व्हावास तू शतायूषी
व्हावास तू दीर्घायुषी
ही एक माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
!वाढदिवसाच्या शुभेच्छा !

Happy Birthday Sms in Marathi



To kshan dekhil kshanbhar aplaach asto,
Ani kshanatch mag to parka hoto,
Kshan molache jagun ghe,
Je kahi have te magun ghe,
Janara tya kshanana ATHVANI che MOTI de.
Vadhdivasachya Hardik Shubhecha..!
Kadhi Ragavlat Kadi Hasalat,
Manatal Amchya Nehmi Olakhalat,
Tumchya Manatla Dukh Kadi Na Samjun Dile,
Pan Ayushyat Amahala Tumi Khup Sukh Dile.
Happy Birthday To You…!
Jeevanat Aalo Tujya Mule,
Prem Milale Tujya Mule,
Mayechya Pankhat Vadhalo Tujya Mule,
Aaj Je Kahi Ahe Tujyamule.
Tula Vadhdiwasachya Shubechcha..!
Happy Birthday
Tumi Ek Premache Pratik Aahat,
Tumchya Mule Amchya Jeevnat Prakash Aahe.
Tumhala Majya Kadun Khup Khup Shubechha.
Karan Aaj Tumcha Vadh-Diwas Aahe.
Happy Birthday
Bhau Asava Tujya Sarkha,
Kadi Bhandnara Kadi Prem Denara,
Bhau Asava Tujya Sarkha,
Kadi Vat Dakhavnara Kadi Vatevar Chalvanara,
Aajcha Diwas Ahe Tujya Janmacha,
Sarvana Aanandi ani Sukh Denara,
Wishing You Happy Birthday
Me Khup Baghyavan Ahe,
Mala Bahin Milali,
Majya Manatil Bhawana Samjanari,
Mala Ek Sobati Milali,
Pratek Jeevanat Tuch Mazi Bahin Asavis,
Aajchyach Diwashi Mala Bahin Mhanun Tu Milali.
Wishing You Happy Birthday

Hope article on Happy Birthday Sms in Marathi Language Font  is liked by you, Do appreciate Article by sharing among your friends on social networking sites like facebook, twitter, whatsapp, wechat, line, hike, bbm, digg, delicious, fb, pinterest. Stay tuned with our team for all other latest Birthday updates. Do provide with your lovely comments too your comments matter lots.
Incoming search terms:
  • birthday wishes In marathi
  • marathi birthday sms
  • birthday sms in marathi
  • happy birthday marathi sms
  • happy birthday sms in marathi
  • birthday sms marathi
  • happy birthday marathi
  • birthday marathi sms
  • birthday wishes sms
  • birthday Msg in marathi

Birthday Sms in Marathi Language

Khushi Se Bite Har Din,
Har Shuhani Raat Ho,
Jis Taraf Aapke Kadam Pade,
Waho Phoolo Ki Barshat Ho,
Wish You Happy Birthday!
Na Aasman se tapkaye gaye ho,
Na upar se girae gaye ho.
Kaha milte hai ap jaise dost
Ap to order deke banwaye gaye ho
Many Mnay Happy returns of the day
Ugta Hua Suraj Dua De Aapko,
Khilta Hua Phool Khushbu De Aapko,
Hum To Kuch Dene Ke Kabil Nahi Hai,
Dene Wala Hazaar Khushiyan De Aapko!
Khuda Kaise Karoon Shukriya Is Din Ke Liye
Jis Din Tumhe Dharti Pe Bheja Hamare Liye
Na Jaane Kyon Main Intezaar Kar Raha Tha
Shayad Janamdin Hai Tumhara Is Liye
birthday sms in marathi for lover

Birthday Sms in Marathi Font

वाढदिवस येतो
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो.
एक नवीन स्वप्न घेऊन येतो.
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो.
आयुष्याला योग्य दिशा देतो जीवन किती सुंदर आहे हळूच सांगून जातो.

व्हावास तू शतायूषी
व्हावास तू दीर्घायुषी
ही एक माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या शुभेच्छा !
Vadhdivas Shubhecha..

व्हावास तू शतायूषी
व्हावास तू दीर्घायुषी
ही एक माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
!वाढदिवसाच्या शुभेच्छा !

प्रत्येक क्षणाला
पडावी तुझी भुल
खुलावेस तू सदा
बनुन हसरेसे फ़ुल
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

नातं आपल्या प्रेमाच
दिवसेंदिवस असच फ़ुलावं
वाढदिवशी तुझ्या,तू माझ्या शुभेच्छाच्या
पावसात भिजावं.


Happy Birthday sms in Marathi 140 character

व्हावास तू शतायूषी
व्हावास तू दीर्घायुषी
ही एक माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या शुभेच्छा !
Vadhdivas Shubhecha..
दिवस ते उन्हाळ्याचे होते,
उन्हाळ्यातला महिना तो एप्रिलचा होता,
एप्रिलची ती सात तारीख होती,
त्या दिवशी माझा वाढदिवस होता,
त्या दिवशी माझा वाढदिवस होता,
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच
भरारी घेऊ दे…..
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड
आयुष्य लाभू दे…
Happy Birthday To You..!
वाढदिवसाच् या हार्दिक शुभेच्छा !!!
आयुष्याच्या या पायरीवर..
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..
Happy Birthday To You..!
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभच्छा
केवळ सोन्यासारख्या लोकांना.
“Wishing You Happy Birthday Dear”

वाढदिवसाचे संदेश [Birthday – Marathi Messages]

Send Marathi Birthday Greetings, messages or SMS. You can send these birthday messages as Mobile SMS or Email. You can also copy the Birthday Message and paste in message box while sending a Marathi Birthday Greeting Card.

शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसेच
पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात…बाकी सारं नश्वर आहे!
म्हणुन वाढदिवसाच्या या शुभदिनी तुम्हाला मनापासुन भरपुर शुभेच्छा ..!

सुख – समृद्धी – समाधान – दिर्घायुष्य – आरोग्य तुला लाभो!
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!

यशस्वी व औक्षवंत हो!
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये म्हणुन संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय!
यशस्वी व औक्षवंत हो!
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,
तुला उदंड आयुष्य लाभो, मनी हाच ध्यास आहे!
यशस्वी हो, औक्षवंत हो,
अनेक आशीर्वादांसह – वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते!
ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेलीच असते!!
मग कधी करायची पार्टी?
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे…
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच
भरारी घेऊ दे…
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड
आयुष्य लाभू दे…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

वाढदिवसाच्या शुभेच्छा birthday sms in marathi

आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात
अस नाही.,
पण काही क्षण असे असतात जे विसरु
म्हणताही विसरता येत नाहीत.
हा वाढदिवस म्हणजे त्या अंनत
क्षणातला असाच एक क्षण..
हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच.
पण..
आमच्या शुभेच्छनी वाढदिवसाचा हा क्षण
एक "सण"  होऊ दे हिच सदिच्छा..!
प्रत्येक क्षणाला
पडावी तुझी भुल
खुलावेस तू सदा
बनुन हसरेसे फ़ुल
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
(Wish You Happy Birthday)

एकदा भगवान श्रीकृष्ण आणी अर्जुन एका गावाच्या दिशेने चालत नीघाले होते. अर्जुन श्रीकृष्णाला सारखा खोचकपणे वीचारत होता, कर्णालाच का सगळे सर्वश्रेष्ठ दाता म्हणून संबोधतात आणी मला का नाही?
लगेच कृष्णाने समोरच्या दोन टेकडयांचे रूपांतर सोन्याच्या टेकडयांमध्ये केले आणी अर्जुनाला म्हणाला, हे सगळे सोने गावकरयांमध्ये वाटून टाक.अट एकच एकूण एक सोने तू दान केले पाहीजेस.
     लगेच अर्जून जवळच्या गावात गेला आणी तीथे त्याने जाहीर केले की, मी प्रत्येक गावकरयांला सोने दान करणार आहे आणी त्यासाठी प्रत्येकाने टेकडीपाशी यावे.लोक अर्जूनाच्या मागे टेकडीच्या दीशेने चालू लागले. पुढे अर्जुन छाती काढून चालत होता. मागे गावकरी त्याचा जयजयकार करत होते.
  दोन दिवस, दोन रात्री काम चालू होते. अर्जून खोदत होता आणी सोने काढून लोकांना देत होता. पण टेकडी थोडीदेखील संपली नव्हती.लोक सोने घेऊन घरी जायचे आणी परत येऊन रांगेत उभे राहायचे.आता अर्जून अगदी दमून गेला होता. पण त्याचा अहंकार त्याला माघार घेऊ देत नव्हता. शेवटी त्याने कृष्णाला सांगितले की बास....आता यापुढे मी काम करू शकत नाही.

मग कृष्णाने कर्णाला बोलावले आणी सांगितले की, या दोन सोन्याच्या टेकडया आहेत त्या तू लोकांना दान करून टाकायच्या.
    लगेच कर्णाने पंचक्रोशीतील गावकरयांना बोलावले आणी सांगीतले की, या दोन सोन्याच्या टेकडया तुमच्या आहेत.
एवढे सांगून कर्ण तीथून नीघून गेला. लोक सोने वाहून नेऊ लागले.
अर्जून चकीत होऊन पाहात बसला. हा वीचार आपल्या मनात का आला नाही, या प्रश्नाने तो अस्वस्थ झाला.
  श्रीकृष्ण मिश्कीलपणे हसले आणी म्हणाले, अनावधानाने का होईना तू सोन्याकडे आकर्षीत झालास. तू गर्वाने प्रत्येक गावकरयाला सोने वाटू लागलास. जणू काही आपण उपकार करतो आहोत अशा थाटात तू दान करत होतास.  कर्णाच्या मनात असले काहीही नव्हते. त्याने दान केले आणी तो नीघूनही गेला. आपले कुणी कौतुक करतंय, गुणगान गातंय. हे पाहण्यासाठी देखील तो थांबला नाही. व्यक्ती प्रकाशाच्या मार्गावर चालत असल्याचे हे लक्षण आहे.

  कुठलेही दान-देणगी अथवा काम हे कर्तव्य म्हणून केले पाहीजे. त्या बदल्यात लोकांनी आपले कौतुक करावे, शुभेच्छा द्याव्यात, धन्यवाद द्यावेत, मोबदला द्यावा, प्रसिद्धी मिळावी अशी अपेक्षा ठेवणे म्हणजे ते काही निरपेक्ष काम वा दान नसते.
कुठल्याही परताव्याची अपेक्षा न ठेवता कृती करावी.
त्याची कुठेना कुठेतरी दखल ही घेतली जात असते.

मी जर तुम्हाला एक
सफरचंद🍎 दिला
तर तुम्ही ते आवडी ने खाल.

ते संपल्यावर लगेच दुसरे 🍎
दिले तर ते पण खाल.

तिसरे 🍎दिले तर माझ्या
आग्रहाखातर खाल.

पण... त्यानंतरच्या प्रत्येक

सफरचंदानंतर 🍎त्याची

Utility कमी होत जाईल.

सफरचंद नकोस वाटायला
लागेल.

यालाच म्हणत "Law of Diminishing Marginal Utility."

गेली कित्तेक वर्ष आपण दूर
होतो.
आपला संपर्क नव्हता.
एकमेकांची आठवण💬 यायची.

कोणाशी बोलायला 📞मिळाल
की अप्रूप☺ वाटायचं.

मग एक दिवस WhatsApp
वर ग्रूप 👫👫👫👫👫
बनला.

आनंदाला उधाण 😄आले.
डोळे 😍आणि मन 💞भरून आले. संभाषणाच्या📢 अनेक
लाटा 🌊🌊🌊🌊आल्या..

मग हळू-हळू चोर 👣पावलांनी
हा law आपल्यात शिरला.

कोणी ग्रूप सोडून जाऊ ➡लागले.

कोणी बोलायचे कमी / बंद 😷झाले.
कोणी रुसले 😕 रागावले.😡

ग्रूप 👫👫👫👫👫 आपना
सर्वांना एकत्र 👱↘↙👧
                  👲↗↖👸
आणण्या साठी केला आहे

ही प्रांजळ ✨भावना 💓विसरू नका.

एकमेकांना भावनिक आनंद 😀
आणि बळ 💪देण्यासाठी हा
ग्रूप 👫👫👫👫👫
आपण केलाय.

एखादी गोष्ट जवळ नसेल
तर त्याची किंमत 💶कळते.

मित्रांनो, ग्रूप सोडू ➡नका.
तोडू ⚡नका. कोणाला
दुखवू 😞नका आणि स्वतः
रागावू😡 नका.
आपली एकी 👫🔗टिकवून ठेवा

मास्तर:- बोल बंड्या बिरबल कोण होता ?
बंडू:- नाही माहित गुरुजी ?
मास्तर:- गधड्या
अभ्यास केला असतातर माहित पडल असत....

बंडू :-गुरुजी तुम्हाला माहित आहे का? सुभाष, मंगेश आणि नितीन कोण आहेत ते????

मास्तर:- मला नाही माहित ?
बंडू :- कस माहित पडणार? स्वताच्या पोरीवर लक्ष्य ठेवलअसत तर माहित पडल असत.....😂😂😂😂

Mobile switch off sms full in agreee style

फुल आगरी स्टाईल...

बाला : दादुस, आज माझे मोबाईल मंधी एक वेगलाच मैसेज आयला रं नं लगेच मोबाईल स्विच ऑफ झायला रं !

दादुस : कय बोलतंस कय रं ? आयसा कंचा मैसेज आयला रं तुला ?

बाला : बैटरी लो.....

दादुस : आर्र... माना भी फारवर्ड कर ना ! सगल्यांना घाबरवतो

संता : तू तिच्यासाठी दारू सोडलीस व्हय?
बंता : हा!
संता : RMD ?
बंता : त्ये बी!
संता : तंबाखू?
बंता : व्हय, त्ये बी!
संता : मग तिच्यासंग लगीन का न्हाय क्येलं.?
बंता : लेका यीतका सुधारलो कि तिच्यापेक्षा भारी पोरगी कटली.

गण्यानी आज सायन्सला ही मागे सोडलं .........




बाई-- पाल हि कोण होती ?
.
.
गण्या-- पाल ही एक गरिब मगर आहे जीला लहानपणी Born-vita नाही मिळाला आणि त्या मुळे ति कुपोषित राहिली.......
.
.
.
.
.
.
.
.
.
बाईंनी शाळा सोडली
आता रोडवर शेंगदाणे विकत्यात................
भूगोलाचे सर पृथ्वी परिक्रमेबद्दल माहिती देत असतात.
सर - बंडू, सांग पाहू पृथ्वी आणि चंद्रामध्ये काय संबंध आहे ?
बंडू - सर, भावा-बहिणीचा.
सर - काय ?
बंडू - हो सर,कारण आपण पृथ्वीला माता आणि चंद्राला मामा म्हणतो..

गुरुजी कुंभ मेळयात निघुन गेले
😂😂😂😂😂😂😂
गुरुजी- दळणवळण म्हणजे काय??

विद्यार्थी- एखादी मुलगी 'दळण' घेऊन जाताना 'वळून' पाहते त्याला "दळणवळण" म्हणतात...
.
.
.
गुरुजी राजीनामा देऊन आषाढी वारीला निघालेत..
😁😁 😝
मास्तर.  ; सांग शुन्या पेक्षा लहान संख्या कोणती आहे का


मुलगा : आहे ना

मास्तर : कोणती सांग

मुलगा     : टिंब. "." 👈

😝😝😛😜😝😜😝😞

मास्तरानी b.ed. ची डिग्री विकली 😂😂😂😂😂😂😂😂
वडापाव चा गाडा चालवतायत

Owner info in Android phone

कृपया आपल्या मोबाईल मध्ये हे करा …. फक्त
दोन मिनिट लागतील
एका मोटार सायकल चालकाचा अपघात
होवून तो बेशुद्ध पडला. अपघात पाहून एक
कार चालक थांबला. त्याने
Police आणि Ambulance यांना मदतीसाठी
बोलावले. त्याने अपघात ग्रस्त मोटार
सायकल चालकाचा मोबाईल घेवून
त्याच्या कुठुंबातील व्यक्तींना
अपघाताची कल्पना दिली.
सुदैवाने मोटार सायकल चालकाचा
मोबाईल lock नसलेने त्याच्या कुठुंबीयांशी
त्वरित
संपर्क होऊ शकला. पण मोबाईल जर lock
असता तर कुठुंबीयांशी त्वरित संपर्क
होऊ शकला असता का ??
आपण बहुतेक जण आता Android phone चा
वापर
करतो, या मध्ये Owners Info नावाचा एक
ऑप्शन असतो जो Screen Lock असताना
देखील प्रदर्शित होत असतो. Owners Info
पाहण्यासाठी Screen Lock ला पासवर्ड
लागत नाही.
त्यासाठी Settings मध्ये जा -> Security
मध्ये
जा -> Lock screen मध्ये जा -> तिथे
Owners info हा ऑप्शन आहे. त्या मध्ये तुमचे
पूर्ण
नाव पत्ता आणि घरतील जबाबदार
व्यक्तीचा नंबर टाईप करा !!
आपला फोन हरवल्यास अथवा एखादी
अनिश्चित घटना घडल्यास या मुळे
मोलाची
मदत होवू शकेल
हे सेटिंग लावण्यासाठी फक्त दोन मिनिट
लागतील
चला तर मग Owners Info सेट करून सजग होवू
सतर्क होवू सुरक्षित मार्गक्रमित होत राहू ...
@$#! $# ||●||

Om Sai raam

साई के दर जाना कभी बेकार नहीं
हुआ ,
ऐसा कोई सपना नहीं जो साकार नहीं
हुआ !
कोई मेरी नज़रों से नज़रें मिला के कह दे
की वो साई के दरबार गया हो,
ओर उसे साई से प्यार नहीं हुआ !
|| ॐ साई राम ||
🙏

Bhagawan

मूर्ति बेचने वाले गरीब कलाकार के लिए,
किसी ने क्या खूब लिखा है.

गरीबो के बच्चे भी खाना खा सके त्योहारों में,
इसिलिये भगवान खुद बिक जाते है बाजारों में.

पोरगी पोरग्याला

"तुझी स्माइल काय गजब हायं..दात कशे चमकुन रायले इतके ? 😁






























पोरगं लाजून बोलतो-

माझ्या माव्यात मीठ हाय..😌

😂

. संयम आणि माफ करण्याची ताकद मनुष्यामध्ये असली की तो यशस्वी होतोच,
परमेश्वराला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी मोठ्या आहेत तर अडचणींना हे सांगा की तुमचा परमेश्वर किती मोठा आहे.
"तुमचा दिवस आनंदात जावो"