हॉटेल मध्ये मुलगा आणि मुलगी बसलेले असतात मुलीची आई त्या दोघांना तिथे पाहते आणि आपल्या मुलीला फोन करते आई : कुठे आहेस ... ... मुलगी : परीक्षा देत आहे आई : या परीक्षेचा जर रिझल्ट आला ना तर तुझं तंगडच तोडून टाकीन.,.
No comments:
Post a Comment