बेवडा रेल्वे पटरीवर झोपलेला असतो....
तेथे उभा असलेला माणूस त्या बेवड्याजवळ गेला आणि म्हणाला,
.
.
अरे उठ इथून...
.
.
.
रेल्वे आली तर जीव जाईल तुझा.....
.
.
.
.
त्यावर बेवडा उठला आणि म्हणाला,
अरे ये शीपुर्ड्या आत्ताच माझ्या वरून विमान गेलं तरी मला काही नाही झालं.....
.
.
ही रेल्वे माझं काय बिघडवणार....😺😺😺😺
------------------------
गुरूजी- गण्या,सांग बरे ,प्रेम अन दारू यामध्ये काय फरक आहे...?
गण्या- सोप्पय गुरूजी....
दारू जास्त झाली तर मुले
उल्टी करतात...
अन प्रेम जास्त झाल तर मुली
उल्टी करतात......😜😜😜
-------###------####--
मुलगा - मला तुझी आठवण आली
कि मी तुझा फोटो बघतो
मुलगी- अय्या, आणि माझा आवाज
ऐकावसं वाटलं तर तू काय करतोस ??
मुलगा- शेजारच्या कुत्रीला दगड मारतो😜
😝😛😂😂😂
😃😒😃😒Newly married पती :---
माझे लग्ना आधी 10 affairs होते ...😎😎
हुशार बायको :-- मला माहित होते की जेव्हा कुंडली मध्ये 36 चे 36 गुण जुळ्ले आहेत, मग सवयी पण नक्की जूळतिल ....😉😉
Wife Rocks !!! Husband Shocks !!!!!😝😝
----------------------
मास्तर :---- कॉफ़ी शॉप आणी वाइन शॉप मध्ये काय फरक आहे ??
विद्यार्थी :--- सोप्प आहे सर ..,
प्रेमाची सुरुवात कॉफ़ी शॉप मध्ये होते...आणी शेवट वाइन शॉप मध्ये ...😂😂😂
----------------------------
शादी के 5 साल बाद , व्हलेन टाईन के दिन पती ने बीबी के लीये सफेद गुलाब लाया ....
बीबी :-- ये क्या सफेद गुलाब ? व्हलेन टाइन के दिन रेड रोज देते है ना ??...
पती :-- अब जिन्दगी में , प्यार से ज्यादा शांती की जरूरत है !!!!! 😝😝😝😝
---------------------------------
😄😜 ---------फन टाईम ----
पती --अपने मैरिज सर्टिफिकेट को एक घंटे से देख रहा था
बीबी :- तुम 1 घंटे से क्या देख रहे हो ??
पती :- expiry date ढूंढ रहा था !! सालोने लिखी नही 😥😛😱
-------------------------------------
नवरा (बायकोला चिडवत ) :-
काल रात्री माझ्या स्वप्नात एक सुंदर मुलगी आली होती...
बायको :- एकटीच आली असेल....
नवरा :- हो तुला कस माहीत...?
बायको :- कारण तिचा नवरा माझ्या स्वप्नात आला होता..
😜😜😜😂😂😂
--------------------------------
नवरा :-राजा दशरथ ला ३
राण्या होत्या .
बायको :-मग ????
नवरा :-मी पण २ लग्न करू शकतो अजून .
बायको :-विचार करा ..द्रौपदीला ५
नवरे होते .
नवरा :-sorry
गम्मत केली ग .😜
😜😂😂😄
comedy Group
No comments:
Post a Comment