शेजारी बसलेल्या भाजपा कार्यकर्त्यां ला सहज म्हणालो
"यंदा काय गरमी आहे ना"!!
भडकला ना राव, लगेच सुरु ... " काय काँग्रेस च्या राज्यात नव्हती का ? 15 वर्ष काय बर्फ पडला का? 😂😂😂😂😂😂
पत्रकार महिला नेत्यास विचारतो, आपण निवडणूक लढवण्याचे कसे काय ठरवले? महिला नेत्या- त्यात काय आहे, आमचे नवर्याशी नेहमी भांडण होते, त्यात विजय आमचाच होतो, म्हटलं बघावं लढवून... 🤔😛😛😜😜😜