Valentine Day & 14 November

गुरूजी - मुलांनो काही शंका असतील तर विचारा ...

👆🏻👆🏻👆🏻
गण्या - गुरूजी .Valentine's Day च्या बरोबर ९ महिन्यांनीच children's day (14 nov)
का असतो ...?😳😁😳😁😳😁
.
.

.
.

.
.

.
.
गुरूजी अजूनही तळ्यामध्ये दगडे मारत विचार करत आहेत....
😜😜😜😜😜

TDS

➡incomTax⬅
सर्व कर्मचारी यांना सुचित करण्यात येते कि आपण वकिला मार्फत Tax चे काम करून घेतो.  पण सर्व वकिल फार्म नं. 16 व 16A या दोनच फार्म चे काम करतात. पण कर्मचा-याच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे (IMP)फार्म नं. 27 D (T.D.S) हे कोण त्याच वकिलाने देत नाही.
F.No .27D. (T.D.S)
म्हणजे काय ?
जाणून घ्या T.D.S -
T- Tax
D -Deduction
       at
S. Source
T.D.S चे प्रमाण पञ संबंधीत कर्मचा-याच्या नावे स्वतःचा Tax आपल्या Pan No.वर जमा झाल्याची पावती असते म्हणजेच T.D.S आपणास लागलेला Tax आपल्या Pan No.वर जर जमा झाला नसेल त्याची Recovery व्याजासह 10 वर्षानी निघते .
मिञहो वेळीच सावध व्हा आणि आपल्या वकिलाकडून T.D.S प्रमाण पञ घ्या कळाले कि आजून झोपेतच आहात ......
1) F .NO.  16     (Monthly Details )
2)F  .No. 16 A   (Return)
3) F. NO . 27 D ( T.D.S)
👉Very very Important T.D.S
👏
याची गरज इतरांना पढू शकते पुढे पाठवा.

Chatrapati Shivaji maharaj Jayanthi

आज आपला वाढदिवस

वाढणा-या प्रत्येक दिवसा

गणिक आपलं यश,

आपलं ज्ञान आणि आपली

किर्ती वृद्धिंगत होत जावो..

आणि सुख समृद्धीची बहार

आपल्या आयुष्यात नित्य

येत राहो..

“आई तुळजा भवानी”

आपणास उदंड आयुष्य देवो,

ह्याच वाढ दिवसाच्या
अगणित शुभेच्छा !

तस काय बि नाय

नवरा बायकोचा हातात हात धरून बाजारात फिरत असतो ते पाहुन त्याचा मित्र त्याला नंतर भेटल्यानंतर बोलतो कि अरे इतकी वर्ष झाली लग्नाला तरीही किति प्रेम आहे तुझे तुझ्या बायकोवर खरच बर वाटल पाहुन यार..........
....
.
मित्र: अरे तस काय बि नाय रे तिचा हात सोडला कि लगेच दुकानात शिरते....😂😂😂😂😂😂😂😂😂

अनोळखी भाऊ

नक्की वाचा फक्त १ मिनिट लागेल.बाजारातुन परत घरी येताना काही खाण्याच मन झाल..म्हणुन ती मुलगीपाणीपुरीच्या ठेल्यावर थांबली..एकटी मुलगी पाहुन शेजारीचअसलेल्या पान टपरीवरची काही मुलेही त्या ठेल्यापाशी आली...त्यांनी त्या मुलीला छेडायला चालु केल..अश्लिल गाणी आणी संवाद चालु केला..घाणेरडी नजर त्या मुलीच्या देहावरुन फिरतहोती..बिचारी आगोदर पैसे दिल्याने तिला तेथुन जाता ही येतनव्हते..आपली ओढणी संभाळत.."भैया जल्दी दो"..या पलिकडे ती काहीच बोलतनव्हती..घाबरलेली तिची नजर फक्त खालीपाहत होती...तेवढ्यात तिथे एक तरुण युवक आपल्या बाईक वरुन येऊन तेथे थांबला...आधिच मनात कल्लोळ चालु असताना त्यात आजुन एक ती पुर्णभेदरुन गेली...तेवढ्यात तो युवक बोलला.." आरे अंजली तु इथे कुठे" भावाला एकट्याला सोडुनपाणी पुरी खातीयेस काय?".संकटाची संभावणा पाहुन तिथली बाकीचेमुले चालते झाले..आपल्यावरच संकट टळलेल पाहुन मुलीन मोकळा श्वास घेतला...न राहुन तिने त्या युवकाला विचारल.."माफ करा माझ नाव अंजली नाही पुर्वा आहे".तो युवक हसत बोलला "काय फरक पडतो.. तु आहेस तरकुणाची तरी बहिणच ना"?.आणी तो युवक आपल्या डोक्यावर हेल्मेट चढवुनतेथुन निघुनगेला...त्या पाठमोर्या जाणार्या युवकाकडे पाहुन त्या मुलिची मान आभिमानानेउंचावली....माझ्या भारताला अशा युवकांची गरज आहे..उद्याचा भक्कम भारत घडविण्यासाठी..

Valentine Day Card

मुलगी दुकानदाराला: काका असं Valentine Day Card आहे का ज्यात
लिहीलंय 'तू माझे पहिले आणि शेवटचे प्रेम आहेस'.
दुकानदार: हो आहे की..
मुलगी: बरं, पाच द्या....
😂😂😂

नशीबच लागते

विस्कटलेल्या नात्यांना
जोडायला प्रेमाची गरज भासते,

बिखरलेल्या माणसांना
शोधायला विश्वासाची
साथ लागते,

प्रत्येकाच्या जीवनात
येतात वेगवेगळी माणसं,

पण

पाहिजे ती व्यक्ती भेटायला
मात्र नशिबच लागते.!

॥शुभ सकाळ॥

॥शुभ दिन॥

आज वेलेंटाइन डे

आज वेलेंटाइन डे

माझ्यावर प्रेम करणारे,
माझ्या सुख-दुखाःत साथ देणारे,
वेळोवेळी मदत करणारे,
मला समजुन घेणारे,
माझ्यावर विश्वास ठेवणारे,
जिवा-भावाची माणस एवढी मिळाली कि,
कधी प्रियसीची गरजच नाही वाटली
"तुम्ही सर्व माझ्या आयुष्यात महत्वाचे आहात"
"तुमच्या असण्यानेच माझे आयुष्य परिपूर्ण आहे.

मामाचं पञ हरवलं.......

मामाचं पञ हरवलं.........
ते मला सापडलं........
मामाच पञ हरवलं.........
ते मला सापडलं..........
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
ते मी मामीला दिलं........
मामाचं भांडं फुटलं........
मामीने मामाला धु धु धुतलं..

Give Correct Answer

If,
5 + 5 + 6 = 253013
3 + 5 + 6 = 151809
5 + 5 + 3 = 251510
5 + 6 + 7 = 303513
then,
9 + 4 + 7 = ?
Only Genius can solve This

Correct उत्तर शोधा

तलावाच्या दिशेला जाताना अस्वलाला ६ हत्ती दिसले तर किती प्राणी तलावाच्या दिशेने जात होते .....??

Valentine Funny SMS in Marathi

पटाने 😘 को तो हम भी पटा लेते शहर की सारी लडकियां 👌... मगर इस बादशाह 😎 को इश्क का शौक है ❤ , आवारगी का नही 😈....!!
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
असे स्टेट्स ठेवणारे आती शहाणे Valentine's day ला दुसऱ्याच्या GF कडे भिकार्यासारखं बघत असतात.😅

बस इक सनम चाहिए आशिकी के लिए..

दुकानदार : हां भाई क्या चाहिए?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
लडका : बस इक सनम चाहिए आशिकी के लिए..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
दुकानदार : छोटू भावाला एक McDowell No.1 ची बाटली आणी १० चं मुग डाळीचं पाकीटं दे..

Attitude Status in Marathi

औकात की बात हि मत कर पगली . . . . . . .
👉हम Whats app भी balance पे चलाते है !
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
असे states ठेवणारी पोरं netpack मिळव म्हणून " मोदी" चे मेसेज फॉरवर्ड करत बसलेले असतात. .

Green

स्मिथ -हारलो यार आपण
फिंच-हा ना राव
वार्नर-तरी मि सांगत होतो हिरवे कपडे नका घालु म्हनुन,पाकिस्तान समजुन लय मारते इंडिया वाले, कोन आइकतय मरा अता !!!

भेटत ती पण नाही,भेटत मी पण नाही..

भेटत ती पण नाही,
भेटत मी पण नाही....
निभवणे तिला जमत नाही,
आशेवर ठेवण मला पटत नाही.
.
फसवत ती पण नाही,
फसवत मी पण नाही....
तिला रुसण्याचे दु:ख आहे,
मला एकटेपणाची भीती आहे....
.
समजत ती पण नाही,
रागवत मी पण नाही......
कुठल्यातरी वाटेवर
भेट होत असते नेहमी
.
बघत ती पण नाही,
थांबत मी पण नाही....
जेव्हा पण बघतो तिला,
ठरवतो काहीतरी
बोलेन तिच्याशी....
.
ऐकत ती पण नाही,
सांगत मी पण नाही....
पण एक गोष्ट मात्र खरी आहे,
प्रेम माझे आजही आहे तिच्यावर
नाकारत ती पण नाही,
सांगत मी पण नाही.......


You can visit
http://meemarathikavita.blogspot.in/

वेड आणि प्रेम

💕एकदा वेड आणि प्रेम ह्या दोघांनी
लपा-छपी खेळायचे ठरवले,💖💖

💕वेड्यावर राज्य होत, तो १,२,३
....असे आकडे म्हणू लागला,💖

💕इकडे प्रेम लपण्यासाठी जागा
बघत होत, पण प्रेमाला प्रेमाची
जागाच मिळत नव्हती, 💖
💕वेड्याचे
आकडे जेव्हा संपत आले तेव्हा
प्रेमाने पटकन समोरच्या झुडपात
उडी टाकली,💞
💕 ते झुडूप गुलाबांच्या
फुलांच होत आणि तेथे प्रेम लपून बसलं .............💖💖
💕वेड्याने प्रेमाला भरपूर शोधलं,
पण प्रेम काही मिळाले नाही,💖
💕शेवटी स्वताहाची हार
सहन न झाल्या मुळे
वेड्याने चिडून समोरच्या झुड्प्यात
जोराने काठी खुपसली व
बाहेर काढली ........💖

💕बाहेर काढल्या नंतर काठीला
लागलेलं रक्त बघून
वेड दचकला त्याने झुडूपा मध्ये
वाकून बघितलं,💖
💕तेव्हा तिथे त्याला हसत
असलेल प्रेम दिसलं,💖

💕पण तो पर्यंत ते प्रेम आंधळ झाल
होत कारण ती काठी त्या प्रेमाच्या
डोळ्यात खुपसली गेली होती ..........💖
💕ते पाहून वेड खूप रडला आणि
त्याने प्रेमाला वचन
दिले कि इथून पुढे तू माझ्या
डोळ्यांनी बघशील💖
💕म्हणजेच मी नेहमी तुझ्या आधारासाठी
तुझ्या बरोबर राहीन .............💖
💖तेव्हा पासून प्रेम हे आंधळ आहे
आणि प्रत्येक जण प्रेमात वेडा आहे.
🐾🌸
गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नका
सोय म्हणून सहज असं तोडू नका
रक्ताचं नाही म्हणून,
कवडीमोल ठरवू नका..
🐾🌸
भावनांचं मोल जाणा ,
मोठेपणात हरवू नका.
आयुष्याच्या प्रत्येक वळणात
नवं नातं जुळत असतं,
🐾🌸
जन्मभर पुरेल इतकं भरून
प्रेम मिळत असतं,
तुम्ही फक्त ओंजळ पुढे
करुन पहा,
🐾🌸
कमीपणा मानू नका,
व्यवहारातलं देणं घेणं
फक्तं मध्ये आणू नका..
🐾🌸
मिळेल तितकं घेत रहा,
जमेल तितकं देत रहा,
🐾🌸
समाधानात तडजोड असते
फक्त जरा समजून घ्या
'नातं ' म्हणजे ओझं नाही,
मनापासून उमजून घ्या..
🐾🌸
विश्वासाचे चार शब्दं ..
दुसरं काही देऊ नका
जाणीवपूर्वक 'नातं' जपा..
मध्येच माघार घेऊ नका...
🌸🐾 🌸.
शब्दांना  भावरूप  देते,
. . .  तेच  खरे  पत्र ॥
नात्यांना  जोडून  ठेवते,
      तेच  खरे  गोत्र ॥
नजरे  पल्याड  पाहू  शकतात  तेच,
       खरे  नेत्र ॥
दूर  असूनही  दुरावत  नाही,
       तेच  खरे  मित्र. ॥॥💕❤️💘👏

शाळा

शाळेत असताना शाळेच्या
खिडकितुन 🖼बाहेरचं जग फार छान
वाटायचं . बाहेर सायकल ,🏍 गाडीवर
फिरणारे लोक किति लकी आहेत,
मोकळ फिरतायत अन मी मधे अडकलोय वाटायचं ....

आज कळतय की त्या बाहेरच्या
लोकांना किती ताणतणाव आहेत ,
कारण मीही आज त्या बाहेरच्या
गर्दिचा भाग आहे ...

त्यामुळं शाळेतच बरा होतो कारण
तिकडे जगाचा ताणतणाव तर नव्हता.😞
.
.
.
.
शाळा एक आठवण
BY Marathikhichadi

एक कहाणी असी पण

एक मुलगी आसते
एका मेडीकल मधे कामाला असते स्वभावाने खुप शांत
आसेच एका मुला बरोबर तीची ओळख होते
ओळख मैत्रीमधे बदलते
एक दीवस तो मुलगा तिला प्रपोज करतो
ती काही न बोलता तेथुन निघुन जाते १ - २ दीवसांनी तो
तीला परत भेटतो आणि विचारतो तु
त्या दिवशी उत्तर न देता का निघुन गेलीस
तेव्हा ती डोळ्यात पानी आनते आन् बोलते आज नंतर तु
मला परत कधीच भेटू नकोस मला माझे जीवन जगू दे
मी स्री म्हणून जन्माला आले हीच माझी सर्वात मोठी चूक
बाबांना मुलगा हवा होता पण मी झाले त्या दीवसानंतर
माझा फक्त तिरस्कारच झाला
मी आज पर्यँत एकाच क्षणाची वाट बघतेय
का कधी बाबा मला प्रेमाने साद घालतील आणि मीठीत
घेवून
दोन शब्द माझ्याशी बोलतील
आणि जर मी तुला होकार दीला असता तर स्रीभृन
हत्या का होतात याचे उत्तर मला माझेच उदाहरण भेटले
आसते तर आज नंतर तु मला परत कधीच भेटू नकोस
तेव्हा तो म्हणतो मी शेवटचा श्वास आसे पर्यँत तुझी वाट
बघेल
दोघे तेथुन निघुन जातात
काही महीन्या नंतर ती त्याला भेटते खूप आनंदी आसते
तेव्हा तो तीला म्हणतो मला माहीत होते एक ना एक दिवस
तु मला नक्की भेटशील
ती म्हणते आज नंतर मला बाबा कधीच कोसणार नाही
आणि आज पासून आपण फक्त मित्र आणि मित्रच बनुन
राहू
मला आज तु वचन देशील
तो म्हणतो काय ती म्हणते तुझ्या लग्नाला मला नक्की
बोलावशील
तो तीच्या भावना समजुन घेतो
मग दोघे पन एकमेकांच्या मीठीत खुप रडतात
आणि तेथुन वेगळे होतात
काही दीवसांनी त्याचे लग्न जमते मग तो तीला
लग्नाची पत्रीका पोस्टाने पाठवतो लग्नाच्या दीवशी तो
तीला खुप शोधतो पण
ती त्याला काही दीसत नाही
मग त्याला अक्षदा टाकतांना तीचे आई बाबा दिसतात
नंतर तो त्यांना स्टेजवर बोलावतो त्यांच्या पाया पडून
आर्शिवाद घेतो ती का नाही आली विचारतो तेव्हा तीच्या
आई बाबांच्या डोळ्यात पानी येते ते
मुलाच्या डोक्यावर हात फिरवतात आणि तेथुन निघुन
जातात
काही दीवसांनी तो तीची चौकशी करतो तेव्हा त्याला मोठा
धक्का बसतो त्याला कळते
की तीचे बाबा खुप कर्ज बाजारी झाले होते म्हणुन तीने
स्वताचा विमा ऊतरवला आणि शेवट मला भेटली आणि
त्याच दीवशी भरवेगाने जात
असलेल्या गाडीखाली स्वताचा जीव दीला.......

स्वर्ग

..............॥ सुविचार ॥..........
चांगले कुटुंब आणि जीवाला जीव देणारे
मित्र भेटणे म्हणजे
दुसर काही नसून जिवंतपणीच मिळालेला  स्वर्ग आहे.