Marathi Jokes

पत्नी : जानू... सोमवार खरेदी,
मंगळला होटेल..
बुधवारी फिरायला..
गुरुवारी जेवायला..
शुक्रवारी पिक्चरला...
शनीवारी पिकनीक..!!
किती मस्त मजा...!!!

पती : होना.. आणि रवीवारी मंदीर..

पत्नी : कशाला....?

पती : भीक मागायला....!!!
😝😂

बाप : मला ४ मूल आहेत
पहिल्याने MBA केलय.
दुसऱ्याने BA केलय.
तिसऱ्याने PHD केलय.
आणि चौथा चोर आहे .
मित्र : चोर आहे तर मग त्याला
तुम्ही घराबाहेर
का नाहीं काढत..??
बाप : कसा काय काढू ..??
तो एकटाच कमवतो बाकी
सगळे बेरोजगार आहेत.😜😜😜
😛😛😛😛

तिकिट चेकर एका साधुला-
कुठ चाललात बाबा ?
साधु- जिथ रामाचा जन्म झाला होता.
टिसी - टिकिट आहे का ?
साधु - नाहि
टिसी - मग चला
साधु - कुठ
टिसी - जिथ क्रुषणा चा जन्म झाला तिकडे .
😜😜😜😜

रिक्षावाला - 50 रुपये झाले
जोशी - हे घे 25 रुपये
रिक्षावाला - हि काय दादागिरी
जोशी - बरोबर आहे. तु पण आलास ना रिक्षात  बसुन, मग काय तुझ भाड मिच भरू😘😘😘

शाळेच्या मागील नदीमध्ये मुख्याध्यापक बुडत होते..
रव्याने बघितलं,
आणि
ओरडत पळत सुटला,
"उद्या सुट्टी आहे,
उद्या सुट्टी आहे...".
😆😛

No comments:

Post a Comment