"जगाला काय आवडतं ते करु नका, तुम्हाला जे वाटतं ते करा, कदाचित उद्या, तुमच वाटणं जगाची "आवड" बनेल. .!!!
जे लोक गोड बोलतात, ते सर्वच आपले हितचिंतक नसतात. लक्षात ठेवा , गोडवा हा मधात असतो, मधमाशीत नसतो. 🌅शुभ सकाळ🌅
No comments:
Post a Comment