतील. .... कारण त्याच Target दुसरंच आहे.

No comments:

Post a Comment