🔴सावधान लिंबू- पाणी पिताय🔴
⭕यावर्षी उन्हाळ्याच्या उष्णतेने रेकॉर्ड मोडले.
⭕तीव्र उष्णतेपासून बचाव करण्यासाठी पाणी हाच एकमेव मार्ग.
⭕त्यामुळे चौका-चौकात सुरु झालेल्या हात गाड्यांवर लिंबू-पाण्याचा मोह आवरता येत नाही.
⭕परंतु लिंबू-पाणी तयार करणारा कदाचित शवगृहातील बर्फ वापरत असेल याचीही जाणिव ठेवा.
⭕अनेक शहरातील शवगृहासमोर स्वस्त बर्फ खरेदी करण्यासाठी लिंबू पाणी विक्रेत्यांची गर्दी असते.
⭕तिथला बर्फ निम्म्यापेक्षाही कमी भावाने मिळतो व तो निकृष्ट असतो
⭕शवगृहात प्रेत सडून खराब होवू नये यासाठी ते बर्फाच्या लादीवर ठेवतात.
⭕प्रेताची विल्हेवाट लागल्यानंतर ही बर्फाची लादी वितळून आकार कमी होतो.
⭕ मानव सेवा संघाने जमा केलेल्या माहितीनुसार बरेच लिंबू -पाणीवाले,
मासे विकणारे हा बर्फ विकत घेतात.
⭕अश्या प्रकारे जनतेच्या आरोग्यावर वाईट परीणाम होतो.
⭕मानव सेवा संघाकडून त्या व्यापार्यांना विनंती आहे.असा व्यापार करत असाल तर तातडीने थांबवा.
🔱मानव सेवा संघ.
(महाराष्ट्र राज्य)🔱
No comments:
Post a Comment