विनोद असा निर्मित होतो
👇
एक मंत्री महोदय आजारी होते म्हणून पत्रकार त्यांना भेटायला गेले. दुसरे दिवशी एका वर्तमानपत्राने बातमी छापली - "आमचा पत्रकार मंत्री महोदयांना भेटण्यासाठी गेला तेंव्हा ते गाढव शांत झोपले होते"
•
वस्तुत: 'गाढ व शांत' असे छापयाचे होते…😄
•
Moral : Space is !mportant. 😂😂

No comments:
Post a Comment