🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸
समाधान म्हणजे
एक प्रकारचे वैभव असुन
ते अंतःकरणाची संपत्ती आहे.
ज्याला ही संपत्ती सापडते
तो खरा सुखी होतो..          

     दुस-याचं हिसकावून खाणा-याचं पोट कधी भरत नाही आणि वाटून खाणारा कधी उपाशी राहत नाही.
🌸🌸 शुभ सकाळ 🌸🌸
   🍁🍃शुभ दिवस🍃🍁
🐾🐾  !!शुभ प्रभात!!🐾🐾

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

No comments:

Post a Comment