Gatari special

|| Kavita ||

दर पार्टीच्या शेवटी एक क्वार्टर कमीच पडते !

*दरपार्टीच्याशेवटी*

*एक क्वार्टरकमी पडते**
**
दारु काय गोष्ट आहे**
**मला अजुन कळली नाही**
**कारण प्रत्येक पिणारा म्हणतो**
**मला काहीच चढली नाही*

*
**सर्व सुरळीत सुरु असताना**
**लास्ट पेग पाशी गाडी अडते**
**
**आणि दर पार्टीच्या शेवटी**
**एक क्वार्टर कमी पडते*...

*
**पिण्याचा प्रोग्राम म्हणजे जणु**
**विचारवंतांची गोलमेज परीषदच भरते**
**रात्री दिलेला शब्द प्रत्येक व्यक्ती**
**सकाळच्या आत विसरते*

*
**मी इतकीच घेणार असा**
**प्रत्येकाचा ठरलेला कोटा असतो**
**पेग बनवणारा त्यदिवशी**
**जग बनवणार्‍यापेक्षा मोठा असतो*

*
**स्वताच्या स्वार्थासाठी**
**प्यायच्या आग्रहाची फेरी घडते**
**
आणि दर पार्टीच्या शेवटी**
**एक क्वार्टर कमी पडते*...

*
**पिण्याचाकार्यक्रम म्हणजे पिणार्‍याला** **दरवेळेस नवीन पर्व असते** **लोकांना अकँडेमीक्सपेक्षा* *पिण्याच्या क्षमतेवर श्रद्धा असते*

*
**आपण हीच घेतो म्हणत**
**ऐकमेकाचे ब्रँडप्रेम जागवतात**
**वेळ आली आणि पैसा नसला की**
**देशीवरही तहान् भागवतात*

*
**शेवटी काय
दारु दारु असते**
**कोणतीही चढते**...
**
**पण दर पार्टीच्या शेवटी**
**एक क्वार्टर कमी पडते**
**
**पिणार्‍यामध्ये प्रेम हा**
**चर्चेचा पहिला विषय आहे**
**देवदासचे खरे प्रेम**'**पारो की दारु**'
**याचा मला अजून संशय आहे*

*
**प्रत्येक पेग मागे तीची**
**आठवण दडली असते**
**हा बाटलीत बुडला असतो**
**ती चांगल्या घरी पडली असते*

*
**तीच्या आठवणीत थर्टीची लेवल**
**लगेच सिक्स्टीला भिडते**...
**
आणि दर पार्टीच्या शेवटी**
**एक क्वार्टर कमी पडते**!
**

**चुकून कधीतरी गंभीर विषयावरही**
**चर्चा चालतात**
**सगळे जण मग त्यावर**
P.HD.**केल्यासारखे बोलतात*

*
**प्रत्येकाला वाटते की त्यालाच**
**यामधले जास्त कळते**
**ग्लोबल वार्मिंगची चर्चा**
**गावच्या पोटनिवडणूकीकडे वळते*

*
**जसा मुद्दा बदलतो**
**तशी आवाजाची पातळी वाढते**
**
आणि दर पार्टीच्या शेवटी**
**एक क्वार्टर कमी पडते**!*
*
**फेकणे**,**मोठेपणा दाखवणे याबाबतीत्**
**यांच्यासारखा हात नाही**
**ऐरवी सिंगल समोसा खाणारा**
**गोष्टीत पीझ्झाशीवाय् खात नाही*

*
**पैशे पैशे काय आहे ते फक्त**
**खर्च करण्यासाठीच असतात**
**पेगजवळ झालेली अशी गणिते**
**सकाळी चहाच्या कटींगपाशी फसतात*

*
**रात्री थोडी जास्त झाली**
**की मग त्याला कळते**
**
पण दर पार्टीच्या शेवटी**
**एक क्वार्टर कमी पडते**!**
**
**यांच्यामते मद्यपान हा**
**आयुष्याचा महत्वाचा पार्ट आहे**
**बीयर पिण्यामागे सायन्स**
**तर देशी पिण्यामागे आर्ट आहे*

*
**यामुळे धीर येतो**,**ताकद येते**
**यात वेगळीच मजा असते**
**आयुष्यभराची मवाळ व्यक्ती**
**त्या क्षणी राजा असते*

*दारुमुळे आपल्याला घराच्या**
**चिवड्याचे महत्व कळते**...
**
परंतु दर पार्टीच्या शेवटी**
**एक क्वार्टर कमी पडते !!!* 🍺 cherrssssss
Happy gatari friends

Gatari special

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

देहाची तिजोरी दारूचाच ठेवा
उघड बार देवा आता
उघड बार देवा         !! धृ !!

पिते दारू डोळे मिटूनी
     जात बेवड्यांची
तरी तिला नाही आता
     भिती पोलिसांची
सरावल्या ग्लासांनाही
     कंप का सुटावा  ?   !!1 !!

चोहीकडे आहे घूमला
     दारूचाच वास
ज्याच्या त्याच्या हाती आहे
   ज्याचा त्याचा ग्लास
पदोपदी ज्याचा त्याने
    तोल सावरावा      !! 2 !!
🍷🍷🍷🍷🍻🍷🍷🍷🍷
💐 गटारीच्या हार्दिक शुभेच्छा 💐

आयुष्यातील_एक_सत्य‬---------‪#‎सगळे_म्हणतात‬ कि ‪#‎एकटेच‬ आलोय #एकटेच जाणार .
पण ‪#‎खर‬ तर ‪#‎दोघांशिवाय‬ कोणी ‪#‎येत‬ नाही
आणि ‪#‎चौघांशिवाय‬ कोणी जात नाही.काय??....... ‪#‎खरय‬ ना

मी_तिच्या_घरी_गेलो होतो....
# लाल_गुलाब_घेऊन # सांगायला
की_
तुजे # दिल_मला # देनार_का ..
# तिच्या_आईने ‪#‎उघडला‬
दरवाजा_मी # घाबरुन बोललो
# दोन # रुपयाला गुलाब_आहे
घेणार_का.. ?.#

🔴स्वराज्य कोकण संघटना महाराष्ट्र🔴

🔸आयोजित पुणे शहरात प्रथमच गणपती विशेष एस.टी बस सेवा थेट आपल्या विभागातून .🚍🚍🚍🚍

🙏नमस्कार ,🙏
पुणे शहरातील कोकणवासीयांना कळवण्यात अत्यंत आनंद होत आहे कि , आपल्या कोकणात गौरी गणपतीचा सन मोठ्या उस्थाहाने साजरा केला जातो . त्यासाठी आपण कोकण कर बांधव मुंबई - पुण्याहून न चुकता दरवर्षी गौरी - गणपतीला गावी जातो . परंतु आपल्याला गावी जाण्यासाठी गाड्यांना भरपूर गर्दी असते. आपल्याकडे गाड्यांचे बुकिंग नसेल तरीपण आपण गौरी गणपती सणाला उभ्याने प्रवास करून गावी जातोच , खाजगी वाहनांकडून होणारी लुटमार व सर्व गोष्टींचा व अडचणींचा विचार करून आपल्या कोकणी बांधवांसाठी गौरी - गणपतीला सणाला जाण्यासाठी खास करून आपल्या स्वराज्य कोकण संघटनेच्या माध्यमातून जादा ( एस.टी) बस पुणे शहरातील आपल्या सिंहगड रोड , कोथरूड , वडगाव , येरवडा - विश्रांतवाडी या विभागातून सोडण्यात येणार आहे . तरी सर्वांनी या सुविधेचा लाभ घ्यावा व आपल्या सर्व कोकणी लोकांना सांगाव , व लवकरात लवकर आपली जागा बुक करावी आणि सहकार्य करावे हि नम्र विनंती .

विभागातून सुटणाऱ्या गाड्या खालील प्रमाणे -
🔸******सिंहगड रोड, वडगाव विभाग*******
१ ) दिनांक - १५ -०९ - २०१५ व १६-०९-२०१५
सकाळी ८ वाजता वडगाव फाटा येथून सुटेल .
* वडगाव - भोर - महाड
* वडगाव - भोर - खेड
* वडगाव - पाटण - चिपळूण
🔸******कोथरूड विभाग ******
सकाळी ७ वाजता कोथरूड मोरे विद्यालय येथून सुटतील
१) कोथरूड - ताम्हिणी - महाड
* कोथरूड - भोर - खेड
* कोथरूड - पाटण - चिपळूण ( रात्री ९ वाजता )

🔸****** येरवडा विश्रांतवाडी विभाग *******
१) येरवडा - भोर - महाड

🔸अधिक माहितीसाठी संपर्क
🔸******बुकिंग साठी संपर्क********🔸
१ ) प्रकाश यादव - ८९८३३७०५८९ ( वडगाव सिंहगड रोड विभाग )
२) राकेश कुळे - ९०४९८५४८९४ ( धायरी विभाग )
३) अनिकेत वाडकर - ८६०००८६००६ ( वडगाव विभाग )
४) अजित कदम - ७३५०७८८५२४ , ९९७००६०२८७ ( कोथरूड विभाग )
५) दिनेश कदम - ९६८९४४४४९४ ( कोथरूड विभाग )
६) नितीन निकम - ९७३००७५७९६ ( कोथरूड विभाग )
७ ) गणेश लाड - ८८८८२८२६३८ , ९५४५१८८८९८ ( येरवडा विभाग )
८) स्वप्नील चव्हाण - ८९८३४६७१४४ ( पर्वती विभाग )
९) तेजस जंगम - ९९२१६१०२५४ ( पर्वती विभाग )
१० ) विश्राम झेमने - ७२१९३१९९५६ ( हडपसर विभाग )

"बाप कुणाचा मरु नये"

लहान असल्यापासुन आई मुलांना
सांगत असते .......

इथे जाऊ नको------ बाबा मारेल,
तिथे जाऊ नकोस --बाबा मारेल,
झाडावर चढू नको-- बाबा मारेल,
नदीकडे जाऊ नको--बाबा मारेल,
शाळेत जा नाहीतर- बाबा मारेल,

अभ्यासाला बस नाही तर
.............................बाबा मारेल,
हे करू नको बाबा मारेल , ते करु
नको .................... बाबा मारेल

मग मुलं सुद्धा बाबांना घाबरतात,

बाबांच्या भयाने शाळेत जातात

बाबाने मारू नये म्हणून अभ्यास करतात
बाबांच्या दहशतीखाली शिकत राहतात

हळू हळू मुलं बाबां कडे दुर्लक्ष
करून आई वरच प्रेम करु लागतात

मना मधून बाबांना करून टाकतात
वजा आणि आईच्या चरणावर   सर्वस्व 
अर्पण करतात

बाबां पासून चार हात लांबच राहतात, मुलं आईच गाणं गातात-मुलं आई वर कविता लिहितात,

कोणतंच मुल बाबाला- दुधा वरची साय म्हणत नाही, लंगड्याचा पाय म्हणत नाही, वासरांची गाय म्हणत नाही
बाबांसाठी मुलाकडे 'शब्दच' नसतात

मुलाच्या पायाला ठेच लागली तरीही मुले "बापरे" म्हणत नाहीत.

स्वामी तिन्ही जगाचा "बाबांविना"
भिकारी होत नाही

साने गुरुजीनांही "श्यामचा बाप" दिसत नाही

आई घरात असली कि, घर कस भरल्यासारखं वाटतं

मुलांना बाबा घरात असला की मात्र स्मशान शांतता..................... !

शप्पथ सुद्धा आईचीच घेतात मुलं, ..
बाबा शप्पथेच्याही लायकीचानसतो

बाबा असतो केवळ मुलांच्या नावाच्या  व आडनावाच्या मध्ये
"नावापुरता"!

मुलं विठोबाला 'माउली' म्हणतात,
बाबासाहेबांना "भिमाई' म्हणतात
धरणीला 'माय' म्हणतात आणि देशाला 'माता' म्हणतात........ !

बाबा मात्र धरणीतून , देशातून आणि मुलांच्या मनातून केव्हाच झालेला असतो हद्दपार................  !

बाबा असतो कठोर, काळीज नसलेला,निर्दयी, मारकुटा........

बाबा असतो मुलांच्या स्वप्नात येणारा बागुल बुआ.............

बाबा म्हणजे केवळ पैसे कमवण्याचे यंत्र तेवढं.........काम त्याने केलं की, त्याचं कर्तुत्व संपलं .........

असं असुनही बाबा मेल्यावर..........
मुलांच्या छातीत धडकी का भरते?

का बरसतो मुलांच्या डोळ्यातून पाऊस !

का वाटतं मुलांना पायाखालची जमीन सरकल्या सारखं ?

का वाटत मुलांना की आपण बेवारस झाल्या सारखं ?

का हंबरतात मुलं बाबा मेल्यावर?का मुलं घाबरतात बाबा मेल्यावर ?

कथा-कादंबऱ्या आणि कवितेत कधीही नसलेला हा "पत्थरदिल" बाबा..................
प्रत्यक्षात जेव्हा नसलेला होतो,तेव्हा का वाटत मुलांना की ,................

बाप कुणाचा मरू नये !
बाप कुणाचा मरू नये !
बाप कुणाचा मरू नये !
😢😢😢
1 सुन्दर पोस्ट।।।।

"बाप कुणाचा मरू नये"

अवश्य वाचा।।।।।
आवडली तर 1 लाइक टाका
पण वाचा अवश्य
🙏🙏🙏🙏

1 दिवसावर फ्रेंडशिप डे आहे म्हणे...
आपल्याला काय त्याच 😏

आपले मित्र ज्या ज्या वेळी भेटतात
त्या त्या वेळी आपला फ्रेंडशिप डे असतो 😊

आपले मित्र भारी
आपली मैत्री भारी
च्या मायला आपल्या मित्रांमुळे आपली जिंदगी च भारी

😎😎मुलीचा Matter असेल तरचौकातबोलवून मारतो
. ..........
..पण जर मित्राचा Matter
असेल तरघरातघुसून मारतो.
.....PYAAR मधून P काढला तर YAAR हाशब्दराहतो ...
.......आणि.....
आम्हाला
PYAAR पेक्षाआमचे
YAARमहत्वाचे आहेत.
...Love u भावांनो!!
💥Happy freindship day.💥

एक व्यक्ती ठराविक रक्कम घेऊन आपल्या 3 बाहिणीकडे जायला निघतो.

1) पहिल्या बाहिणीकडे गेला असता सकाळी अंघोळ करताना बहिण त्याचे पाकीट पाहते. पाकीटात जेवढी रक्कम आहे तेवढी स्वतः जवळील रक्कम ती पाकीटात टाकते.
निघताना भाऊ तिला 2000 रुपये देतो.

2)नंतर तर तो दुसऱ्या बाहिणीकडे जातो. तिही तो अंघोळ करीत असताना त्याच्या पाकीटात जेवढी रक्कम आहे.तेवढीच स्वतः कडील रक्कम त्याच्या पाकीटात टाकते. निघताना तो तिला 2000 रुपये देतो.

3) नंतर तो तिसऱ्या बहिणीकडे जातो तेथेही तो अंघोळ करीत असताना बहिण त्याच्या पाकीटात जेवढी रक्कम आहे तेवढीच स्वतः कडील रक्कम टाकते.
घरी निघताना तो तिला 2000 रुपये देतो.

घरी पोहचल्यावर त्याच्या पाकीटात 5000 रुपये शिल्लक असतात.

तर घरातून निघताना त्याच्याकडे किती रुपये असतात.

जर आपण Toothpaste च्या Ad ला ध्यान लावून बघितलं तर
आपल्याला प्रत्येक Dentist च्या गळ्यात एक Stethoscope दिसेल.....!!!
जगा मध्ये असा dentist सांगा जो stethoscope ने दातांची धड़कन ऐकतो....!!

म्हणून म्हणतो ..पैशाने तर फक्त पुस्तके विकत घेता येतात,ज्ञान तर माझ्या मेसेज ने मिळणार....!!!!

बॉलिवूडमध्ये अनेक तारे-तारकांची नावे खूपचं प्रसिद्ध आहेत. पण खऱ्या आयुष्यात त्याची नावे मात्र वेगळीचं आहेत. 

अशोक कुमार – कुमुदलाल गांगुली
किशोर कुमार – आभाष कुमार गांगुली
गुरुदत्त- वसंत कुमार शिवशंकर पादुकोने
राजेश खन्ना – जतिन खन्ना
राजकपूर – रणवीर राज कपूर
अमिताभ बच्चन – इंक्लाब श्रीवास्तव
रजनीकांत – शिवाजराव गायकवाड
मिथुन चक्रवर्ती – गौरांग चक्रवर्ती
प्रीती झिंटा – प्रीतम सिंह झिंटा 
महिमा चौधरी – रितु चौधरी
अजय देवगन – विशाल देवगन
सनी लियोनी – करनजीत कौर वोहरा
अक्षय कुमार – राजीव हरिओम भाटिया
रेखा – भानु रेखा गणेशन
सनी देओल – अजय सिंह देओल
जॉन अब्राहम – फरहान अब्राहम
बॉबी देओल – विजय सिंह देओल
ऋतिक रोशन – ऋतिक नागरथ
रणवीर सिंह – रणवीर भावनानी
जैकी श्रॉफ – जयकिशन काकू भाई
दिलीप कुमार – मोहम्मद युसूफ खान
जितेन्द्र – रवि कपूर
मनोज कुमार – हरिकृष्ण गोस्वामी
ए आर रहमान – ए एस दिलीप कुमार
राजकुमार – कुलभूषण पंडित
संजीव कुमार – हरिभाई जरीवाल
सलमान खान – अब्दुल रशीद सलीम
सैफ अली खान – साजिद अली खान
मल्लिका सहरावत – रीमा लाम्बा
शिल्पा शेट्टी – अश्विनी शेट्टी
अजीत – हामिद अली खान
चिरंजीव – कोइन्डेला शिवशंकर वारा प्रसाद
डैनी डेंग्जोपा- शेरिंग फित्सो डेंग्जोपा
देव आनंद – देवदत्त पिशोरीमल आनंद
जया प्रदा- ललिता रानी
जगदीप – सैयद जवाहर अली जाफरी
जॉनी वाकर – बदरुद्दीन जमालुद्दीन काजी
मधुबाला – मुमताज जहाँ बेगम देहलवी
माला सिन्हा – अलदा सिन्हा
मीनाकुमारी – महजबीन अली बक्स
जॉनी लीवर – जनार्दन राव
कमल हासन – अलवारपेट्टई अन्दावर
कुमार गौरव – मनोज तुली
नाना पाटेकर – विश्वनाथ पाटेकर
नरगिस – फातिमा रशीद
नादिरा- फ्लोरेंस एजेकेई
रीना रॉय – सायरा खान
संजय खान- अब्बास खान
शम्मी कपूर – शमशेर राज कपूर
शशिकपूर – बलबीर राजकपूर
सुनील दत्त- बलराज दत्त
टुनटुन – उमादेवी खत्री

तुझ्या ‪‎डोळ्यात‬ पाहिल्यावर हरवुन जायला होत...
तुझाच असतो ‪‎मी‬ ..पुन्हा ‪‎तुझाच‬ व्हायला होत...

मन मोठं पाहिजे...
कुणाचं कौतुक करायला,
पाठीवर शाबासकी द्यायला,
एखाद्याच्या डोळ्यातील अश्रू
अलगदपणे पुसायला...
मन मोठं पाहिजे.

मन मोठं पाहिजे...
कुणाची चुक पोटात घालायला,
भांडणाराशी गोड बोलायला,
रस्त्यावरील लेकराच्या हातात
आपल्या पैशानं खाऊ द्यायला...
मन मोठं पाहिजे.

मन मोठं पाहिजे...
मोडुन पडलेल्यांना सावरायला,
विश्वासानं हातात हात द्यायला,
आयुष्याची नश्वरता समजुनही
जीवापाड प्रेम करायला....
मन मोठं पाहिजे.

मन मोठं पाहिजे...
मैत्रीत जीवाला जीव द्यायला,
प्रेमात शब्द पूर्ण करायला,
दुनियादारी जपुनही
आपली माणसं सांभाळायला....
मन मोठं पाहिजे
मन मोठं पाहिजे.

कोणत्याही मनुष्याची सध्याची स्थिती पाहून त्याच्या भविष्याची टर उडवू नका,
कारण....
काळ इतका ताकदवान आहे की,
तो एका सामान्य कोळशालाही हळू हळू हिरा बनवतो.....
            🌌

"प्रयत्न यशस्वी होवोत
अथवा अयशस्वी होवोत,
कार्याची प्रशंसा होवो अथवा न होवो, कर्तव्य हे केलेच पाहिजे..... जेव्हा मनुष्याची योग्यता व हेतुचा प्रामाणिकपणा सिद्ध
होतो तेव्हा त्याचे शत्रू देखील त्याचा सन्मान करु लागतात..

ज्या मुली स्व:ताला म्हणतात की...'
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.'माझ्या मागे खुप मुले फिरतात''::
.
.
.
त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे,की कमी किमतीच्या वस्तुनकडे जास्त customer आकर्षित होत...
.
.
.
आसतात....:::::
.
.
हा ECONOMICS चा नियम आहे...
😂😂😂😂😂😂

लहानपणी शाळेत असताना जेव्हा मस्ती करायचो तेव्हा  गुरूजी शिक्षा म्हणून दोन मुलींच्या मध्ये बसवायचे.

मी त्यावेळी इतका साधाभोळा होतो की याला खरोखरच शिक्षा समजायचो. 😆😆😆😆😆

(दोन मुली गप्पा मारत असतात...)

पहिली:- काय गं, तुझे वय इतके वाढत चाललेय मग तू लग्न का नाही करत??

दुसरी:- त्याचं असं आहे की माझ्या आई-वडिलांनी माझ्यासाठी जो मुलगा बघितलाय तो "वकील" आहे. 😨 आम्ही त्याला लग्नाची तारीख विचारायला गेलो की तो आम्हाला पुढची तारीख देतो.. 😆😆

प्रत्येकाला आयुष्यात खरं प्रेम भेटतेच.. काहींना ते समजत नाही आणि
काहींना ते टिकवता येत नाही...!!

खुप सुंदर प्रश्न आणि त्या प्रश्नाचे उत्तर

आयुष्य म्हणजे काय ????

उत्तर :- माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याला " नाव '' नसतं पण " श्वास '' असतो
आणि .........
ज्यावेळी तो मरतो तेव्हा फक्त "नांव'' असतं पण श्वास नसतो.

" नाव '' आणि " " श्वास " यांच्या मधिल अंतर म्हणजेच " आयुष्य..