"कधी आठवण करू शकलो नाही तर स्वार्थी समजू नका,
वास्तवात एवढया लहानशा जीवनात अडचणी खूप आहेत .
मी विसरलो नाही कुणाला ,
माझे खूप छान मित्र आहेत,जगात.
फक्त जरा जीवन गुंतलेलं आहे,
दोन वेळच अन्न मिळवण्यात....!
वास्तवात एवढया लहानशा जीवनात अडचणी खूप आहेत .
मी विसरलो नाही कुणाला ,
माझे खूप छान मित्र आहेत,जगात.
फक्त जरा जीवन गुंतलेलं आहे,
दोन वेळच अन्न मिळवण्यात....!
No comments:
Post a Comment