🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂
''नशीब''आकाशातून पडत नाही. किंवा 'जमिनीतून'"उगवत"नाही.
"नशीब"आपोआप 'निर्माण'होत नाही.
तर,...केवळ 'माणूसच' प्रत्यक्ष स्वतःचे नशीब स्वत:च 'घडवत' असतो....
नशीबात असेल तसे "घडेल" या "भ्रमात" राहू नका.
कारण 'आपण' जे 'करू' त्याप्रमाणेच "नशीब घडेल" यावर "विश्वास"ठेवा....
⛳⛳ जय मल्हार ⛳⛳
⛳⛳ जय शिवराय ⛳⛳
🙏🙏 शुभ सकाळ🙏🙏
No comments:
Post a Comment