मास्तर : पक्या सांग पाण्यापेक्ष्या हलके काय आहे..?? मक्या 😇 : सर भजे मास्तर 😳😇 : कसे काय.. ?? मक्या : सर तेल पाण्यावर तरंगते आणि भजे तेलावर .... गुरूजी सकट अख्खी शाळा सैरावैरा पळत आहे 😂😂😂😂😂😂😂
No comments:
Post a Comment