पपू,::::::::- तुझ्या घरातली एक मुलगी खिडकी रूमाल हालवून मला खाणाखुणा करते, पण खिडकी उघडत नाही. हा काय प्रकार आहे?
बाबू:::::: ती माझ्या घरातली मोलकरीण आहे. रोज ती खिडक्यांची तावदाने स्वच्छ करते.
😛😛😛😛😱
Misunderstanding Sms in Marathi
Kimmat
पप्पू सासरवाडीला गेला आणि जमीनीवर
बसला..
.
सासूबाई-अहो जावई बापू जमीनीवर का बसलात?
'सोफ्यावर' बसा..
.
.
पप्पू : नाही मी ईथे जमीनवर
ठीक आहे..
.
.
सासूबाई-अहो एवढा छान सोफा आहे..
आनि तुम्ही खाली बसलात??
.
.
पप्पू -सोफ्यावर तर गरीब लोक बसतात..
.
सासूबाई- म्हणजे?ते कसे ?
.
.
पप्पू : सोफ्याची कींमत 25 हजार रुपए
आनि जमीनीची किंमत 25 लाख रुपए
😀😀
जावई जोमात सासुबाई कोमात......
नवा कोरा करकरीत आहे......😂😂
Good morning Sms
एक नवीन दिवस सुंदर आणि आल्हादकारी सकाळ घेऊन येईल…
मनाच्या अंतरंगामधे नवीन पालवी फुटेल …
प्रत्येक क्षणाकडे पाहून कणाकणाला जाणीव होईल त्या सूर्योदयाची, ज्याची सगळे आतुरतेने वाट पाहत आहेत.
शुभ प्रभात.
Sami called Dhoni before match
आम्ही गेल ला घेत नाही...
.
.
.
.
.
तुम्ही विराट ला घेऊ नका .
T20 World Cup 2016 Jokes Virat kohali and Anushka Sharma
T20 World Cup 2016 Ukhana by Anushka Sharma
.
अनुष्का : नवरात्रीत खेळत होते विराट बरोबर दांड्या...
.
नवरात्रीत खेळत होते विराट बरोबर दांड्या...
.
विराट ला सोडते आता माझा Lover पांडया...
T20 World Cup 2016 Jokes
नाय ऐकल ...गेला ना आता Warld-cup हातातून
वाँटसनःघालनार आहे
आफ्रिदीःमग आज तुमचा पण पाकिस्तान होईल
वाँटसनःकायपण
आफ्रिदीःते विराट शान नाही हिरवा रंग दिसला कि बडवतय नुसतं
स्टीव स्मिथ: भावांनो आज आमचा ईस्टर संडे आहे त्यामुळ मॅच आम्हीच जिंकणार.
Quarter Final..
कारण
एकदा कॉटर घेवुन बसलो की फायनल करूनच ऊठतो.
Nice SMS in Marathi
शब्द उच्चारणारी बिनहाडाची जीभ अगदी सहजपणे कुणालाही खिळखिळं करू शकते. जीव लावणारे शब्द आयुष्य घडवतात आणि जिव्हारी लागणारे शब्द आयुष्य बिघडवतात
शब्द आयुष्यभर आणि आयुष्यानंतरही मनामनांत जपणारी जगावेगळी ओळख देतात..शब्दांचं मोल जपलं, की आपलंही आयुष्य लाखमोलाचं होतं.
Aakashwani Kendra
📞:हँलो आकाशवाणीच केंद्र आहे.
कार्यक्रम आपकी फरमाईश मध्ये आपल स्वागत आहे.
आपले नाव?
.
☎ तुकाराम
.
📞कोणत्या गावामधून बोलताय ?
.
.
☎ उजळंब
.
.
📞कुठल गाण ऐकायच आपल्याला
.
.
☎"झलक दिखलाजा ,.. एक बार आजा आजा आजा ..."
.
.
📞कुणासाठी ऐकवता हे गीत ..
..
.
..
☎/नगर सेवक/आमदार / खासदार
निवडणूकीपूर्वी येऊन गेल्यात अजून आलेच नाहीत.
गाव दुष्काळाने मरायला लागलय राव
😝😝😜😜😂😝😂😜😜😜
बारिक पिनचा चार्जर..
एक मुलगी घरातून पळून जावुन लग्न करते.....
.
.
आणि ३ दिवसांनी परत घरी येते,
.
.
वडील(रागाने) :
आता काय हवयं??
.
.
.
.
.
.
मुलगी :
बारीक पिनचा चार्जर.!!!😜😂😂😂😂😂
थंड व उष्ण पदार्थाची यादी...
चिकू - थंड
संत्री - उष्ण
लिंबू - उष्ण
कांदा - थंड
बटाटा - उष्ण
पालक - थंड
टॉमेटो - उष्ण
कारले - उष्ण
कोबी - थंड
गाजर - थंड
मिरची - उष्ण
मका - उष्ण
मेथी - उष्ण
वांगे - उष्ण
भेंडी - उष्ण
बीट - थंड
बडीशेप - थंड
वेलची - थंड
पपई - उष्ण
अननस - उष्ण
डाळींब - थंड
ऊस - उष्ण
मीठ - थंड
मूग डाळ - थंड
चणा डाळ - उष्ण
गुळ - उष्ण
तिळ - उष्ण
शेंगदाणे / बदाम / काजू / अक्रोड / खजूर - उष्ण
हळद - उष्ण
कॉफी - थंड
दूध / दही / तूप / ताक / तांदूळ - थंड
Group Admin Jokes For Whatsapp
पुन्हा एकदा एडमिनच्या धाडसी निर्णयाचे मी ग्रुपच्या वतीने आभार मानतो.
वाढत्या पाण्याच्या दुष्काळ जन्य परिस्थितीचा आढावा घेत ग्रुप एडमिन यांनी पाण्याची बचत करण्यासाठी
पाणी-पुरी
खाताना फक्त
"पुरीच"
खाणार आणि पाणी वाचवनार असा महान निर्णय घेतला म्हणून एडमिन चे पुनश्च एकदा आभार मानतो.
एडमिन सलाम तुमच्या विचारसरणीला😜😜😜😂
छत्रपति शिवाजी महाराज .🚩
छ :- छत्तीस हत्तीचे बळ असणारे,
त्र :- त्रस्त मोगलांना करणारे,
प :- परत न फिरणारे,
ति :- तिन्ही जगात जाणणारे,
शि :- शिस्तप्रिय,
वा :- वाणिज तेज,
जी :- जीजाऊचे पुत्र,
म :- महाराष्ट्राची शान,
हा :- हार न मानणारे,
रा :- राज्याचे हितचिंतक,
ज :- जनतेचा राजा, म्हणजे,
॥ छत्रपति शिवाजी महाराज ॥ अशा या रयतेच्या राजास आपल्या ग्रुप तर्फे छत्रपति शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा ...!!
सर्व शिवप्रेमींना शिवजयंतीच्या लाख लाख शुभेच्छा..........
फक्त आई-वडील
खूप आहेत.
धड्पडून पडलात तर सावरणारे
कमी आहेत.
असा कसा रे वेंधळा तू असे ऐकवणारे
खूप आहेत.
पण अशा वेळेला सावरणारे फक्त आणि
फक्त आई-वडील आहेत.
रात्रीस खेळ चाले
---------------------
कोकणातली भूतां लई वाईट,एकदा का झाड
धरल्यानी कि सोडणात नाय....
हे वाक्य ऐकायला खूप गोड वाटतं, कारण
मालवणी भाषा गोड आहे.
या मालिकेवरून बऱ्याच उलट-सुलट प्रतिक्रिया
ऐकू येत आहेत.
परन्तु लोक हे का विसरत आहेत ती एक मालिका
आहे.
एक तर आपणच म्हणायच कोकण एक पर्यटन ठिकाण
आहे.निसर्गाने नटलेलं आहे.
दुसरीकडे मुंबई-गोवा रस्ता आहे,त्या रस्त्याने एकदा
जाऊन पहा.मुख्यतः पनवेल ते इंदापूर
तो रस्ता आहे की आणखी काही.....
त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला तुम्हाला भयानकताच
दिसेल.
ह्या मालिकावाल्यानी त्या रस्त्याचं चित्रीकरण करावं
आणि रात्रीचं ह्या रस्त्याने प्रवास करावा,मुख्यतः
पनवेल ते इंदापूर
यातून येणारा अनुभव किती भयावह असेल तो कथन
करावा.किंवा या रस्त्याने प्रवास करणाऱ्या लोकांना
विचारावा.
आम्ही तो अनुभव नेहमीच घेतो आहे.
त्या बाबत कोणी बोलताना दिसत नाही.
असं असा आमचॊ कोकण आणि कोकणची माणसं.
Sundar Vichardhara....
⚽⚽सुंदर विचारधारा।।⚽⚽
"मी 'कोणापेक्षा' तरी चांगले करेन याने काहीच फरक पडत नाही,
पण मी 'कोणाचे'तरी नक्कीच चांगले करेन याने बराच फरक पडेल......!"
आयुष्यात काही शिकायच असेल
तर वाहत्या पाण्याकडून शिकाव
वाटेतला खड्डा "टाळून" नाही
तर "भरून" पुढे निघाव .....
गाय 🐮
प्रत्येकाने एकदा वाचा डोळ्यात पाणी येईल,,,,,,,,
लाईक नको फक्त आणि फक्त शेअर करा......
मित्रानो तुम्ही जर 🐄 गाईचे दूध पिले असाल तर २ मि. वाचून शेअर
करा..
🐄
🐄 मी गाय आहे .
🐄 मला तुमची आज खुप गरज आहे.
🐄 गाय
तुम्हाला माझ्य दुधा पासुन बनवलेले दही, लोणी खुप आवडते .
🐄 आज पण लोक
प्रसादासाठी माझ्या दुधापासुन बनवलेले पदार्थ खातात.
🐄 मी खुप शांत
स्वभावाची आहे .
🐄 मी कधी कुणाचा वाईट
विचार करत नाही .
🐄 तुम्ही मला दिलेला
सुकलेला चारा अन्य काही मी खाते.
🐄माझे शेण गोमुत्र तुम्हाला फायद्याचे आहे.
🐄 पण मला आज तुमची गरज आहे.
🐄 हिंदू आणि मुस्लिम
मनुष्यांना मी विनंती करतेय
🐄 माझी विनंती त्यांना ऐकवतेय ..!
🐄 लोक थोडया पैशासाठी मला विकतात,
🐄 तुमच्या थोडया पैशासाठी मला किती वेदना सहन कराव्या लागतात.
🐄 पहिले मला कत्तलखान्या मध्ये आणतात.
🐄 ४ दिवस मला उपाशी ठेवले जाते.
🐄 कारण माझे हिरोकिन
मासांला चिकटण्यासाठी,
नंतर मला खेचत आणतात.
🐄 माझ्यावरती गरम
गरम उकळले पाणी टाकले जाते .
🐄 माझे दुध पिणारे सर्वजन
🐄 मी तुमची आठवण काढते मला जोराने मारले जाते
🐄 माझी त्वचा खेचुन काढतात.
🐄 माझे पाय बांधून
मला उलटे टांगले जाते.
🐄 अजून पर्यंत मी मेले नाही ,
मी वाट बघत असते.
🐄 माझं दुध पिणारा मनुष्य मला वाचवण्यासाठी येईल.
पण
🐄 या प्रवित्र आणि पावन भुमीवर कोणीच नाही.
🐄 जो धर्म आणि कायदा याचे पालन करून मला वाचवेल ....।
🐄 मी ऐवढ्या वेदना होऊन मरते तरी सुध्दा मी तुम्हाला शाप देत नाही.
कारण
🐄 मी पण
एक 'आई ' आहे.
आख्या जगात पाठवा. 🙏🙏🙏
सर्वात हलकी भज्जी..
मास्तर : पक्या सांग पाण्यापेक्ष्या
हलके काय आहे..??
मक्या 😇 : सर भजे
मास्तर 😳😇 : कसे काय.. ??
मक्या : सर तेल पाण्यावर तरंगते
आणि भजे तेलावर ....
गुरूजी सकट अख्खी शाळा सैरावैरा पळत आहे
😂😂😂😂😂😂😂

