समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक
भयानक असतात म्हणुन
मनातल्या गोष्टी जवळच्या व्यक्तींना नक्की सांगा कारण
   त्याने मन हलके तर होईलच आणि लढण्याची ताकद पण येईल...!

           मी दुनियेबरोबर "लढु" शकतो पण "आपल्या माणसांबरोबर" नाही, कारण "आपल्या माणसांबरोबर" मला "जिकांयचे" नाही तर जगायचे आहे... !!
  💐💐💐🙏🙏💐💐💐

: 🍁 आनंद देणार्‍या व्यक्ती पेक्षा...
    हक्काने त्रास देणार्‍या माणंसाच्या...
      "आठवणी "
    जास्त अल्हाददायक असतात...🍁
😊😘

.           *|| कहाणी मुंबईची ||*

एक शहर आहे जगात
म्हणतात ते फार वेगळे आहे,

*हि मुंबई आहे इथे असेच असते.*

सकाळी उठणे हे सुद्धा एक काम आहे,
रात्रीची झोप हा फक्त काल्पनीक आराम आहे,

दात घासणे, आंघोळ करणे यासाठी पुरेसा वेळ नाही,
नाश्ता करत असताना तयारी करणे यापेक्षा मजेशीर खेळ नाही,
देवासमोर एक मिनीट हिच आमची देवपुजा असते,
*हि मुंबई आहे इथे असेच असते.*

बिल्डीँगचा गेट सोडला कि रांगांची रांग लागते,
रिक्षा बस ट्रेनचे टिकीट अगदी काहिहि कारण चालते,

रस्त्यावरून चालणारा प्रत्येक माणुस धावत असतो,
मिनीटाला शंभर पाऊले असा इथे नियम असतो,
रस्ता आपल्याच बापाचा समजून चालायचे असते,
*हि मुंबई आहे इथे असेच असते.*

शिव्या देत शिव्या खात प्लँटफाँर्मवर पोहोचायचे असते
मुंग्यांमधली साखर शोधावी तसे मित्रांना शोधायचे असते
ट्रेनमधले मित्र मैत्रीला जागणारे असतात

एकामुळे दुसऱ्याला जागा मिळेल असे जागा अडवून बसतात
रिझर्वेशन नसुनही प्रत्येकाची जागा फिक्स असते
*हि मुंबई आहे इथे असेच असते.*

घरी पोहोचण्याचा विचारच फार आनंददायी असतो
पण पुन्हा ट्रेन बस हा विचारच मनाला टोचत असतो

आईच्या हातचा चहा हेच घरी पोहोचल्याचे समाधान
तिची सिरीयल माझी मँच यासाठी रिमोटची ताणाताण
ब्रेक वगळून एकाच वेळी तीन सिरीयल पहायची असते
*हि मुंबई आहे इथे असेच असते.*

जेवणानंतर लगेच झोप एक वाईट सवय आहे,
म्हणूनच बाहेर फेरफटका आता आमची गरज आहे,

एका तासात चाळीतल्या नव्या जुन्यांची खबर होते,
आपणही याचा एक भाग आहोत याची गोड जाणीव होते,
झोपण्यासाठी नव्हे तर सकाळी उठण्यासाठी घरी परतायचे असते,
*हि मुंबई आहे इथे असेच असते.*

असाच हा नित्यक्रम सोमवार ते शुक्रवार असतो,
पण बाकिचे दोन दिवस आमचा दिनक्रम बदलतो,

जे पाच दिवस भेटले नाहीत असे मित्र भेटतात,
मग थिएटर, पब, बिचेस, टेरेस सगळी ठिकाणे गाजवतात,
आईला एक दिवस आराम हे बाहेर जेवण्याचे कारण असते,
*हि मुंबई आहे इथे असेच असते.*

असा हा आठवडा त्याचेच महिने घडावे,
दिवसातील चोवीस तासही इथे कमी पडावे,

अशी हि श्रमाची बँक जिथे तक्रार काउंटर नाही,
मैत्रीचे व्याज मिळत राहते पण जास्त नोटा मात्र नाहीत,
शोधनाऱ्यासाठी सगळे आहे फक्त वेळ मात्र मिळत नसते,
*हि मुंबई आहे इथे असेच असते. .......*                                 🚄🚃🚃🚃🚃🚃🚃🚃🚃

तुमच्या आयुष्यआतला *आनंद* गणेशाच्या पोटा इतका *विशाल* असो,

*अडचणी* उंदरा इतक्या *लहान* असो,

*आयुष्य* सोंडे इतके *लांब* असो,

*क्षण* मोदकआ इतके *गोड* असो

*संकष्टीच्या हार्दिक शुभेच्छा…*

_*निवांत वाचा. खरोखर छान वाटेल...*_

👍 कुणाच्या सांगण्यावरुन

आपल्या मनात एखाद्या

व्यक्तीबाबत चांगले वा वाईट

मत बनवण्यापेक्षा, आपण

स्वतः चार पावले चालुन

समोरासमोर त्या व्यक्तीशी

संवाद साधुन मगच खात्री

करा.

नाती जपण्यासाठी
    
संवाद आवश्यक आहे ...

बोलताना शब्दांची उंची

वाढवा आवाजाची उंची

नाही.

कारण..    पडणाऱ्या

पावसामुळे शेती पिकते,

विजांच्या कडकडाटामुळे

नाही..आणि वाहतो तो झरा

असतो आणि थांबतं ते डबकं

असतं..डबक्यावर डास

येतात आणि झऱ्यावर

राजहंस!!  
निवड आपली आहे.."
  
कुणा वाचून कुणाचे काहीच

आडत नाही हे जरी खरे

असले तरी कोण कधी

उपयोगी पडेल हे सांगता येत

नाही.

डोक शांत असेल तर निर्णय

चुकत नाहीत,

अन्...

भाषा गोड असेल तर माणसं

तुटत नाहीत.

अगर ...

एक हारा हुआ इंसान

हारने के बाद भी मुस्करा दे !

तो जितने वाला भी

जीत की खुशी खो देता हैं।

ये है मुस्कान की ताकत ...

जपून टाक पाउल ...

इथे प्रत्येक वाट आपली नसते

जपून ठेव विश्वास ...

इथे प्रत्येक माणुस आपला

नसतो जपून घे निर्णय .

इथे प्रत्येक पर्याय

आपला नसतो

जे भांडल्यावर आधी क्षमा

मागतात, त्यांची चुक असते

म्हणून नव्हे,तर त्यांना

आपल्या माणसांची पर्वा

असते म्हणून...

जे तुम्हाला मदत करायला

पुढे सरसावतात ते तुमचे

काही देणे लागतात म्हणून

नव्हे, तर ते तुम्हाला आपलं

मानतात म्हणुन..!
   
*मोर* नाचताना सुद्धा रडतो...

आणि...

*राजहंस* मरताना सुद्धा

गातो...

दुःखाच्या रात्री झोप

कुणालाच लागत नाही...

आणि

सुखाच्या आनंदात कुणीही

झोपत नाही.

यालाच जीवन म्हणतात.

किती दिवसाचे आयुष्य

असते?

आजचे अस्तित्व उद्या नसते,

मग जगावे ते हसून-खेळून

कारण या जगात उद्या काय

होईल

ते कोणालाच माहित नसते...

म्हणुन *आनंदी* रहा...����

आयुष्यात कोणत्याही कामाला
                लहान समजू नका...

                           कारण...

          कोणी लोखंडाचं काम करून

                    *' टाटा ' बनला !!*

           कोणी चपलांचं काम करून

                    *' बाटा ' बनला !!*

         कोणी टेलिफोन पुसता पुसता

             *' DSK ' बिल्डर बनला !!*

           कोणी गाड्या पुसता पुसता

                   *'अंबानी ' बनला !!*

         तर कोणी चहा विकताi विकता

                 *' PM ' बनला...!!!*

मला हि पोस्ट आवडली म्हणुन मि खास लोकांना पाठवतो.

काय विचार करतोय भाऊराया?
काय देऊ रक्षाबंधनाची भेट?
नको पैसे , नको वस्तु थेट!
क्षणभर विसावायला माहेर दे
हीच खरी भेट!!

भाऊबिजेला तुला बोलावते देऊन आग्रहाचं निमंत्रण...
राखीपौर्णिमेचं देशील का तू आमंत्रण?
आई वडिलांची खुशाली अन
तुझ्या संसाराच सुख पाहून
भरेल माझे पोट!
माहेरपण म्हणजे प्रत्येक स्त्रीची ओढ़!!

आपुलकीचं बोलावणं करशील का ग वहिनी?
बहिण भावाच्या नात्यातला
रेशमी धागा जपशील ना ग वहिनी?
नात्यांची भिस्त आता तुज़वरच आहे!
माझ्यासारखी तू देखील एक स्त्रीच आहेस!!

प्रेमाचा हिस्सा आणि मायेचा वाटा द्या ना!
तुम्ही माझ्याकडे, मी तुमच्याकड़े येत राहावे, एवढा लोभ असु द्या ना!!

लग्न करून मी सासरी गेले,
तरी नाती तीच आहेत!
डोळे बंद केले अन्  सारं लहानपण समोरून गेलं !!

काय विचार करतोय भाऊराया?
काय देऊ रक्षाबंधनाची भेट?
नको पैसे , नको वस्तु थेट!
क्षणभर विसावायला माहेर दे
हीच खरी भेट!!
#Marathikhichadi #Marathikhichdi #Raksha_Bandhan_Special #rakshabandhan

।।बहिण।।

        ।। मायेचं साजुक तुप
            आईचं दुसरं रूप।।

       ।।  काळजी रूपी धाक
           प्रेमळ तिची हाक।।

        ।। कधी बचावाची ढाल
      कधी मायेची उबदार शाल।।

      ।। ममतेचं रान ओलांचिंब
   पाण्यातील आपलंच प्रतिबिंब।।

     ।। दुःखाच्या डोहावरील
           आधाराचा सेतू।।

        ।। निरपेक्ष प्रेमामागे
           ना कुठला हेतू।।

        ।।कधी मन धरणारी ,
     तर कधी कान धरणारी.।।

    ।।कधी हक्काने रागवणारी,
तर कधी लाडाने जवळ घेणारी.।।

        ।।बहिणीचा रुसवा जणु,
          खेळ उन-सावलीचा.।।

       ।।भरलेले डोळे पुसाया
      आधार माय- माऊलीचा.।।

    ।।कुठल्याच नात्यात नसेल एवढी
          या नात्यात ओढ आहे.।।

       ।।म्हणूनच बहिणीचं हे नातं
             चिरंतन गोड आहे.।।

    ।।भरलेलं आभाळ रितं कराया
         तिचीच ओंजळ पुढे येई .।।

      ।।जागा जननीची भरुन 
    काढण्या निर्मीली आईनंतर ताई.।।

       ।।निर्मिली देवाने आई नंतर बहिण.।

Lic agent

नक्की वाचा मरोस्तर हासाल -
.
एकदा एक भारतीय नोकरीसाठी अमेरिकेत गेला।
काही दिवस खटपट करून त्याला एका सुपर मॉलमध्ये सेल्समन म्हणून नोकरी मिळाली।
मालकाने त्याला बोलावले व पूर्वानुभवाबद्दल चौकशी करून त्याला नोकरी दिली। दुस-या दिवशी तो गृहस्थ कामावर आला।
दिवसभर काम भरपूर करावं लागेल असे मालकाने सांगितले। मॅालची वेळ सकाळी आठ ते रात्री आठ अशी होती। पहिल्या दिवसाचे काम संपल्यावर मालक त्याच्याकडे आला व किती ग्राहक केले असे विचारले। त्या भारतीयाने सांगितले की फक्त एकच ग्राहक केला। मालक चिडला व म्हणाला बाकीच्यांनी प्रत्येकी पंधरा ते वीस ग्राहक केले आणि तू फक्त एक ??
तुझा असा परफॅार्मन्स असेल तर मला तुझ्या बाबत विचार करावा लागेल। मालक चिडूनच पुढे म्हणाले किती डॅालरचा व्यवसाय केलास ? कारण एका ग्राहकाकडून असे कितीसे मिळाले असतील असा विचार मालकाने केला।
तो गृहस्थ म्हणाला दीड लाख डॉलर !
क्काय ! मालक जवळजवळ ओरडलाच ! बाकीचे सेल्समनही अचंबित झाले।
मालक म्हणाले काय विकलेस तू त्याला ?
तो म्हणाला एक मासे पकडायचा गळ विकला।
पण त्याचे एवढे पैसे कसे? मालकाची शंका।
मी त्याला फिशिंग रॅाडही विकला। मग गळाला लागणारे खाद्य विकले। मासे जास्त जिथे मिळतात त्या ठिकाणचे पाणी खोल आहे व तो भाग दुर्गम आहे, त्यायुळे बोटीने जावे लागेल, म्हणून आपल्या बेसमेन्टमधल्या गोडावूनमधून एक डबल इंजीनवाली मोटरबोट विकली। तिकडे आठवडाभर रहाव लागेल म्हणून पुरेल एवढे खाद्य पदार्थ व दोन क्रेट बीयरही त्यालाच विकली सर !
एव्हाना मालकाचा ऊर आणि डोळे दोन्ही भरून आले होते। मालक म्हणाले कसला माणूस आहेस तू ?
केवळ एक गळ विकत घ्यायला आलेल्या माणसाला तू हे विकून दाखवलेस !
तो गृहस्थ म्हणाला, नाही सर, तो माणूस डोकेदुखीवरचे औषध व बाम मागत होता। मी त्याला पटवून सांगितले की, डोकेदुखी घालवायची असेल तर फिशींग करा। आणि हे सर्व घडून आले।
मालक म्हणाले आजपास्नं तू माझ्या खुर्चीत बस बाबा !
गुरु आहेस तू। कुठे काम करत होतास भारतात ??
.
तो म्हणाला सर,
.
.
.
.
.
.
.
.
एल आय सी एजंट होतो !😂😂😂😂😃😃😃😃😃😃😃😃

♥ देव पूर्ण जगाची काळजी
घेवू शकत नाही म्हणून
त्याने प्रत्येक घरात आई
दिली असावी,
त्याचप्रमाणे आई आपल्या
जीवनाच्या प्रत्येक भागाची
काळजी घेवू शकत नाही
म्हणून तिने आपल्याला
बहिण दिली असावी ♥
happy rakshabandhan

मुलगी:- आपण लग्न कधी करायचं ?
.
.
.
चिंट्या:- मी engineer होऊन job ला लागल्यावर
.
.
.
मुलगी:- नसेल करायचं तर तसं Direct सांग ना ...😜😂

चुकीच्या निर्णयामुळे अनुभव वाढतो..
आणि योग्य निर्णयामुळे आत्मविश्वास...
म्हणून निर्णय चुक कि बरोबर विचार करायचा नाही..
निर्णय घ्यायचा अनं पुढे जायचं.....।।।।।
"जीवनात एक क्षण रडवून जाईल तर दुसरा क्षण
हसवून जाईल...
या जीवनरूपी प्रवासात येणारा प्रत्येक क्षण
जीवन जगण्याची कला शिकवून जाईल......!   
  💐🌹🍀🌷💐🌸🌻🌺🍂
🍂🍃🍁 शुभ प्रभात🍁🍃🍂

कधी कुणाचे प्रेम सोडून जाते,
कधी कुणी स्वतःच प्रेम करायचे
विसरते.
स्वतःवर प्रेम करायला शिका,
स्वतःसाठी जगायला शिका.
शोधा जीवनात हरवलेले क्षण,
पुसून टाका दुःखाचे व्रण..
तेव्हा हसेल तुमचे मन,
भासेल सुंदर हे जीवन.

This post is dedicated to all my dear Marathi friends.because we have some marathi sms for independence day, 70th independence sms in marathi, 15 august marathi wishes, Independence Day quotes in marathi, Independence Day marathi wishes, Independence Day shayari in marathi language, 15 August sms, 15 August sms in marathi, 15 August marathi wishes, 15 August marathi status, 15 August status, 15 August status in marathi you can also use our best happy Independence day marathi sms wishes quotes shayari. happy independence day 2016. great 15 august motivational message can help your friend to wake up and fight for India to make it more better. So now it is the perfect time to talk about inspirational messages wishes, Marathi text messages and emotional messages for independence day 2016 or 15 august 2016.

Bharato mam deshosya
bharatiyachya bandhwa
paranurakti rasmin me deshasti mam sarvada
utsav teen rangacha abhadi aaj sajla
natamastak mee tya sarvashathi
jyani bharatdesh ghadvila
happy independence day 2016

phool sukate gavat walate
pan maitarichya pavitra nagarit zaleli olakha kayam rahate
kadhi hasayacha asate
kadhirusayacha asata
maitarirupi ruksala aayushbhar japayacha asat
happy independence day 2016




So guys here is the great list of messages wishes for 15 august independence day festival which you may like and want to dedicate to your loved and special ones. I hope that you will like our article. Thanks for visiting my blog and wishing you again a very happy 15 august 2016.
Tags: Independence Day, Happy Independence Day, Happy Independence Day in marathi, Independence Day marathi  sms, Independence Day quotes in marathi, Independence Day marathi quotes, Happy Independence Day marathi sms, Independence Day 2016 sms, happy 15 august, happy 15 august in marathi, happy 15 august marathi sms, happy 15 august wishes in marathi,  happy 15 august quotes in marathi, happy 15 august status, happy 15 august marathi status,
आजी गोट्याला झोपवताना
.
गोट्या : आपण घरात नेहमी 5 जण रहाणार..
तू बाबा, आई आणि मी न दिदि..
.
आजी : नाही रे .. तुझे लग्न झाले की 6 होणार..!
गोट्या : दिदिचे लग्न झाले की परत 5 होणार...
.
आजी : तुला मुलगा झाला की परत 6 होणार..!!
गोट्या : तू मेल्यावर परत 5 होणार..!
.
आजी : झोप कुत्र्या...!!! 😜 😜 😜 😂 😂 😂
@ आजचा सुविचार @
''मच्छी तळलेली खायला
आणि
पोरगी भिजलेली
पहायला..
 लय मजा येते राव''
😝😝
स्वतःच काम झाल्यावर जे ओळख विसरतात,
अशानांच लोक “सभ्य” म्हणुन ओळखतात. 😌

चुकिच्या उत्तरांची, ती गणिते मांडतो आम्हीं,
उत्तरांसाठी आभासी, उगाच भांडतो आम्हीं....

दिल तो कहता है की छोड़ दू ये इंटरनेट की दुनिया !
पर आज कल इसके सिवा दोस्त कहां मिलते है !!


प्रत्येक कलाकार आपण तयार केलेल्या कलेला स्वतःचे नाव देतो....!!!

पण आई सारखा कलाकार सम्पूर्ण जगात नाही, जी बाळाला स्वतः जन्म देऊन ही वडिलांचे नाव देते......!!!..

😛😛 😛😛

पुणेरी झटका

मी माझ्या मित्राकडे सत्यनारायणाच्या पुजेसाठी आमंत्रणावर गेलो होतो. नवीन गृहप्रवेशानिमित्त पुजा ठेवली होती. पोचलो तेव्हा नुकतीच आरती संपत आली होती. सगळे चेहरे नवीन होते. इकडे तिकडे बघत गर्दीत पुढे येऊनी उभा राहिलो. तेवढयात आरती संपुन आरतीची थाळी समोर आली, लगबगीने खिश्यात हात गेला, चिल्लर काही सापडली नाहीत, ५ रूपयाची फाटकी नोट हातात आली, कुणाचे लक्ष नाही पाहून ती नोट आरतीच्या ताटात ठेवली, तेवढ्यात पाठीमागुन कुणीतरी खांद्यावर हळु थाप दिली..

मागे वळून पाहीले तर एक वयस्क पुणेरी गृहस्थ हातात ५०० ची नोट पुढे करत होते. मी ती घेतली आणि पटकन आरतीच्या ताटात ठेवली  आणि  आरतीचे  ताट पुढे पाठवून दिले.

क्षणभर स्वताःची लाज वाटली. आपण ५ रू आरतीत ठेवावे, ती पण फाटकी नोट, आणि त्या पुणेकर गृहस्थाने चक्क ५०० रूपयाची कोरी करकरीत नोट आरतीत  द्यावी...

मागे वळून त्यांना म्हटले,

"व्वा...छान.... कमाल आहे तुमची..!!!"










त्यावर त्याने थोडसेे दात दाखवत हसत उत्तर दिले..

"अहो कमाल कसली त्यात, तुमच्याच खिश्यातुन खाली पडली होती ती नोट... मी फक्त उचलून तुम्हाला दिली एवढच...

पुढच्या वेळेस काळजी घ्या... !!!"

😁😁😁😤😳🔫
😂😂😂😂😂😂😂😂

एक महिला एका मॉल मधे गेली आणि मनासारखी खरेदी केली. पैसे देण्याकरता तिने पर्स उघडली.तेव्हा दुकानदाराचे लक्ष पर्स मधल्या टी वी च्या रिमोटवर गेले.न राहवून त्याने विचारले,"सॉरी मॅडम,पण रहावत नाही म्हणून विचारतो;तुम्ही नेहमी रिमोट जवळ घेऊन असता काय?"
महिला उत्तरली,"नेहमी नाही.पण आज आलाय.माझे पती माझ्याबरोबर खरेदीला यायला तयार नाहीत म्हणून तामिळनाडुच् धार्मिक चॅनेल लावून आलेय"....
😉😉
गोष्ट अजून संपली नाहीये....
😉😝
दुकानदार हसून म्हणाला,"सर्व सामान परत ठेवतो तुमच्या पतिराजानी तुमच क्रेडिट कार्ड ब्लॉक केलय....
😉😝
तात्पर्य:-पतीला कमी लेखू नका
😝😝

गंमत अजून बाकी आहे...
😜😄
महिला हसली ..तिने पर्समधुन पतिराजांच क्रेडिट कार्ड काढल आणि सर्व बिल पेड़ केल.😄
पतीने त्याच स्वता:च क्रेडिट कार्ड नव्हतं ब्लॉक केल😉😝😄
🌹शिका:-महिला शक्तिला कधीच कमी लेखू नका..
Don't underestimate the power of Indian women.🌹
🌸एका हातात लिपस्टिक सारखी गोष्ट
🌸दुसऱ्या हातात मोबाइल
🌸एक कान कुकरच्या शिटीवर
🌸दुसरा वॉटसपच्या नोटिफिकेशनवर
🌸एक नजर टी वी वर
🌸दूसरी नवऱ्यावर..😉😝😄
कोण म्हणत बायकांच् जीवन सोप आहे???....
आहे कुणाची हिम्मत??
😝😉😝😃

ना कुणाशी स्पर्धा असावी,  ना कुणाचा द्वेष असावा,
                  ना कुणाच्या पुढे
           जाण्याची आकांक्षा असावी, ना कुणाला कमी लेखण्याची गुर्मी असावी,
       फक्त स्वतःला सिद्ध करण्याची
                  जिद्द असावी...!!
           

पद,प्रतिष्ठा आणि धनाशी जोडलेली माणसे नेहमी तुमच्या 'पुढ्यात' उभी राहतील,

पण......जी माणसे तुमची वाणी, विचार आणि आचरणाशी जोडलेली असतील ती सदैव 'तुमच्या' पाठीशी उभी असतील.

   आपला दिवस आनंदी जाओ.
🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱l

सुरेश भटांच्या चार सुंदर ओळी..

आयुष्य छान आहे थोडे लहान आहे !
रडतोस काय वेड्या.? लढण्यात शान आहे.!
काट्यातही फुलांची झुलती कमान आहे !
उचलून घे हवे ते , दुनिया दुकान आहे !
जगणे निरर्थक म्हणतो तो बेइमान आहे.
"सुखासाठी कधी हसावं लागंत ,तर कधी रडावं लागतं,
कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरुन
पडावं लागतं"...