बायको बरोबर भांडणाचे फायदे 😳
1. झोप आरामदायक होते :
" ऐकताय ना? , लाइट बंद करा, पंखा चालू करा, इकड तोंड करा " टाइप सारख्या गोष्टी बंद.
2. पैशांची बचत होते :
जो पर्यंत बायकोशी भांडणं होत राहतात त्या काळात बायको आपल्याकडे पैसे मागत नाही.
3. तणावापासून मुक्ती :
भांडणा दरम्यान बोलचाल बंद राहते ज्यामुळे कचकच कमी होते व आपण तणाव मुक्त राहतो .
4. आत्मनिर्भरता येते :
भांडणानंतर स्वताहून छोटी मोठी काम केल्याने (जसं स्वत: पाणी घेणं, आपल्यासाठी स्वत: चहा बनवणं ,) आत्मनिर्भर होतो.
5.कामात व्यत्यय न येणं :
भांडणानंतर ऑफिसमध्ये आपल्याला बायकोचे फालतू कॉल येत नाही , ज्यामुळे आपलं ध्यान केंद्रित राहतं.
6. घरी लवकर न यायची चिंता मुक्ती :
एकदा का भांडण झालं की आपण काही दिवसांसाठी घरी लवकर यायची चिंता मिटते.
7. आपलं महत्व वाढते :
भांडणानंतर आपण बायकोला सहज उपलब्ध होत नसल्यामुळे तिला आपल्या असण्याची किंमत कळते.
8. प्रेम वाढतं:
आपसात भांडणं झालं की प्रेम वाढतंच.
मग काय विचार करताय एवढा....
आज होउनच जाउ द्या 😜
No comments:
Post a Comment