आज बायकोची एक सुंदर मैत्रीण घरी आली होती...
आम्ही बराच वेळ गप्पा मारत होतो......
बायकोने कुक्कर लावले होते. १०-१२ शिट्ट्या झाल्या तरी ऊठायचे नाव घेत नव्हती....
शेवटी मी म्हटल ... अगं ती डाळ जळेल....😁
ती फटकन् म्हणाली... जळू देत जळली तर... पण मी तुमची डाळ शिजू देणार नाही ... 😳😁😜😂😂😂
No comments:
Post a Comment