भावाच्या पाया पडतोयस का?

एक मुलगा पाय घसरून गाढवाच्या पायाजवळ
पडतो.
बाजूने एक मुलगी जात
असते.
मुलगी: काय रे, भावाच्या पाया पडतोयस का?
मुलगा: होय, वहिनी!

No comments:

Post a Comment