पोरगी पोरग्याला

"तुझी स्माइल काय गजब हायं..दात कशे चमकुन रायले इतके ? 😁






























पोरगं लाजून बोलतो-

माझ्या माव्यात मीठ हाय..😌

😂

. संयम आणि माफ करण्याची ताकद मनुष्यामध्ये असली की तो यशस्वी होतोच,
परमेश्वराला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी मोठ्या आहेत तर अडचणींना हे सांगा की तुमचा परमेश्वर किती मोठा आहे.
"तुमचा दिवस आनंदात जावो" 

फूल खाली पडतील
पण सूगंध नाही.

चंद्र खाली जाईल
पण तारे नाही.

नदीतील पाणी संपेल
पण सागरातील नाही.

तुम्हाला सारे जग विसरेल
पण मी ऩाही!

नवीन लग्न झालेलं जोडपं भाजी आणायला जातं
..
..
..
भाजीवाला विचारतो- मैडम खुप शिकलेल्या आहेत वाटतं. 😃
...
..
नवरा (खुश होवून)- हो Computer Engineer आहे ती... तुम्हाला कसं कळलं? 😊
..
..
..
भाजीवाला- त्यांनी पिशवी मध्ये खाली टॉमेटो आणि वरती कलिंगड ठेवलाय म्हणून अंदाज बांधला. 😝

मंजिल चाहे कितनी भी ऊँची क्यों न हो .......
रास्ते हमेशा पैरों के नीचे होते हैं .......

📌*अशीच आवडलेली काही वाक्ये*📌

"चांगली वस्तु"., "चांगली व्यक्ती"., "चांगले दिवस".. , यांची किंमत "वेळ निघून गेल्यावर समजते"...!

आशा सोडायची नसते., निराश कधी व्हायचं नसतं.. . अमृत मिळत नाही.. , म्हणून विष कधी प्यायचं नसतं..

जर तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही ह्या जगाच्या प्रेमात पडाल.. , पण जर तुमची जीभ गोड असेल तर., हे संपुर्ण जग तुमच्या प्रेमात पडेल..

"चांगली वस्तु"., "चांगली माणसे"., "चांगले दिवस''आले की माणसाने "जुने दिवस विसरू नयेत".

पाणी धावतं., म्हणून त्याला मार्ग सापडतो.. . त्याप्रमाणे., जो प्रयत्न करतो त्याला यशाची., सुखाची., आनंदाची वाट सापडते.

नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे.. , कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात., तर आयुष्यभर एकटे राहाल.

जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण.. , कारण ही विसरता येत नाही., अन त्या व्यक्तीला परत ही देता येत नाही..

आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते.. , परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते.. , पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला "स्वभावाच" ठरवतो.

हे देवा., माझा तिरस्कार करणाऱ्या लोकांना दिर्घायुष्य लाभू दे., आणि आयुष्यभर माझे यश पाहून जळत राहू दे.

तिच्या डोळ्यांत पाहिले तेव्हा समजले प्रेम कशाला म्हणतात.. , आणि ती सोडून गेली तेव्हा समजले खरं प्रेम कशाला म्हणतात.

प्रेम म्हणजे., समजली तर भावना., केली तर मस्करी., मांडला तर खेळ., ठेवला तर विश्वास., घेतला तर श्वास., रचला तर संसार.. , आणि निभावलं तर जीवन.

जे तुम्हाला टाळतात त्यांच्यापासून दूर राहिलेले चांगले.. , कारण., "समूहामध्ये एकटं चालण्यापेक्षा., आपण एकटच चाललेलं कधीही उत्तम.''

आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाही., सुविचार पण असावे लागतात.. , आपण कसे दिसतो., ह्यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.

गरूडाइतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही..,अहंकार विरहीत लहान सेवाही मोठीच असते.

तुम्हाला जर मित्र हवे असतील,  तर आधी तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना.. , चांगले काम करायचे मनात आले की ते लगेच करून टाका.

केवड्याला फळ येत नाही पण त्याच्या सुगंधाने तो अवघ्या जगाला मोहवून टाकतो.

तुम्ही कायम सदैव खुश राहा आणि आनंदात जगा.

जीवनाचा अर्थ विचारायचा असेल तर तो आकाशाला विचारा.

बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी हे मधमाश्यांकडून शिकावं.

गुलाबाला काटे असतात.. , असे म्हणून रडत बसण्यापेक्षा काट्यांना गुलाब असतो., असे म्हणत हसणे उतम.

वेदनेतूनच महाकाव्य निर्माण होते.

भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो., भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो.. , पण आयुष्याचा आनंद फ़क्त वर्तमानकाळच देतो.

मृत्यूला सांगाव., ये कुठल्याही रुपाने ये.. , पण जगण्यासारखं काहीतरी जोपर्यंत माझ्याकडे आहे., तोपर्यंत तुला या दाराबाहेर थांबावं लागेल.

मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.

ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात तो कधीही एकटा नसतो.

जखम करणारा विसरतो., पण जखम ज्याला झाली तो विसरत नाही.

माझी माणसं हिच माझी श्रीमंती....लोक म्हणतात जगण्यासाठी पैसा लागतो....
अरे पैसा व्यवहारासाठी लागतो जगण्यासाठी लागतात
🔸प्रेमाची माणस🔸
अगदी तुमच्यासारखी

"हंडी" आणि "पोरगी" चांगली
दिसली म्हणून कोणत्याही "थराला"
जाऊ नये !
थोबाड फुटण्याची शक्यता असते !

🍁"फक्त स्वत:चा विचार करणारे
लोक फार थोड्या काळासाठी
प्रगती करतात...!

🍁"पण जे सगळ्यांचा विचार
करतात त्यांची प्रगती कायम होत
राहते..."

🍁 "माझ्या मुळे तुम्ही नाही" तर
"तुमच्या मुळे मी आहे.."
ही वृत्ती ठेवा बघा किती माणसें
तुमच्याशी जोडली जातात...

🍁 आपलं जगणं दुसऱ्यासाठी
जेवनातल्या मिठासारखं असावं..
पाहिलं तर दिसत नाही, पण नसलं
तर जेवणच् जात नाही ... !

Baap beta

बंड्याचा बाप त्याला सांगत असतो,

"कितीही झालंतरी मुलापेक्षा बापचजास्त हुशार असतो."

बंड्या : अच्छा, मग सांगा बरं फोनचा शोध कुणी लावला?
.
बाप : ग्राहम बेलने
.
बंड्या : मग त्याच्या बापाने का नाही लावला.. ??

बाप अजुन पोराला हानतोय......

Kanda bhajji

परीस्थिती माणसाला हतबल बनवते....
त्या दोघांच इतक्या दिवसांच प्रेम एका क्षणात तुटल...
.....
जेव्हा त्यान तिला विचारल
" काय खाणार ?"
....
....
आणि ती म्हणाली....
..........
.......
........
.......
......
.....
"कांदा भजी"..!!
😝😜

😂😂😂😝😝😝
एक छोटस गाव

घरात फोन वाजतो..

नवरा बायकोला - मि घरात नाही म्हणुन सांग.

बायको फोनवर - ते घरी आहेत.

नवरा - अगं तुला सांगितलं ना
मि घरी नाही
म्हणुन सांगायला.

बायको - फोन तुमच्यासाठी
नाही, माझ्यासाठी
आला होता

😜😜😜😜😜😜😜

खुप झाल्या #बहीणी......

आता #बहिणी ला # पाहीजे  वहिणी😘😉

Aajar ani rog in songs

हिंदी फ़िल्मी गीत जे आजारांचे वर्णन करतात

गीत - जिया जले, जान जले, रात भर धुआं चले
आजार - ताप

गीत - तड़प-तड़प के इस दिल से आह निकलती रही
आजार- हार्ट अटैक

गीत - बीड़ी जलाई ले जिगर से पिया, जिगर म बड़ी आग है
आजार - एसिडिटी

गीत - तुझमे रब दिखता है, यारा मैं क्या करूँ
आजार- मोतिबिंदु

गीत - तुझे याद न मेरी आई किसी से अब क्या कहना
आजार- स्मृतिभ्रंश

गीत - मन डोले मेरा तन डोले
आजार- चक्कर येणे

गीत - टिप-टिप बरसा पानी, पानी ने आग लगाई
आजार - यूरिन इन्फेक्शन

गीत - जिया धड़क-धड़क जाये
आजार - उच्च रक्तदाब

गीत - हाय रे हाय नींद नहीं आये
आजार - निद्रानाश

गीत - बताना भी नहीं आता, छुपाना भी नहीं आता
आजार- मुळव्याध


😝
गीत - लगी आज सावन की फिर वो झड़ी है
आजार - जुलाब
😜😝😝😛😛

रियल लव स्टोरी

एका मुलाचे एका मुलीवर खुप प्रेम असते. 💖💘
मुलगी खुप सुंदर असते.💃 त्या दोघांचंही एकमेकांवर जीवापाड प्रेम असते.👫  पण त्यांच्या प्रेमात एकच प्रॉब्लेम असतो तो म्हणजे ,ती मुलगी एका श्रींमताची एकुलती एक मुलगी असते व मुलगा खुप गरीब.
मुलीच्या घरातुन त्यांच्या प्रेम प्रकरणास खुप विरोध होतो

ते दोघेही पळून जाऊन लग्न करण्याचा प्रयत्न करतात.
💃🏃
पण मुलीचे वडिल तो प्रयत्न हाणुन पाडतात 💔व मुलीचे दुसय्रा मुलाबरोबर लग्न लावतात.
👨👩
दहा वर्षानंतर ती मुलगी आपल्या नवय्राबरोबर वर्ल्ड टुर ला जाते. तिथे  फिरत असताना काही चोर त्यांचे पैसै व पासपोर्ट वगैरे साहित्य चोरतात.
ते दोघेही हताश होतात, एवढ्या दुर देशात त्यांचे कोणही ओळखीचे नसते.







त्या वेळी एक मोठा भारतीय उद्योगपती तिथे येतो व त्यांना मदत करतो.
👦👦👦











आता तुम्हाला वाटेल कि तो मोठा उद्योगपती त्या मुलीचा माजी  प्रियकर असेल तर तुम्हाला हिन्दी चिञपटांचा चांगलाच नाद आहे
😜😜😜😜😜
















ज्याला साधं प्रेम यशस्वी करता आलं नाही तो जीवन यशस्वी काय ठेंगा करणार
👎👎👎👎

















काहीतरी चमत्कार घडेल हे डोक्यातुन काढा

आणि कामाधंद्याच बघा।

आले मोठे प्रेम करून श्रींमत होनारे।

इथे मुली मिळायची पंचाईत आणि लागले मन लाउन वाचायला .....लव💏 स्टोरी
😜😜😜😜😜😝😝😝

Paisa.. Money

पैसे नसतात तेव्हा माणूस
झाडपाला खाऊन दिवस काढतो,
पैसा आल्यावर
हाच झाडपाला सलाड म्हणून हॉटेलात खातो. 

पैसे नसतात तेव्हा
माणूस सायकलने रपेट करतो,
पैसा आल्यावर मात्र
हीच सायकल तो जिममध्ये व्यायामासाठी चालवतो.

पैसे नसतात तेव्हा
रोजीरोटीसाठी त्याची पायपीट
चालू असते,
पैसे आल्यावर मात्र
हीच पायपीट तो चरबी कमी करण्यासाठी करतो.

माणूस स्वत:शीच प्रतारणा करीत असतो.
पत नसली तरी
लग्न करायला एका पायावर तयार असतो,
ऐपत असली की मात्र
त्याला घटस्फोट हवा असतो.

पैसे वाचवायला
तो कधी बायकोलाच आपली सेक्रेटरी बनवितो,
पुढे पैसा आला की
सेक्रेटरीलाच बायकोसारखे वापरतो.

पैसे नसेल तेव्हा
तो असल्याचे सोंग आणतो,
पैसा असतो तेव्हा मात्र
कंगाल असल्याचे नाटक करतो.

पैसे नसतात तेव्हा
मिठाई खावीशी वाटते, 
पैसे आल्यावर  मधुमेहा मुळे खाता येत नाही.  

पैसे नसतात तेंव्हा
भूक लागते , झोप येते,
पैसे आल्यावर
दोन्हीसाठी औषध घ्यावे लागते. 
!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
माणसा रे माणसा...
तू वास्तव तरी कधी स्वीकारतोस?
आपल्या सावली पासून आपणच शिकावे
कधी लहान तर कधी मोठे होऊन जगावे
शेवटी काय घेऊन जाणार आहोत सोबत
म्हणून प्रत्येक नात्याला हृदयातून जपावे ॥
               

आवडला तर पुढे पाठवा....👏👏👏

Nakki vacha khup sundar ahe
माणूस मरत असताना शरीराचे काही भाग खालील प्रमाणे
बंद पडत जातात

डोळे :- ३१ मिनिट्स नंतर
मेंदू :- १० मिनिट्स नंतर
पाय :- ४ तासांनंतर
स्कीन :- ५ दिवसांनंतर
हृदय :- त्याच क्षणाला बंद पडते
हाडे :- ३० दिवसांनंतर

पण ..........

उभ्या आयुष्यात जिंकलेली

मने,

मिळवलेल प्रेम,

केलेली मदत मरणा नंतर सुध्दा
जिवंतच राहते
.
.

तात्पर्य :- शरीरावर नाही

मनावर प्रेम करा

निर्णय चुकतात आयुष्यातले

आणि

आयुष्य चुकत जाते..

प्रश्न कधी-कधी कळत नाहीत

आणि उत्तर चुकत जाते..

सोडवताना वाटतं

सुटत गेला गुंता..

पण प्रत्येक वेळी नवनवीन

गाठ बनत जाते

दाखविणाऱ्याला वाट

माहित नसते..

चालणाऱ्याचे ध्येय मात्र

हरवून जाते..

दिसतात तितक्या सोप्या

नसतात काही गोष्टी..

"अनुभव"

म्हणजे काय हे तेव्हाच कळते...

असे मित्र बनवा

जे कधीच साथ सोडणार नाही..

असे प्रेम करा

ज्यात स्वार्थ असणार नाही..

असे हृद्य बनवा कि

ज्यालातडा जाणार नाही..

असे हास्य बनवा

ज्यातरहस्य असणार नाही..

असा स्पर्श करा

ज्यानेजखम होणार नाही..

असे नाते बनवा

ज्याला कधीच मरण नाही...

सुरेश भटांच्या चार सुंदर 

ओळी..

आयुष्य छान आहे,

थोडे लहान आहे......

रडतोस काय वेड्या.?

लढण्यात शान आहे...

काट्यातही फुलांची झुलती

कमान आहे.....

उचलून घे हवे ते,

दुनिया दुकान आहे....

जगणे निरर्थक म्हणतो तो

बेइमान आहे.

"सुखासाठी कधी हसावं लागंत

तर कधी रडावं लागतं,

कारण सुंदर धबधबा बनायला

पाण्यालाही उंचावरुनपडावं

लागतं"...

वाचून झाल्यावर शेअर कराच...........😊

कॅलेंडर ला ही आज  नववा महीना लागला.....
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
पण  देव जान्हवी कडेच का दुर्लक्ष करतोय कोनास ठाऊक?????
😅 😜😜😜😜

Shravan upwas

एकदा एक माणूस एका बारमधे जातो व तीन बीयरचे ग्लास मागवतो🍺🍺🍺. तो  तिन्ही ग्लासमधून थोडी थोडी बियर पित रहातो.
बार मालकाला रहावत नाही, तो असे पिण्याचे कारण विचारतो.
तो माणूस सांगतो," अाम्ही तीन जिवलग मित्र अाहोत, सध्या वेगवोगळ्या गावी रहात अाहोत. सोबत पिण्यीची अाठवण म्हणून अाम्ही तिघेही असेच पितो.
असे बरेच वर्ष चालते.
एक दिवस तो माणूस दोन बियरचे ग्लास 🍺🍺 मागवतो. बार मालकाला शंका येते की एखादा मित्र वारला की काय? तो त्या माणसाचे सांत्वन करू लागतो. त्यावर तो माणूस म्हणतो, " अरे तसे काही नाही, दोघेही ठणठणीत अाहेत.'
बार मालक: मग अाज दोनच ग्लास 🍺🍺 का?
..
..
..
..
माणूस: माझा  श्रावण चालू  अाहे. 
🍺😜अशी मैत्री असावी.😜🍺

Angarakhi sankashti

तुमच्या आयुष्यातला आनंद
त्या विघ्नहर्त्याच्या कानाइतका विशाल असावा...
अडचणी उंदराइतक्या लहान असाव्यात...
आयुष्य त्याच्या सोंडेइतके
लांब असावे
आणि
आयुष्यातले क्षण मोदकाप्रमाणे
गोड असावेत..
॥ ॐ श्री गणेशाय नम: ॥
अंगारकी संकष्टीच्या हार्दिक शुभेच्छा... 