मित्रहो.... एका मुलाने आज आत्महत्या केली असा msg वाचला.
प्रेमा साठी आत्महत्या. ????

खूप दूखः वाटले वाचून.

पण एक गोष्ट सांगतो.

तुम्ही लहानाचे मोठे होता.

साधारण 17 ते 18 वर्षे वय असते तुमचे

आणि तुम्ही एका मुलीच्या प्रेमात पडता.

खरंतर हे वय शिकायचे वय असते.
पण हयाच वयात बरेच बदल ही घडतात.

आता तुम्ही 20 ते 21 वर्षाचे असता.

तुम्ही त्या मुलीच्या खूप आहारी गेले असता.

अजून तुम्हाला चार पैसे कमवायची अक्कल सुद्धा आलेली नसते.

अचानक ती सांगते माझ्या घरचे लोक माझे लग्न करत आहेत.

तुम्ही तीच्या प्रेमात वेडे झालेले असता.

आणि तीच्या साठी वाटेल ते करायला तयार असता.

पण धड नोकरी नाही
वर आई वडिलांना सांगायची हिम्मत तर अजिबात नाही.

तुम्ही वेडया सारखे वागायला लागता.

मित्र कोण
आई
बाबा
भाऊ
बहिण कोण.

कोणी ही दिसत नाही.

शेवटी दिसतो तो म्हणजे एकच उपाय आणि तो आत्महत्या

होय आत्महत्या.

तुम्ही आत्महत्या केली

तुम्ही मेलात.

संपले तुमचे आयुष्य.

त्या मुलीचे लग्न पण झाले.

.
पण
.
.
.
पण रडतय कोण?

तुमचे आई वडील

भाऊ बहिण

मित्रहो
तुम्ही आई वडिलांन बरोबर 20 वर्षे राहिले.

आणि ती मुलगी तुमच्या आयुष्यात फक्त 3 वर्षा पुर्वी आली.

पण तुम्ही त्या मुली साठी स्वताचे तर आयुष्य संपवले.

आणि जिवंत असलेल्या आई वडिलांना तर जिवंत पणीच मारले.

म्हणून प्रेम करा मी ही केले.

पण स्वता बरोबर इतराना ही मारून टाकेल असे प्रेम नका करू.

जिवन खूप सुंदर आहे.
ते अजून सुंदर बनवा.

SSC AND HSC Results MAHARASHTRA BOARD 2015

SSC Result :-
3 June 2015 at11 am..

related websites-
www.mahresult.nic.in, www.msbshse.ahc.in,
www.mh-ssc.ac.in www.sscresult.mkcl.org and
www.rediff.com/exams.
-------------------
marksheet will get 10 june from your school...


HSC Result :-
30 May 2015 at11 am..
⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕
related websites-
www.mahresult.nic.in, www.msbshse.ahc.in,
www.mh-hsc.ac.in www.hscresult.mkcl.org and
www.rediff.com/exams.
-------------------
marksheet will get 6 june from your college..

तुझी वाट पाहताना दिवस संपतात,
पण वाट पाहणं संपत नाही.

आयुष्यावरी ल तुझी छाप पुसून... टाकणं
मला अजूनही जमत नाही.

का तुझा सहवास दरवळत राहतो आजही ?
का खोलवर झालेल्या जखमा बुझता बुझाता
पुन्हा वाहायला लागतात ?

का ती वेदना नको असतानाही हवीशी वाटत
राहते ?
का तुझी आठवण नको असताना येतच राहते ??

आईने विचारले...,.
मेल्या तुझ्या सोबत ऐवढी सुंदर पोरगी कुणाची.......
मी सांगितले........
पोरगी तिच्या बापाची....
पण ....
आयटम तुझ्याच लेकाची......
तिला पटवण्याची आवड मला न्हवती. पण"दोस्त" म्हणाले "भावा" तिच "वहिनी" पाहिजे.
मगं काय दोस्ती "कट्टर" तर कुठ पण"टक्कर....!!

आजपासून �� १०४ हा क्रमांक
रक्त पुरवठा क्रमांक असेल.
महाराष्ट्र शासनाने नुकतीच ही
सेवा सुरू केली आहे.
या क्रमांकावर फोन
केल्यास ४० कि.मी पर्यंत गरजवंताला एका तासाच्या आत आवश्यक रक्तचा पुरवठा केला जाईल.

हा संदेश जास्तीत जास्त जणांना पुढे पाठवा.

या सुविधेची माहिती द्या, एखाद्याचे प्राण वाचवा..

आरे सब डिवीज़न : ०२२२८४०१६७२

अग्रिपाडा : ०२२२३०७८२१३ / ०२२२३०७०५३५

अंधेरी : ०२२२८२२१४४७ / ०२२२८२२१५६२

अँन्टॉपहील : ०२२२४०७४५७५ / ०२२२४०७४४४७

आझाद मैदान : ०२२२२६२०६९७ / ०२२२२६२०२९५

बांद्र : ०२२२६४२३०२१ / ०२२२६४००९१७

भांडूप : ०२२२५६४१३०१ / ०२२२५६८१४४२

भोईवाडा : ०२२२४१८५६३७ / ०२२२४१८१७५९

बोरीवली  : ०२२२८०१०१४५

भायखळा : ०२२२३७५५२६४ / ०२२२३७४८२९२

चेंबूर : ०२२२५२२१६१३ / ०२२२५२२७५६३

कुलाबा : ०२२२२८५६८१७ / ०२२२२०४३७०२

कफरेड : ०२२२२१८८०९९ / ०२२२२१८३२२५

डी.बी. मार्ग : ०२२२३८७२८९३ / ०२२२३८६७८७३

डी.एन. नगर : ०२२२६२३२११७ / ०२२२६२३०३८७

दादर : ०२२२४२२७२२९

दहीसर : ०२२२८९३२०४० / ०२२२८९५५०२४

देवनार : ०२२२५५६८६८२ / ०२२२५५६३३८१

धारावी : ०२२२४०७२६४६ / ०२२२४०७३९८८

दिंडोशी : ०२२२८४००७८४ / ०२२२८४००७८१

डोंगरी : ०२२२३७१९१३६ / ०२२२३७५३६७६

गावदेवी : ०२२२३८०४५०५

घाटकोपर : ०२२२५११३२५६

गोरेगाव : ०२२२८७२१९०० / ०२२२८७२२४९५

जे.जे. मार्ग : ०२२२३७४८२०० / ०२२२३७५३७६२

जोगेश्वरी : ०२२२८३६०५०५ / ०२२२८२२१६७२

जुहू : ०२२२६१८३८५६ / ०२२२६१८४३०८

काळाचौकी : ०२२२३७५४१२८ / ०२२२३७१५८६३

कांदिवली (वेस्ट): ०२२२८०५६६०३ / ०२२२८०५०९०४

कांजूरमार्ग : ०२२२५७८०७५३ / ०२२२५७८२६३७

कस्तुरबा मार्ग : ०२२२८०५७२३९/ ०२२२८०५९००७

खार : ०२२२६४९६०३० / ०२२२६४९४९७७

खेरवाडी : ०२२२६४२३५०० / ०२२२६४०७६२६

कुर्ला : ०२२२६५०२८६८ / ०२२२६५००४७८

एल.टी. मार्ग : ०२२२२०८०३०३ / ०२२२२०८४३०२

एम.आय.डी.सी.: ०२२२८३६८३५२ / ०२२२८३९४२०५

माहीम: ०२२२४४५३८३३ / ०२२२४४५६२३७

मलबार हिल : ०२२२३६३५५१३ / ०२२२३६३५५१७

मालाड : ०२२२८८२११४७ / ०२२२८८२२९४६

मालवणी : ०२२२८८२१३१९ / ०२२२८८२२५५७

माटुंगा : ०२२२४०१०१०३ / ०२२२४०११७८३

मेघवाडी : ०२२२८२१०८६० / ०२२२८२१०८३७

मुलुंड : ०२२२५६८९८४४ ०२२२५६८४५३५

एन.एम. जोशी मार्ग : ०२२२३०८४७५८ / ०२२२३०९५६६७ 

नागपाडा : ०२२२३०९५६६१ / ०२२२३०९२२७३

नेहरु नगर : ०२२२५२२४२९१ / ०२२२५२२४६४७

निर्मल नगर : ०२२२६४२३७६२ / ०२२२६४००९३१

ओशिवरा : ०२२२६३२३८६१ / ०२२२६३२३८६२ 

पंतनगर : ०२२२५१५३६२४ / ०२२२५१५८९१४

पार्कसाईट : ०२२२५७८४८४० / ०२२२५७८६५१८

पायधुनी : ०२२२३४६३३३३ / ०२२२३४७३३३३ 

आर.सी.एफ : ०२२२५५६४१९० / ०२२२५५६०१२७

सहार : ०२२२८२२१७११ / ०२२२८२२१७४८ 

साकीनाका : ०२२२८५२३९३६ / ०२२२८५२२३३४

समता नगर : ०२२२८८७७६२४ / ०२२२८८७७६१८

सांताक्रुझ : ०२२२६४८७८५६ / ०२२२६४९३१३९ 

सांताक्रुझ एअरपोर्ट : ०२२२६११७३०९ / ०२२२६११७३१५ 

शिवडी : ०२२२३७५८१६३ / ०२२२३७१९८०७

शिवाजी नगर :  ०२२२५५६०४०२

शिवाजी पार्क : ०२२२४२२९०५९ / ०२२२४३६२५१५

सायन : ०२२२४०३१३७६ / ०२२२४०२६३०७ 

ताडदेव : ०२२२४९४२१४२

थोडे पुण्याबद्दल

असे घडले पुणे...
सन 754 : पुण्याचे नाव होते 'पुण्य-विजय'
सन 993 : 'पुनवडी' हे पुण्याचे नाव पडले.
सन:1600 मुळच्या वस्तीला 'कसबा पुणे' हे नाव होते.
सन 1637 : पुणे शहाजीराजांच्या अंमलाखाली -सोमवार व रविवार पेठा वसवल्या गेल्या.
सन 1656 : पुणे शिवाजी महाराजांचे अधिपत्याखाली होते.
सन 1663 : मंगळवार पेठ वसली.
सन 1703 : बुधवार पेठ वसली.
सन 1714 : पुण्यावर पेशव्यांची सत्ता सुरू.
सन 1721 : बाजीराव पेशवे यांचेकडून पुण्याची पुर्नबांधणी सुरू.
सन : 1730 : शनिवारवाडा बांधून पूर्ण झाला.
सन 1734 : पहिल्या बाजीरावाने शुक्रवार पेठ वसविली
सन 1749 : पर्वती वरील देवालय बांधले.
सन 1750 : वेताळ पेठ वसविली,कात्रज तलाव व वेशी बांधण्यात आल्या.
सन 1755 : नागेश पेठ वसविली.पर्वती तळे बांधले.
सन 1756 गणेश व नारायण पेठा वसविल्या.
सन 1761 : लकडी पूल बांधण्यात आला.
सन 1769 : सदाशिव व भवानी पेठा वसविल्या गेल्या.
सन 1774 : नाना,रास्ता व घोरपडे पेठा वसविल्या.
सन 1790 : फडणवीस वेस उभारण्यात आली.
सन 1818 : इंग्रजी अंमल सुरू.खडकी कटक स्थापना.
सन 1856 : पुणे मुंबई लोहमार्ग सुरू झाला
सन 1857 : पुणे नगरपालिकेची स्थापना.
सन 1869 : सर डेव्हिड ससून रूग्णालय कार्यान्वित
सन 1875 : संगम ( वेलस्ली) पूल वाहतुकिस खूला
सन 1880 : खडकवासला धरण बांधून पूर्ण
सन 1881 ते 1891: मुठा उजवा कालवा खोदण्यात आला.
सन 1884 : डेक्कन कॉलेजची स्थापना.
सन 1885 : फर्ग्यसन महाविद्यालयाची स्थापना
सन 1886 : पुणे-मिरज लोहमार्ग सुरू झाला
सन 1915 : आर्यन चित्रपटगृह सुरू झाले
सन 1916 : नगरपालिकेने नगररचनेचे काम हाती घेतले.
सन 1915 ते 1925 : लक्ष्मी व टिळक रस्ता तयार व त्यांची सुधारणा.
सन1919 : पुण्यात भुयारी गटारांची योजना हाती घेण्यात आली.
सन 1921 : पुण्याला वीजपुरवठा सुरू.नव्या पुलाचे बांधकाम
सन 1941 : सिल्व्हर जुबिली  मोटर ट्रान्सपोर्ट तर्फे नागरी बससेवा सुरू.
सन 1950 : पुणे महानगरपालिकेची स्थापना.पी.एम.टी.ची विनोदी बससेवा सुरू
सन 1952 : पुणे विद्यापीठाची स्थापना.
सन 1953 : पुणे आकाशवाणी केंद्र सुरू
सन 1961 : पानशेत धरण फुटले.
सन 1973 : सिंहगडावर टी.व्ही.टॉवर सुरू झाला.पुण्यात दूरदर्शन दिसू लागला.

''घर सुटतं पण आठवन कधीच सुटत नाही
जीवनात ''आई'' नावाचं पान कधीच
मिटत नाही ,
सारा जन्म चालून पाय जेव्हा थकून
जातात
शेवटच्या श्वासाबरोबर आई हेच शब्द
राहतात...!

Happy Mothers Day.....

आता  ही अफवा  कोणी पसरवली

की

अॅडमीन ला
टाईमपास 3  मध्ये घेतला आणी तो आता
टाईमपास ३ च गाणं

मला वेड लागले पिण्याचे..

रंग भरलेल्या बाटल्यांना…
सांगा रे सांगा…
नवीन बेवड्यांना कुणी बार मध्ये घेऊन जा रे, जा…
हे भास होती बियरचे….
हे नाव ओठी किंगफिशरचे…
का सांग वेड्या मना…
मला भान नाही पिण्याचे…!!!
मला वेड लागले पिण्याचे…,
मला वेड लागले पिण्याचे…
बियरचे... बियरचे…!!!
पडला, लोळला…
कधी गुंतला जिव बावरा…
न कळे कसा हायवड मुळे …
सूर लागला मन मोकळा…
हा भास कि तुझी आहे नशा…
मला साध घालती दाही दिशा…
मला वेड लागले पिण्याचे…
मला वेड लागले पिण्याचे…
बियरचे… पिण्याचे…
जगणे नवे वाटे मला…
कुणी भेटले माझ बेवडे मित्र मला…
.खुलता बियर उघडून हा…
चटक लागली तोंडाला…
हा भास कि तुझी आहे नशा…
मला साध घालती दाही दिशा…
मला वेड लागले पिण्याचे…
मला वेड लागले पिण्याचे…
बियरचे … बियरचे.

हे गाणं म्हणार  आहे.