आज-काल शिवाजी महाराजांसारखी दाढी ठेवायची
fashion आलीय जणू...
"मी राजांसारखा दिसतोय का?" यापेक्षा "मी
राजांसारखा वागतोय का हे पहावं...⛳️

😛😆😜😝 चार मुले कॉलेज ची  परीक्षा चुकवून
गोवा फिरायला गेली.
खरं तर
त्यांना परीक्षा चुकवण्याचा बहाणाच
हवा होता.
परतल्यानंतर
प्राचार्यांनी चौघांनाही भेटायला आपल्या कार्यालयात
बोलावले आणि परीक्षेला न येण्याचे कारण
विचारले.
त्यातला एक पुढे होऊन म्हणाला की,
माझ्या आईची तब्येत ठीक नव्हती, म्हणून
आम्ही सर्वजण तिला बघायला गेलो होतो.
पण परत
येताना आमच्या गाडीचा टायर फुटला म्हणून
आम्ही वेळेत पोहोचू शकलो नाही आणि आमचा पेपर
चुकला.

प्राचार्यांनी त्यांना माफ केले. मुलांना वाटले
की चला, परीक्षेपासून आपली सुटका झाली.

पण

(खरा ट्विस्ट तर पुढे आहे.)

प्राचार्यांनी त्या चार
मुलांची परत परीक्षा घ्यायचे जाहीर केले.

परीक्षेच्या दिवशी चारी मुलांना चार
वेगवेगळ्या वर्गात बसवण्यात आले व
त्यांना प्रश्नपत्रिका देेण्यात आल्या.

प्रश्नपत्रिका पाहून चौघांनाही घाम फुटला कारण
त्यात दोनच प्रश्न विचारण्यात आले होते.

प्रश्न 1) गाडीचा कोणत्या बाजूचा टायर
फुटला होता? 1 मार्क

प्रश्न 2) गाड़ी कोणती होती??

नोट:-सर्वांचे उत्तर सारखे  आल्यास 99 मार्क्स!!!!

गुरूजी ते गुरूजीच असतात
गुरूजीचा नाद करायचा नाही.
2G आले, 3G आले,4G आले, हाजारG येतील पण गुरुG शिवाय पर्याय नाही.
        गुरूजी बनन्यासाठी
सुद्धा गुरूGच पाहिज़े.
     सर्व गुरुजीना नमस्कार
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

मा :- अॅडमिन साहेब

   विषय :-पिकनिक घेऊन जाण्याबाबत 

महोदय,
      वरील विषयी विंनती करतो की आम्ही गेले खूप महिन्यांपासून आपल्या ग्रुप मध्ये कार्यरत आहोत. दिवसरात्र काबाडकष्ट  करूनही आतापर्यंत आम्हाला एक दिवस एंजॉय म्हणून मिळाला नाही. त्यामुळे  यापुढील संडेला पिकनिक  ठरवा अन्यथा ग्रुप मेंबरकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
                   
                     आपला विश्वासू,
                         ग्रुप मेंबर 😊

देवाची मूर्ती विकत घेताना
रुपयांचा भाव करतात,
आणि
नंतर घरात आणल्यावर
त्याच
मूर्तीकडे कित्येक कोटी
मागतात ,
हा वेडेपणाही दाद देण्यासारखा आहे ,
अंधार मनात असतो
आणि
दिवे देवळात लावतात...

#Marathikhichadi

कामवाली :
मॅडम हि साडी परत घ्या तुमची...
हि नेसले कि साहेबाना वाटतं की तुम्ही आहात आणि ते लक्ष देत नाहीत..

..आणि ड्रायवरला वाटतं तुम्ही आहात तर जाता येता मागून चिमटे काढतो मेला 😝

#Marathikhichadi #Marathikhichdi

बाबा- एवढ्या उशिरा पर्यंत रात्री कुठे होतास?

सागर  - मीत्रा च्या रुम वर ग्रुप स्टडी करत होतो.

बाबा- अजुन पण ऊतरली नाही तुझी बेटा.

सागर- काय???

बाबा- तुला नौकरी लागुन चार वर्ष झालीयत बेवड्या....
😁😁😁🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔😝😝😝😝😝

"खास माझ्या जिवलग मित्रांसाठी"
👇👇👇👇👇👇👇👇

🕒"घड्याळा मध्ये तीन
      काटे असतात...!
🕗ते तीनही काटे
     एकमेकांना एका तासा मध्ये
     फक्त एकदाच भेटतात...!
🕒आणि ते सुद्धा फक्त
     एका सेकंदा साठीच...!
🕗पण...,
     तरी सुद्धा ह्या एका सेकंदाच्या गोड
     भेटी साठी हे काटे
     एकमेकांना धरून राहिले
     आहेत...,
     नाही का...?
🕒आपली मैत्री अशीच आहे...,
     आपण
     एकमेकांना कधीतरीच
     भेटतो...,
🕗पण...,
     तरीही मनाने आपण
     एकमेकांना धरून
     राहिलो आहोत...!!!
🕒त्या गोड
     भेटीसाठी आणि त्या गोड
     आठवणीसाठी...!!!
🕗आयुष्यं हे बदलतं असतं...!
🕒शाळेपासून कॉलेजपर्यंत...!
🕗चाळीपासून फ्लँटपर्यंत....!
🕒पुस्तकापासून फाईलपर्यंत...!
🕗जीन्सपासून फॉर्मलपर्यंत.....!
🕒पॉकेटमनीपासून पगारापर्यंत...!
🕗प्रेयसीपासून पत्नीपर्यंत.....!
🕒लहाणपणापासुन वृद्धत्वापर्यंत....!
     पण.....,
     पण.....,
🕗मित्र मात्र तसेच राहतात.....!

*
*
*
*
*
*
*
🕒प्रेमळ, जिवलग, सच्चे आणि जिवास जिव देणारे...!
🕗माझ्या आयुष्यातील सर्व जिवलग
     मित्रांच्या मैत्रीला...,
     माझा...,
🌹 !!! "मानाचा मुजरा" !!! 🌹

💐🌹अपेक्षा अशी असावी ,
           जी ध्येयापर्यतनेणारी..
            ध्येय अस आसावं ,
       जे जीवन जगने शिकवणारं..
             जगनं अस असावं ,
       जे नात्यांची कदर करणारं..
              नाती अशी असावीत ,
       जी रोज आठवण काढण्यास
                भाग पाडनारी...!

🌍निर्सगाला रंग हवा असतो.
फुलांना गंध हवा असतो.
माणुस हा एकटा कसा राहणार, कारण.......
त्यालाही मैञीचा छंद हवा असतो.

🐾धावपळीच्या जगण्यामध्ये ,
एक विसावा नक्की घ्यावा .....
गरम गरम चहा घेऊन ,
कामा मध्ये ऊत्साह आणावा .....
मैत्रीच्या जिवनामध्येही ,
आठवणीचा गाव यावा .....
ह्रदयात जपलेल्या प्रत्येकाला ,
रोज  नक्की आवाज द्यावा ......!
  🌹💐🌹💐🌹💐🌹            

जेव्हा चालता येत नव्हते
तेव्हा पडू देत नव्हते लोक...
आणि
जेव्हा पासून स्वत:चा तोल सावरायला लागलोय,
तेव्हापासून पावला-पावलांवर खाली पाडायला टपूण बसलेत लोक..!
एक मात्र नक्की आहे की,
चांगल्या रस्त्याला गतिरोधक, आणि...
चांगल्या व्यक्तीला विरोधक हे असतातच..! 

चंदना पेक्षा वंदन करणं जास्त शीतल असतं...
"योगी" होण्यापेक्षा "उपयोगी" होणं जास्त महत्वाचं असतं...
एखाद्या व्यक्तीचा "प्रभाव" असण्या पेक्षा "स्वभाव" चांगला असणं फार महत्वाचं आहे.!
कोणत्याही अपेक्षे शिवाय कोणाचेही
चांगले करण्याचा प्रयत्न करावा....
कारण एक जुनी म्हण आहे "जे लोक
नेहमी फुलेच वाटतात
त्यांच्या हातांनाही नेहमीच सुगंध
दरवळत राहतो.."
💐💐शुभ सकाळ!💐💐

*'साईबाबांचे' सुंदर वाक्य...*

"तेरी किस्मत का लिखा तुझसे कोई ले नही सकता,अगर उसकी रेहमत हो तो तुझे वोभी मिल जायेगा जो तेरा हो नही सकता"...

      *💐ॐ साई राम💐*

लहान पणी जेंव्हा मित्र lemon गोळी शर्टाच्या कापडात अर्धी दातात धरून तोडायचा
आणि म्हणायचा

घे कोणती घेतो
दोन्ही सारख्याच आहेत

आणी आज ......😔😔





तोच मित्र क्वार्टरमधून
दोन पेग ग्लासात
ओतल्यावर
सांगतो घे कोणता पेग घेतो
दोन्ही सारखेच भरलेत

त्याच्या निस्वार्थ पणाचा अभिमान तेव्हापण होता आणी आज पण आहे .
खरंच...☺😊😆😆😆😆😆

🎸😡जीव तर तेव्हा 🔥जळतो, जेव्हा full 🚶🏻🏃🏻dressing मारुन फिरायला निघतो, आणि मागून आई👩🏻🗣 बोलते
.

.

.
.
.
जाताना कचरा घेऊन जा 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

💐🌹परिस्थिती जेव्हा अवघड असते तेव्हा व्यक्तीला
"प्रभाव आणि पैसा नाही"
तर "स्वभाव आणि संबंध" कामाला येतात ....!!
दररोज सकाळी ऊठल्यानंतर प्रार्थना करा की...
हे प्रभु रात्र तर सुखाने गेली पण,,,,
आता दिवस उगवला आहे...
माझ्या या वाणीने,
माझ्या ह्रदयाने,
माझ्या डोळ्याने
आणि माझ्या हाताने कुणाचेही वाईट असे घडु नये.💐🌹

😂😂😂😂😂
बाप – येवढे कमी मार्क्स ??

दोन कानाखाली लावल्या पाहिजे😡,,

गण्या– व्हय की बाबा...😔
चला लवकर 🤕
मी तर मास्तरचं घर बी बघुन ठिवलंय 😀😀😗😂😂

बायको नवऱ्याला म्हणते :- तो पहा, तिकडे जो दारु पिवून नाचतोय ना... त्याला मी दहा वर्षांपूर्वी नकार दिला होता ...!😉
नवरा :- "बापरे"😳...! अजून celebrate करतोय...!!!
😂😂😂😂😂😂😂😂😂

True fact
लग्नात  कुवारे
आणि अंतयात्रेत म्हातारे
सर्वात जास्त का जातात

कारण दोघांना एकाच गोष्टींची चिंता असते

मी नाही जाणार तर माझ्या वेळी कोण येणार
😂😂😂😂

*'साईबाबांचे' सुंदर वाक्य...*

"तेरी किस्मत का लिखा तुझसे कोई ले नही सकता,अगर उसकी रेहमत हो तो तुझे वोभी मिल जायेगा जो तेरा हो नही सकता"...

      *💐ॐ साई राम💐*

👨माणुस - देवा मुली इतक्या
सुंदर  आणि गोड असतात
मग
बायका एवढ्या तिखट
आणि कडु का असतात

👼देव - कारण मुली मी बनवतो
आणि त्यांना बायका तुम्ही
बनवता
तो तुमचा 👉Problem आहे. तुम्हीच बघा
😄😜😄😜😄😜😄

मैत्री👬केली तर जात ✝☪🕉 पाहू नका.☝🏻
आणि मदत केली तर ती 😮बोलून दाखवू नका.☝🏻

🍾🍻🍷🍺किंग फिशर चा सील👌 आणि 👲🏻दोस्ताचा दिल💔एकदा तोडला...की विषय⚡ संपला.

जे कामावर निघालेत त्यांनी बॅगेत बाटली, सोडा व चकना घेउन निघावे म्हणजे कुठेही अडकलात तर अडचण व्हायला नको🍻😜
जर पावसाने केला राडा..
तर लगेच ग्लासं काढा ....
🍷🍺🍷🍺🍷🍻🍾

I🔑•🔓•🔑•🔓•🔑•🔓•🔑•🔓
घराच्या तुलनेने....
दरवाजा लहान असतो
दरवाज्याच्या तुलनेने...
कुलुप लहान असते
कुलपाच्या तुलनेत...
चावी लहान असते
परंतु तीच छोटीशी चावी संपूर्ण घर उघडते
त्याच प्रमाणे आज छोटे वाटणारे लोक आपल्या मोठ्या यशाचा दरवाजा उघडणार हे माञ नक्की. त्यामुळे कोणालाही लहान समजू नका..
  🙏🙏

"देव तुटलेल्या गोष्टींचा किती छान उपयोग करतो ना ...
ढग तुटतात आणि पाऊस पडतो,
जमिनीला भेगा आल्या कि शेत बनते,
वृक्ष तुटतो तेव्हा बीज उमलत आणि
बीज अंकुरल कि झाड होत.
म्हणून माणूस जेव्हा तुटतो खचतो तेव्हा समजून घ्यायचं कि देव आपला उपयोग चांगल्या गोष्टीसाठी करत आहे"

हायस्कुलचे दिवस आठवले की
मन आपोआप भरुन येत...
हरवलेले ते दिवस आठवताच,
काळीज दाटुन येतं........

शाळेत जाण्याआधीच कऴला होता
ओमन सरांचा गुच्चा....
पाठीचा कणा मोडणारा तो हातोडा
आता खरोखर वाटतो सच्चा...

'अशाप्रकारे' हा शब्द
पातेरे सरांचा जान होता...
डोळे फिरवुन चिमटा काढणे
हा जणु त्यांचा मान होता.....

परिक्षेला वर्गात झरे सर येताच
सगऴे गाईड घेऊन असायचे
काँपी करणारे सारे ठग
देवाला हात जोडायचे....

अत्तार सरांचा ' Be serious '
कुणी मनावर घेतला नाही...
अत्तरासारखा दरवळणारा स्वभाव
खुप काही शिकवुन जाई....

बेंद्रे सर नाही आले की
पोरांची मज्जा व्हायची....
गणिताच्या तासाला प्रेमवेड्यांची
वेगळीच शाऴा भरायची....

संभा दिसायचा रागीट
पण मनाने मन जिंकुन घ्यायचे
भाऊजी पोरींचे लाडके
तरी पोरांवर जीव टाकायचे

चांदे सरांची दुनिया वेगळी
लिखाणा शिवाय कळली नाही..
देवरुखकर सरांच पर्यावरण
अक्षरशा पाेरांच्या डोक्यात जाई......

खुप आहे अजुन सांगण्यारख
पानच लिहायला पुरणार नाही
शाळेतली ती दुनियादारी
डोळ्यामध्ये मावत नाही.....

शाळेतली ती दुनियादारी
डोळ्यामध्ये मावत नाही.....

     संगमेश्वर,कारभाटले हायस्कुल
         Miss my school days..
            😰😰😰😰😰😥😥😥😥

कुणा समोर झुकलो नाही कधी..
कुणा समोर झुकणारही नाही कधी..
स्वतःच्या पायावर उभे राहणे; यालाच आयुष्य म्हणतात…
गर्व आहे “भारतीय” असल्याचा…
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…
स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…
विचारांचं स्वातंत्र्य , विश्वास शब्दांमध्ये, अभिमान आत्म्याचा… चला या स्वातंत्र्य दिनी सलाम करूयात आपल्या महान राष्ट्राला..
बाकीचे विसरले असतील,
पण मी मात्र कधीच विसरणार नाही,
माझ्या देशाचा तिरंगा ध्वज; सर्वात उंच फडकतो आहे…. स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…
आम्ही या देशाची तरुण पिढी शपथ घेत आहोत.. कि आम्ही आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत; आतंकवाद, भ्रष्टाचाराशी लढत राहूत… आम्ही आमच्या भारत मातेचं संरक्षण करत राहूत.
जय हिंद….जय भारत..!!!
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…
Happy Independence day 15 August

भारत राष्ट्र आणि प्रजासत्ताक वंदन करू ते केले सर्वांसाठी आता भारत मातेला प्रगत करण्याचे आमचे वचन सर्वना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

उत्सव तीन रंगाचा ,अभाड़ी आज सजला ,
नतमस्तक मी त्या सर्वासाठी
ज्यानी भारतदेश घडविला ,
स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

पावसाची खरी मजा तर शाळेत जाणारी पोरं घेतात.
पाण्यात मनसोक्त खेळायच.
पावसात भिजून ओलचिंब व्हायचं.
बिनधास्त बेधडक.

हुशारी दाखण्याऐवजी कधी कधी
समोरच्याला शांततेत समजून घेणे फायद्याचं असतं.
कुशाग्र बुद्धीने न मिळणार्‍या काही गोष्टी कणवाळू हृदयाने सहज मिळतात!

✍🏼  मोलाचे बोल  ✍🏼

नाते कितीही वाईट असले तरी
ते कधीही तोडू नका ,कारण पाणी कितीही घाण
असले तरी ते तहान नाही पण आग विझवू
शकते..."माणुस" स्वता:च्या नजरेत चांगला
पाहीजे..., लोकांच काय लोक " चुका"तर"देवात" पण
काढतात।!!!

*_हळूहळू वय निघून जातं........_*
*_जीवन आठवणींच पुस्तक बनून जातं._*
*_कधी कुणाची आठवण खूप सतावते._*
*_कधी आठवणींच्या आधारे जीवन निघून जाते._*
*_किनाऱ्यांवर सागराचा खजाना नाही येत._*
*_पुन्हा जीवनात मित्र जुने नाही येत........_*
*_जगा या क्षणांना हसून मित्रांनो.                         पुन्हा फिरून मैत्रीचा हा काळ नाही येत ..._..

👉🏻आकाशातील 'ग्रह ' पृथ्वीवरील माणसावर परिणाम करतात की नाही,

हा वादाचा विषय असू शकतो...!!!


परंतु , माणसे एकमेकांबद्दल जे 'ग्रह' करून घेतात , ते मात्र माणसाच्या जीवनावर निश्चित परिणाम करतात...!!!
शुभ सकाळ 🙏

कोणतंच नात warranty card घेऊन येत नाही...
त्यामुळे बिघडल तर repair करायचं असतं...
संपल तर refil करायचं असतं आणि जुनं झालं तर refresh करायचं असतं....!
कारण नात्यांची मजा हळुवार उलगडण्यातंच असते....!🐾

   💐🙏🏻शुभ सकाळ🙏🏻💐

💐शिवसकाळ मित्रानो💐

स्वता: बदला जग बदलेल!.मोठ्यांशी बोलण्याची पध्दत तुमची रित सांगते, आणि लहानांशी बोलण्याची पध्दत तुमचे संस्कार सांगतात,आपल्या शब्दावर जोर दया , आवाजावर नाही , कारण पावसात फुलं उगवतात,वादळात नाही.

🚩जय भवानी. जय शिवाजी🚩
🌹आपला दिवस सुखाचा जावो🌹

2 ते 3 वेळा जरुर वाचा....

एका मुलीला तिच्या वडिलांनी ३५,००० ₹ चा *मोबाईल* भेट दिला.
दुसर्‍या दिवशी तिला विचारले.

*मोबाईल* मिळाल्यावर तु सर्वप्रथम काय केले...??

मुलगी :- मी Scratch Guard लावला आणि Cover बसवले.

बाप :- तुला अस करण्यास कोणी Force केलं का...??

मुलगी :-  नाही.

बाप :- तुला अस वाटत नाही का की तु Manufacturer चा Insult केलाय...??

मुलगी :- नाही., उलट Manufacturer ने Cover आणि Scratch Guard लावणे Recommend केलय.

बाप :- *मोबाईल* स्वस्त आणि  दिसायला खराब आहे म्हणुन तु Cover बसवले आहे...??

मुलगी :- नाही., उलट त्याला Damage व्हायला नको म्हणुन मी Cover बसवले.

बाप :- Cover लावल्यावर त्याची  Beauty कमी झाली का...??

मुलगी :- नाही पप्पा., उलट तो जास्त Beautiful दिसतोय.


बापाने प्रेमाने मुली कडे पाहिले आणि म्हणाला..." मुली *मोबाईल* पेक्षा किमती आणि सुंदर तुझ *शरीर* आहे. त्याला अंगभर कपडे घालुन Cover केल तर त्याचे *सौंदर्य* अजुन वाढेल... 😒
मुलगी निरुत्तर झाली. 😐🤐
😥😔😥😔😢😔😢😔😢😔😢

सर्वांनी नक्की शेअर करावी अशी पोस्ट 🙏

माझी छकुली मोठी झाली.
एकेदिवशी सहजच म्हणाली," बाबा, मी कधी तुला रडवलय का रे ?"
मी म्हटलं," हो ."
"कधी ?" तिनं अधिरतेनं विचारलं.
मी म्हणालो," तु एक वर्षाची असताना मी तुझ्या समोर पैसे, पेन आणि खेळणं ठेवलं कारण मला बघायचं होतं तु काय उचलतेस. तुझी निवड ठरवणार होती की मोठेपणी तु कशाला जास्त महत्व देतेस. जसे पैसे म्हणजे संपत्ती, पेन म्हणजे बुद्धी आणि खेळणं म्हणजे आनंद.
मी हे सर्व सहजच पण उत्सुकतेने करत होतो. मला बघायची होती तुझी निवड.
तु एकाच ठिकाणी बसून आळीपाळीने सर्व गोष्टींकडे बघत होतीस आणि मी पुढ्यातच बसून शांततेने तुझ्याकडे पहात होतो.
तु रांगत रांगत पुढे आलीस, मी श्वास रोखून पहात होतो आणि क्षणार्धात तु त्या सगळ्या वस्तू बाजूला सारून माझ्या मिठीत शिरलीस.
माझ्या लक्षातच नाही आलं की या सगळ्यांबरोबर मी सुद्धा एक निवड असू शकतो.
ती पहिली आणि शेवटची वेळ होती जेव्हा तु मला अक्षरशः रडवलसं.
Jarur wacha !! Khuup sundar  lihilay !!

🌷🌺💫सुंदर विचार💫🌺🌷
मन तर देवाने प्रत्येकाला दिले
आहे पण दुसरयाचे मन जिंकता
येणारे "मन" काही ठराविक
लोकानांच दिले आहे !!                    

ज्या माणसामध्ये दुसऱ्याला मोठे होताना बघायचे सामर्थ्य आणि
दुसऱ्यालामोठे करायची उर्मी असते तीच माणसे खऱ्या अर्थाने
खुप मोठ्या उंचीवर जाऊन यशाचे शिखर सर करतात.
🍃 शुभ रात्री 🍃

जंगलात आग लागलेली असताना एक चिमणी स्वतःच्या चोचीने पाणी वाहून आग विझवण्यासाठी धडपडत असते.
ते पाहून एक कावळा तिला सांगतो की,"तू कितीही प्रयत्न केलेस तरी ही आग विझणार नाहीये."
त्यावर चिमणी सुंदर उत्तर देते




जाना काळ्या
😆😆😆😆😆

*💕💕आयुष्य  छान आहे* *थोडे लहान आहे.*

*परंतु महाराजांच्या भुमीत जन्म घेतला*
*यातच  माझी  शान आहे...*💕💕

जिवाला स्पर्श करणारा सुविचार*

बीयर किंवा व्हीस्की मिळवणे अवघड नाही
पण ज्याच्या समवेत हसत खेळत प्यावी अशी इच्छा व्हावी अशी माणसे मिळणे अवघड आहे
म्हणुन आपण माणसे जपली पाहिजे..

मोसम मस्ताना...
फोन करा 🍻बसताना!
😝😝😆😝😝😜😆

टिप : मी पित नाही फक्त चकना खाईन...

वटपौर्णिमा

वटपौर्णिमा - (Vat Pournima) जेष्ठ पौर्णिमा हा दिवस "वटपौर्णिमा" म्हणून साजरा केला जातो. हे व्रत सुवासिनी अपल्या पतिला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून करतात.
जेष्ठ पौर्णिमा हा दिवस "वटपौर्णिमा" म्हणून साजरा केला जातो. हे व्रत सुवासिनी अपल्या पतिला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून करतात.
वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी महिला वटवृक्षाची(Banyan Tree) पूजा करतात. हळद-कुंकू हे सौभाग्याच प्रतिक आणि सौभाग्यवतीचे फणी करंडा, काळी पोत, हिरव्या बांगड्या हे सौभाग्य अलंकार तिथे अर्पण करतात. वडाला पाच प्रदक्षिणा मारून सूत गुंडाळतात. मनोभावे वटवृक्ष राजाचे पुजन करतात. ह्या व्रताशी संबंधीत अशा सावित्रींचे स्मरण पूजन करतात. सावित्री हिने आपला पति सत्यवान ह्याचे प्राण यमाकडून कसे परत मिळवले. ह्या बद्दल एक पौराणिक कथा सांगितली जाते ती अशी.
सावित्री ही भद्र देशाचा राजा अश्वपती ह्याची कन्या. आपल्या सत्वगुणी समंजस, गुणवान, रूपवान, धैर्यवान आणि सुशील कन्येबद्दल राजा-राणीला मोठा आभिमान होता.
खरं तर अशा ह्या सुंदर राजकन्येला कुणीही एखादा राजकुमार सहज पती म्हणून मिळाला असता पण तसं घडलं नाही तिनं निवड केली ती जंगलात राहणाऱ्या सदाचारणी, सत्यवचनी, सामर्थवान आणि आपले नांव सार्थ करणाऱ्या सत्यवानाची.
सत्यवान हा अल्पायुषी होता. लग्नानंतर तो एक वर्षातच मृत्यू पावेल हे भाकित ठाऊक असून ही सावित्रीनं त्याच्याशीच विवाह केला.
सावित्री सत्यवानाच्या झोपडीत आनंदात राहू लागली. सासू सासऱ्याची सेवा करू लागली. पतीसेवा करू लागली. पतीला त्याच्या कामांत मदत करू लागली.
होता होता एक वर्षाचा काळ होत आला.. आणि तो दिवस उगवला. पहाटे पासूनच सावित्रीला अपशकुन होऊ लागले. तिनं एक वेगळाच निश्चय केला. त्या दिवशी ती मुद्दाम पती बरोबर जंगलांत लाकडं तोडण्यासाठी गेली.
झाडावर चढून सत्यवान लाकडं तोडून खाली टकत होता आणि सावित्री ती लाकडं गोळा करत होती.. आणि एका-एकी घेरी येऊन सत्यवान झाडावरून खाली पडला. सावित्रीनं त्याला एका वृक्षाखाली नेलं व त्या वृक्षाच्या सावलीत ती त्याला सावध करण्याचा प्रयत्न करू लागली. तेवढ्यात तिथं यमराजाची स्वारी आली आणि सत्यवानाचे प्राण हरण करून घेऊन जाऊ लागली.
तशी सावित्री ही यमराजांचे मागे धावत जाऊ लागली. आपल्या पतीचे प्राण परत मागू लागली. बाळ! मृत्यूच्या मार्गावरचा प्रत्येक जीव हा एकटा असतो. त्याचा कुणी सोबती नसतो. तू परत जा.. यमराज म्हणाले.
तेव्हा पतीवाचून पत्नीने जगावे का? तिच्या जगण्याला काही अर्थ राहतो का? सहगमन हा पत्नीचा धर्म आहे असं शास्त्रच सांगते नां? अशी अनेक प्रश्नोत्तरे करून सावित्रीने अखेर यमराजाचे मन जिंकले.
तिचा निश्चय, धैर्य, धर्म शास्त्राच ज्ञान, तिच बुद्धी कौशल्य, चतुराई हे सारं पाहून यमराज प्रसन्न होऊन म्हणाले,"सावित्री, एक लक्षांत ठेव. केवळ पतीचे प्राण सोडून हवे ते माग, मी ते देईन. बोल काय हवे तुला".
मग सावित्रीने चतुराईन यमाकडे सासऱ्याचं गेलेल राज्य मागितले. यम हो म्हणाले, सासू-सासऱ्यांना दृष्टी मागितली, यमराजाने ती दिली. असं एक-एक मागता-मागता सावित्रीने पुत्र मागितला. यमराज इतर मागण्यांप्रमाणे हो म्हणाले आणि..
दिल्या शब्दाप्रमाणे पुत्रप्राप्तीसाठी यमराजांना सत्यवानाचे प्राण परत द्यावे लागले.
ही पौराणिक कथा खरंच श्रवणीय आणि बरंच काही शिकवून जाणारी आहे. त्या कथेच स्मरण वटवृक्षाचे पूजन आणि सौभाग्य वरदान मागण्याचा हा दिवस.

#Vatpaurnima #vadpaurnima #वटपौर्णिमा

ज्ञानेश्वर महाराजांना वाळीत टाकले तेव्हा त्यांच्या मनात आलेले विचार : -

१) माझा जन्म कोठे व्हावा,कोणत्या जाती धर्मात व्हावा, आई वडील कसे असावेत, हे माझ्या हाती नव्हते, त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्या ऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्कीच सुखी करू शकतो.
                ---------  संत ज्ञानेश्वर🌹

२) मी स्त्री व्हावे की पुरूष, काळा की गोरा, माझ्या शरिराची ठेवण, सर्व अवयव ठिकठाक असणे, हे देखील माझ्या हाती नव्हते. मात्र जे काही मिळालेय त्याची निगा राखणे, योग्य ती काळजी घेणे, हे माझ्या हाती आहे.
                --------- संत ज्ञानेश्वर🌹

३) माझ्या आई वडिलांची सांपत्तिक स्थिती, सामाजिक स्थान, त्यांचा स्वभाव, हे देखील माझ्या हाती नव्हते. त्यामुळे ते कसेही असले तरी त्यांचे माझ्यावर प्रेम आहे हे मी सदैव लक्षात ठेवावे.
                  ---------संत ज्ञानेश्वर🌹

४) सगळ्यांनाच सगळी सुखं मिळत नाहीत. हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे माझ्या आयुष्यात देखील काही दु:खं असणारच आहेत. ती दु:खं कोणती असावीत हे देखील ठरवण्याचा माझा अधिकार नाही. त्यामुळे माझ्या दु:खांचे भांडवल न करता, मी त्या दु:खांचे निराकरण करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करत राहीन.
                  --------- संत ज्ञानेश्वर🌹

५) माझ्या आसपास असलेल्या लोकांनी, माझ्या संपर्कात येणाऱ्या लोकांनी, माझ्याशी कसे वागावे हे मी ठरवणे माझ्या हाती नसले, तरी मी त्यांच्याशी प्रेमपूर्वक वर्तन करणे नक्कीच माझ्या हाती आहे. संयम, मृदु भाषा, मंगल कामना हे माझ्या हाती आहे.
                 --------- संत ज्ञानेश्वर 🌹

६) माझ्या आयुष्यात घडणाऱ्या घटना, परिस्थिती, यावर माझे अनेकदा नियंत्रण नसते. मात्र त्या वेळी सकारात्मक विचार अन् योग्य वर्तन नक्कीच माझ्या हाती आहे.
                   ---------  संत ज्ञानेश्वर 🌹

७) हे विश्व मी निर्माण केलेले नाही. किंवा हे विश्व कसे असले पाहिजे, या माझ्या मताला देखील काही किंमत नाही. तेव्हा, हे असे का? ते तसे का? असे का नाही? वगैरे प्रश्न विचारत राहून वैतागण्या ऎवजी, जे चूक आहे, अयोग्य आहे, ते किमान मी तरी करणार नाही हे मला ठरवता येईल. हे ही नसे थोडके !
                  ---------  संत ज्ञानेश्वर 🌹

८) कधीतरी मला कोणत्या तरी प्रकारचे दु:ख मिळणार आहे याची जाणीव ठेवून, मी माझ्या आसपासच्या दु:खी माणसांची जमेल तशी मदत केली पाहिजे.
                    --------- संत ज्ञानेश्वर 🌹

९) आज जरी यश, सुख, समृद्धी माझ्या पायाशी लोळण घेत असली, तरी उद्या अथवा केव्हाही हे सर्व नष्ट होऊ शकते याची सतत जाणीव ठेवून, मी अहंकाराला दूर ठेवले पाहिजे.
                ---------  संत ज्ञानेश्वर🌹

१०) मला जे मिळू शकले नाही, त्याबाबत दु:ख करत रहाण्या ऐवजी, जे काही मिळाले आहे, त्या बाबत मी आभारी असले पाहिजे. जग अधिक चांगले, सुंदर करण्यासाठी हातभार  लावण्याची संधी मला जेव्हा जेव्हा मिळेल, तेव्हा ती संधी मी गमावता कामा नये.
                   ---------  संत ज्ञानेश्वर🌹

🌷 सुंदर दिवसाच्या सुविचार शुभेच्छां 🌷💐👏

*Have you noticed* _one of the new features_ on *WhatsApp?*

Now you can type in
*bold*
_italic_
and
~striked out~

Here's how
Put * before and after the word(s) to make them bold
Put _ before and after the word(s) to make them italic
Put ~ before and after the word(s) to strike them out.     
Try it...it works👍.

*आज फादर्स डे*

वडील म्हणजे उंबराचं झाड असतं
लपलेल्या भावनांचं जणू खोड असतं...
वडील म्हणजे समुद्रातलं जहाज असतं
खंबीर आधाराचं दुसरं नाव असतं
...
वडील म्हणजे समुद्रातलं जहाज असतं
पाण्यात न भिजवता किनाराला नेत असतं...
वडील म्हणजे वादळातलं घर असतं
सुखरुप निवाराचं जणू एक स्थान असतं
वडील म्हणजे वादळातलं घर असतं
स्वतःवर वार झेलणा-र्या आश्रय
दात्याचं एक रुप असतं.......!!!!!

...ती हळदी कुंकू करते
...सौभाग्य जपण्यासाठी !
...ती देवीची 'ओटी' भरते
...मातृत्व जपण्यासाठी !
...ती घट बसवते
...प्रपंचाच्या स्थैर्यासाठी !
...ती हरतालिका पूजते
...सुखी संसारासाठी !
...ती वड पूजते
...पती प्रेमासाठी !

...कोणतं व्रत करते
...ती स्वतःसाठी ?
मग तरीही तिची थट्टा ?
...कशासाठी ?
पुरुष करतो एखादी पूजा, व्रत, उपास आपल्या बायकोसाठी ?
...म्हणतो कधी, "दमलीस ? बस जरा ! मी करेन गॅस बंद तीन शिट्टया झाल्यावर !
टेबल तर आवरायचंय ना, मी आहे ना !
आज कपाट मी आवरतो, तो पर्यन्त तू अजिबात मधे येऊ नकोस !
आज बाई येणार नाही म्हणून काय झालं,
ए चल, आज माझ्या हातचा पुलाव खाऊन बघ !
...


'स्त्री'च्या "बायको"पणाची थट्टा म्हणजे पुरुषार्थ नव्हे,
तर 'बायको'मधल्या "स्त्री"चा सन्मान हा खरा पुरुषार्थ आहे !
आयुष्यभर केवळ कुटुंबाकरिता जगणाऱ्या प्रत्येक स्त्रीला माझ्याकडून  मानाचा मुजरा !!
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

वेळ आलीच तर दुश्मनाचा सल्ला ऐकावा......
.

पण हवामान खात्याचा सल्ला कधीच ऐकू नका...........

✍🏻
   *"नशिबाने मिळालेली*
*गोड माणसं*
*क्षणिक झालेल्या त्रासाने*
*तोडून टाकू नये,*"
*कारण काय सांगावं*
*उद्या सगळं असेल पण*
*सोबतीला कुणी हक्काने*
*भांडणारं, रुसणारं आणि*
*छोट्याशा समजुतीने लगेच*
*खुदकनं हसणारं गोड प्रेम*
*आयुष्यात नसेल.*
*ते वाळवंट अनुभवण्या पेक्षा*
*आत्ताच बागेची काळजी घेण*
*चांगलं आहे....,!!*

*शुभ सकाळ*