संसाराच्या मधातली सारपिट
..च्या साथीने पसरला ,
तृप्ततेचा सुगंध मी सुखाने अनुभवला .
..च्या साथीने पसरला ,
तृप्ततेचा सुगंध मी सुखाने अनुभवला .
सुख समृद्धी ,समाधान आणि संस्काराची शालीनता,
..च्या मिठीमध्ये तृप्त होइ तृप्तता .
..च्या मिठीमध्ये तृप्त होइ तृप्तता .
बकुळीचा बकुलगंध , मृतात्कींचा मृदगंध ,
..ची जीवनसाथ हा रेशमी ऋणानुबंध .
..ची जीवनसाथ हा रेशमी ऋणानुबंध .
माझं सार आयुश्य जणू ..च्या दुअल सीमचा हंड्सेट,
मान्ग्लाष्टकाची रीन्ग्टोन अन अंतर्पाठ दूर होताच जो झाला अकटीवेट.
मान्ग्लाष्टकाची रीन्ग्टोन अन अंतर्पाठ दूर होताच जो झाला अकटीवेट.
मागासुत्रातल्या दोन वाट्या सासर आणि माहेर,
..रावांनी दिला सौभाग्याचा आहेर .
..रावांनी दिला सौभाग्याचा आहेर .
दान दागीण्यापेक्षा शब्द हवा गोड ,
…रावांच्या संसाराला …ची जोड .
…रावांच्या संसाराला …ची जोड .
सासरची सर्वा मानस आहेत हौशी ,
..रावांचे नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी .
..रावांचे नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी .
कर्दळीच्या वनात चान्डोल्पक्षी लपला
..शी लग्न करून … जन्मला .
..शी लग्न करून … जन्मला .
रेशमी सदर्याला प्लास्टीकचे बटन ,
..यांना आहे टक्कल ,पण डोक्यात नाही अक्कल .
..यांना आहे टक्कल ,पण डोक्यात नाही अक्कल .
पहिली सोनी,दुसरी मनी,तिसरी जनी ,
सोडल्या तिघीजणी नी झालो ठकीचा धनी .
सोडल्या तिघीजणी नी झालो ठकीचा धनी .
अलीकडे अमेरिका पलीकडे अमेरिका ,
नाव घ्यायला सांगू नका मी आहे कुमारिका .
नाव घ्यायला सांगू नका मी आहे कुमारिका .
कालच पिच्चर पहिला नाव त्याचे सायको ,
..रावांच नाम घेते …रावांची बायको .
..रावांच नाम घेते …रावांची बायको .
Marathi Chavat Ukhane
गणपतीच्या देवळात शंकरची आरती ,
..गेले वरती नी मी राहले खाली .
..गेले वरती नी मी राहले खाली .
संपात संप कामगारांचा संप ,
..रावांच्या हातात ढेकणाचा पंप .
..रावांच्या हातात ढेकणाचा पंप .
last of ukhane :
कुत्र्यात कुत्रा अल्शेसियान कुत्रा,
..रावांनी बांधले गळ्यात बांधले मंगलसूत्र .
..रावांनी बांधले गळ्यात बांधले मंगलसूत्र .