एक मुलगी वाहन परवाना काढायला जाते..
.
.
ऑफिसर- जर तुम्ही गाड़ी चालवत असाल आणि .
तुमच्या समोर एक कोंबडी आणि एक म्हातारा माणूस आला तर तुम्ही काय माराल...
.
.
मुलगी- offcourse कोंबडी
.
.
.
ऑफिसर - तुम्ही fail झालात घरी जा..
.
.
( ती घरी जाते आणि परत दुसर्या दिवशी लायसेंस काढायला येते ,परत ऑफिसर तोच प्रश्न विचारतो, मुलगीपरत तेच उत्तर देते, तिल परत नापास व्हावे लगते,
.
.
7/8वेळा झाल्यावर).
.
.
.
ऑफिसर- जर तुम्ही गाड़ी चालवत असाल आणि तुमच्या समोरएक कोंबडी आणि एक म्हातारा माणूस आला तर तुम्ही काय माराल?
.
.
.
मुलगी- offcourse "म्हातारा"
.
.
.
ऑफिसर- तुम्ही fail झालात घरी जा..
.
(मुलगी चिडते)काय हो मी काहीही उत्तर दिले तरी .
.
तुम्ही मला नापसच करता...
.
.
तुम्ही सांगा बरे मग त्याच प्रश्नाचे उतर......
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
ऑफिसर- *ब्रेक मारिन मी ब्रेक...
.
आन म्हणे बोर्डात 95% मिळाले*
😜😂😜😂😜😂😜😂
जा घरी आता..
Showing posts with label Real Facts. Show all posts
Showing posts with label Real Facts. Show all posts
Nice SMS
हसत राहिलात तर संपूर्ण जग
आपल्याबरोबर आहे. . .
नाहितर डोळ्यातल्या अश्रुंना पण
डोळ्यांमध्ये जागा नाही मिळत. . .
Science
तब्बल 5 अब्ज किलोमीटर अंतर,
9 वर्ष 6 महिन्यांचा प्रवास करून नासा चे न्यू होराइजन पोहोचले प्लूटो वर.
जातांना आपल्या सोलर सिस्टम मधील जवळ जवळ सर्व ग्रहांना पार केलं.
इतक्या लांबच्या प्रवासा नंतरही ना स्वर्ग दिसला ना नर्क. आश्चर्य म्हणजे त्या 33 कोटी मंडळींपैकी पण कोणीच दिसले नाही.
😜😂😂😂😂😂
जागे व्हा !….. आता तरी विज्ञानवादी बना !...
Bahin
४ पोरी कट्ट्यावर बसुन
" अग तुझा भाऊ तर
खुपच Dashing दिसतो ..
आमची पण ओळख करुन दे ना ?..."
. .
पण ४ पोरं कट्ट्यावर बसुन
कधिच नाही बोलणार : " तुझी बहिन मस्त
दिसते
ओळख करुन दे "
. .
.
.
.
.
. यालाच म्हणतात पोरांचे
"संस्कार". . . .!
सहमत असाल तरच Forward करा.......
Subscribe to:
Posts (Atom)