नासलेल्या दुधातून पण अनेक चविष्ठ पदार्थ बनवता येतात, गरज असते ती "दुध नासले" या निराशेतून बाहेर पडण्याची, आणी थोड्याश्या कल्पकतेची, जीवनही असेच असते....!!!
आपण नाटक पहायला गेलो तर पुढली सीट मागतो आणि सिनेमा पहायला गेलो की मागची. तुमचं जगातलं स्थान असंच सापेक्ष असत...!
ते अविचल कधीच नसतं...!
साबण बनवायला तेल जरूरी आहे आणि तेल काढायला साबणच लागतो..!
हा अटळ विरोधाभास आहे. जगात दोनच प्रकारची माणसे आनंदात असतात, वेडे आणी लहान मुले....!
ध्येयवेडे व्हा आणि ध्येय साध्य झाले की लहान मुलांसारखा त्याचा आनंद घ्या, जगण्याचा आनंद घ्या...!
तुम्ही स्वत:च्या खांद्यावर डोके टेकुन रडू शकत नाही आणि स्वत:च स्वत:ला आनंदाने मिठीही मारू शकत नाही...!
आयुष्य म्हणजे दुस-यांसाठी जगायची बाब आहे. जे तुमच्यावर सर्वाधिक प्रेम करतात त्यांना साथ द्या आणि त्यांची सोबत घ्या, " जीवन खुप सुंदर आहे फक्त तसं जगायला हवं....!!!"

No comments:
Post a Comment